Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎯 Panic Mode मध्ये Extreme Step घेऊ नका!
Exam pressure कितीही असो, Stay Calm & Think Clearly! 🧠
Panic मध्ये घेतलेला decision तुमच्या life वर भारी पडू शकतो. 💪🔥
Pressure Temporary आहे, Goal मोठा आहे! 🎯
#MPSC #MPSCAspirants #ExamMotivation #PanicMode #MPSCPreparation

❤28
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC Descriptive Exam 🚨 Retotalling नाही, Rechecking करा!
Descriptive Exam मध्ये मिळालेल्या Marks बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 📢
Retotalling पेक्षा Rechecking का महत्त्वाची? आणि पुढे काय करायचं? जाणून घ्या या Short मध्ये! 🎯
#MPSC #MPSCDescriptiveExam #MPSCResult #MPSCUpdate #Rechecking #MPSCAspirants

💯13👍9❤4🔥1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

❤17🤔7
🎯MPSC पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांसोबत आमदार विक्रम पाचपुते यांचा संवाद...
MPSC पेपर फुटी विरोधात पुण्यामध्ये भव्य आक्रोश मोर्चा झाला, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ही इशारा दिलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते हे विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेण्यासाठी पुण्यात येत आहेत.
सरकारदरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी तर प्रयत्न करत आहेतच
सोबतच सत्ताधारी आमदार विक्रमदादा पाचपुते हे देखील दिनांक: १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षक यांच्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.
आपल्या मागण्या व पुरावे असतील तर ते घेऊन सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

👏7❤6🤔3🔥1
🔥 COMBINE LOGIC BOOSTER – English Edition Coming Soon! 📚🚀
MPSC Combine & Talathi aspirants साठी Logic Booster ची English Edition लवकरच! 🎯
Approach | Explanation | Prediction — आता English मध्येही! 💯
📖 Marathi Medium Book Available Now!
👉 आजच तुमची copy order करा आणि preparation ला next level वर घेऊन जा! 🚀
🔗 Buy Now: https://youthbookcenter.com/e/PREVIOUS-YEAR-QUESTION-BANK/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-2026-2027-by-dilip-khatekar-mjixmdg
#CombineLogicBooster #MPSC #Talathi #MPSCCombine #EnglishEdition #MPSCPreparation #StepUpAcademy

❤9🔥5
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026
- वेळेवरच होणार आहे त्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रांनी जोरदार ताकद लावा.
सर्वात महत्त्वाचा म्हणजे आरटीआय मध्ये आपण लिहिलेले पेपर मिळणार आहेत.
त्यामुळे 2026 ला जे विद्यार्थी मित्र पेपर देत आहे, त्यांना योग्य न्याय मिळेल याची खात्री आहे.
त्यामुळे 2026 ची मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा ❤️

❤43👏6🎉2
🔥Combine मध्ये Selection चा निश्चय करा!
🔥Combine Mains चे 2 Scoring Subjects एका ठिकाणी!
📖Combine Mains English मध्ये Marks वाढवायचे?
🎯Maths & Reasoning मध्ये Score वाढवायचा?
🎯Combine Pre मध्ये Selection साठी योग्य दिशा!
📰365 Days Current Affairs — एकाच ठिकाणी!
🔥PYQ सोडवा, Pattern समजा, Score वाढवा!

👏4❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📖 MPSC Polity Revision | संविधानातील सूची आणि त्यांचे विषय
विधानातील Union List, State List & Concurrent List आणि त्यातील महत्त्वाचे Subjects एका Short मध्ये समजून घ्या! 🇮🇳
🔥 MPSC/UPSC Aspirants साठी Quick & Smart Revision!
🧠 Concept समजा → Revision करा → Exam मध्ये Score करा!
📚 Combine Logic Booster मधून अशाच Important Concepts ची Smart तयारी करा!
👉 Buy Now: https://youthbookcenter.com/e/PREVIOUS-YEAR-QUESTION-BANK/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-2026-2027-by-dilip-khatekar-mjixmdg
#MPSC #MPSCPolity #Polity #Constitution #MPSCPreparation #CombineExam #LogicBooster #MPSCShorts #UPSC #MPSCRevision

❤2👏2
🎉 Finally! General Science With Technology – New English Edition Launch 🚀
MPSC, UPSC आणि अन्य Competitive Exams ची तयारी करणाऱ्या English Medium Aspirants साठी खास! 🎯
✨ Science concepts आता अधिक clear, easy to understand & exam-oriented approach मध्ये!
🔬 Biology | Chemistry | Physics | Technology
📚 Get your Book now!
👉 Buy Book Link: https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-academy-general-science-with-technology-english-1st-edi-by-nikhil-wagh-sir-mju2ota
🚀 Study Smart. Learn Better. Achieve Bigger! 🔥

❤5🔥1
Publer Bot
🎉 Finally! General Science With Technology – New English Edition Launch 🚀 MPSC, UPSC आणि अन्य Competitive Exams ची तयारी करणाऱ्या English Medium Aspirants साठी खास! 🎯 ✨ Science concepts आता अधिक clear, easy to understand & exam-oriented approach मध्ये!…
General Science With Technology
Order Now :
https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-academy-general-science-with-technology-english-1st-edi-by-nikhil-wagh-sir-mju2ota

🔥5❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📖 MPSC Current Affairs | मद्रास उच्च न्यायालयात तमिळला राज्याची प्रमुख भाषा म्हणून मान्यता
मद्रास उच्च न्यायालयात तमिळला राज्याची प्रमुख भाषा म्हणून मान्यता देण्यासंदर्भातील हा महत्त्वाचा मुद्दा जाणून घ्या! 🇮🇳
🎯 MPSC/UPSC Aspirants साठी Must Know Current Affairs!
📌 अशाच Important Updates, Polity Concepts & Exam-oriented Content साठी Step Up Academy ला Follow करा! 🚀
#MPSC #CurrentAffairs #MadrasHighCourt #TamilLanguage #Polity #MPSCCurrentAffairs #UPSC #MPSCShorts #StepUpAcademy

❤6
India is set to host the 18th BRICS Summit in New Delhi on 12–13 September 2026. 🇮🇳
The theme is “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability.” 🌍
Before this year, India has previously chaired BRICS in 2012, 2016, and 2021. 📅
BRICS comprises 11 countries: Brazil, China, Egypt, Ethiopia, India, Indonesia, Iran, Russia, Saudi Arabia, South Africa, and the UAE. 🤝
Collectively, these members represent:
1. 49.5% of the global population 👥
2. 40% of global GDP 💰
3. 26% of global trade 📈
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2308611®=48&lang=1

❤14👍1
🏆Bigger dreams call for
healthier habits💪
and
Healthier Habits require More SELF DISCIPLINE.🎯
#SundayMotivation🚀

👍11❤7👏2