STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39.2K subscribers
1.38K photos
211 videos
640 files
2.67K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
Forwarded from MPSC
013-2025 state services 10122025.pdf
1.2 MB
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
वनलायनर CA 2026 📘 | Top Scoring Current Affairs Book | Shrikant Tayde Sir
🔥 वनलायनर चालू घडामोडी 2026 – New Book Launch!
Top Scoring Current Affairs One Shot Revision आता तुमच्यासाठी उपलब्ध!
या Book मध्ये 2026 मधील सर्व महत्त्वाचे Current Affairs One Liner Format मध्ये जलद आणि सोप्या पद्धतीने दिले आहेत.

📘 Author: Shrikant Tayde Sir
🖊️ Editor: Dilip Khatekar Sir

ही Short Video तुम्हाला पुस्तकातील High-Scoring Points, Smart Revision Tricks आणि Prelims साठी उपयुक्त Highlights दाखवते.
MPSC–UPSC Aspirants साठी हे Book नक्कीच Game Changer ठरेल!

➡️ Quick, Crisp & Effective Revision
➡️ Perfect for Prelims & Rapid Recall
3
Step Up Online Courses App Download : -
📱 Android LINK: https://bfwyu.on-app.in/app/oc/422190/bfwyu
📱 IOS LINK - https://apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563
𝙊𝙍𝙂 𝘾𝙊𝘿𝙀 - 𝘽𝙛𝙬𝙮𝙪
Follow us on Insta Id : stepupacademy_mpsc_upsc
Subscribe to Step Up Youtube Channel https://www.youtube.com/channel/UCfBRbHCzBxwC39mmYDal1Hg?sub_confirmation=1
1
Live सुरू होत आहे!
Mega Current Affairs Practice 2025 🔥 | 1000+ सराव प्रश्न | SaralSeva Bharati | Talathi | वनरक्षक | लिपिक | पोलीस | महानगरपालिका | जिल्हा परिषद

Shrikant Tayade Sir यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा दमदार सत्र!
TCS/IBPS पॅटर्नवरील महत्त्वाचे प्रश्न चुकवू नका!

📲 LIVE Join करा आत्ताच:
👉 https://youtube.com/live/qACuKlkYRK0?feature=share

तयारी मजबूत करा – रँक तुमचीच होणार! 🚀🔥

https://youtube.com/live/qACuKlkYRK0?feature=share
🔥2
LIVE at 8:00 PM — Don’t Miss It!

Day 13 of our 21 Days Law of Attraction Challenge आज LIVE होत आहे!
आजचा विषय: "आतापर्यंतचा प्रवास" — तुमच्या transformation journey साठी खूप महत्त्वाचा!
👨‍🏫 मार्गदर्शन: Dilip Sir

👉 नक्की जॉइन व्हा आणि आजची energy boost करा!
🔴 LIVE Link: https://youtube.com/live/Gt_h1tIByc?feature=share

Let’s attract the life we desire! 💫

https://youtube.com/live/Gt0_h1tIByc?feature=share
1
अलीकडेच कोणत्या ई कॉमर्स कंपनीला RBI कडून नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीचा परवाना मिळाला आहे?
Anonymous Quiz
15%
1) अमेझॉन
58%
2) फ्लिपकार्ट
23%
3) इंडियामार्ट
4%
4) स्नॅपडील
3
3😁1
प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
20%
1) पुणे
60%
2) सिंधुदुर्ग
14%
3) ठाणे
6%
4) अकोला
4
73 व्या घटनादुरुस्तीद्वारे महिलांना किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत?
Anonymous Quiz
19%
1) 50%
77%
2) 33%
2%
3) 25%
2%
4) 30%
1😁1
नागपूर प्रशासकीय विभागात व ...... नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा मुबलक प्रमाणात सापडतो?
Anonymous Quiz
8%
1) कन्हान व गाढवी
9%
2) इंद्रावती व तापी
77%
3) वर्धा व वैनगंगा
5%
4) पैनगंगा व विदर्भा
1
दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विश्व कसोटी अजिंक्यपद कोणत्या संघाला हरवून मिळवले?
Anonymous Quiz
14%
1) न्यूझीलंड
64%
2) ऑस्ट्रेलिया
8%
3) इंग्लंड
14%
4) भारत
5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🌍 Lithosphere Explained in 30 Seconds!
Geography Optional मध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला Lithosphere हा पृथ्वीच्या थरांपैकी सर्वात बाहेरचा कडक थर—आज Abhijit Chaugule Sir अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत!

या Short मध्ये तुम्ही जाणून घ्याल:
✔️ Lithosphere म्हणजे काय?
✔️ Earth Layers मध्ये याचे स्थान
✔️ Exam-oriented key points for MPSC–UPSC Geography Optional

🎯 Perfect For:
MPSC | UPSC | Geography Optional | Geo Students | Competitive Exams

📌 More Geography Optional Shorts coming soon!

#GeoOptional #GeographyShorts #Lithosphere #EarthLayers #UPSC #MPSC #AbhijitChauguleSir

{{Stepup Description Content }}
5
🎯75Years of National Sample Survey
3
🎯75Years of National Sample Survey
1👍1
🎯75Years of National Sample Survey
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नुकतेच निर्माण झालेले राज्य व केंद्रशासित प्रदेश 📘
भारताच्या भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा व सतत विचारला जाणारा विषय!

👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:
✔️ नव्याने निर्माण झालेले राज्य
✔️ केंद्रशासित प्रदेशांची अद्ययावत यादी
✔️ वर्ष व बदलाचे कारण
✔️ परीक्षेत विचारले जाणारे मुख्य मुद्दे

Step Up Academy
#saralseva #mpsc #india #stepupacademy
5👍1