🔥 21 DAYS – 21 TESTS… आता थांबायचं नाही! 🔥
🎯 TALATHI / COMBINE GR. C TEST SERIES 2026
MPSC Combine Group C 2026 आणि Talathi परीक्षेची तयारी आता होणार *अधिक नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण आणि परीक्षाभिमुख!* 💯
📚 21 दिवस | 21 दमदार Tests
✅ परीक्षेच्या पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्न
✅ रोजचा सराव + नियमित Revision
✅ तुमच्या तयारीची अचूक दिशा समजण्यासाठी Tests
✅ Speed & Accuracy सुधारण्यासाठी प्रभावी सराव
✅ चुकीच्या प्रश्नांचे Analysis करून तयारी मजबूत करा
✅ परीक्षेपूर्वी आत्मविश्वास वाढवण्यासाठी Daily Test Practice
🔥 फक्त अभ्यास करून चालणार नाही…
आता रोज TEST द्या, चुका शोधा आणि Score वाढवा!
💻 ONLINE विद्यार्थ्यांसाठी:
👉 खालील लिंकवरून Online Enroll करा:
Enroll Now : https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/891111
🏢 OFFLINE विद्यार्थ्यांसाठी:
👉 Offline Enrollment साठी Step Up Academy च्या Office ला भेट द्या.
CONTACT - 8623908354 / 9503908354

❤8
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Economics | प्राथमिक तूट | एक Question = अनेक Concepts! | Combine Logic Booster
एक Question = अनेक Concepts! 🎯
MPSC Economics ची तयारी करा Smart & Concept-Based Approach ने! 🧠
📚 Combine Logic Booster
👉 Book Buy Link: https://youthbookcenter.com/e/PREVIOUS-YEAR-QUESTION-BANK/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-2026-2027-by-dilip-khatekar-mjixmdg
#MPSC #Economics #PrimaryDeficit #CombineLogicBooster #MPSCCombine #MPSCShorts

❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
7 सप्टेंबर History Special
आजच्या दिवसातील महत्त्वाच्या इतिहास घटनांचे One Minute Revision. 🚀

👍4❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Economics | Employment Schemes | एक Question = अनेक Concepts! | Combine Logic Booster
एक Question = अनेक Concepts! 🎯
MPSC Economics ची तयारी करा Smart & Concept-Based Approach ने! 🧠
📚 Combine Logic Booster
👉 Book Buy Link: https://youthbookcenter.com/e/PREVIOUS-YEAR-QUESTION-BANK/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-2026-2027-by-dilip-khatekar-mjixmdg
#MPSC #Economics #EmploymentSchemes #CombineLogicBooster #MPSCCombine #MPSCShorts

❤5
🎯सामील व्हा...!!!🚨
❤28👍8🔥5
👍52🔥22❤15
✅ Earth observation satellite EOS-05 🛰️
#GS3
#ISRO
#SpaceTech
#Indigenisation
#BhushanSawantSir
🅾️ What?
- India’s first ever imaging satellite to monitor from Geosynchronous orbit about 36,000 km above the Earth.
🅾️ Context:
Usually, Earth Observation Satellites (EOS) are placed in Low Earth Orbit (LEO) (around 500–800 km) to get detailed, close-up pictures of the Earth.
Placed approximately 36,000 km above Earth, a satellite in GEO matches the Earth's rotation.
This allows EOS-05 to continuously monitor the Indian subcontinent in real-time without interruption, earning it the nickname ‘Eye in the Sky’ 👁️.
📌 Applications:
It provides real-time data crucial for
- disaster management,
- environmental monitoring,
- agriculture, and
- strategic national activities.
⚠️ Launch vehicle - At 2367 kg, EOS-05 is the heaviest satellite injected into orbit by this specific configuration of the GSLV so far 🚀.

❤18
🔥 व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!
या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.
त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.
या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.
⚠️ *महत्त्वाचे:*
*जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.*
ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

❤26
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🎯 Panic Mode मध्ये Extreme Step घेऊ नका!
Exam pressure कितीही असो, Stay Calm & Think Clearly! 🧠
Panic मध्ये घेतलेला decision तुमच्या life वर भारी पडू शकतो. 💪🔥
Pressure Temporary आहे, Goal मोठा आहे! 🎯
#MPSC #MPSCAspirants #ExamMotivation #PanicMode #MPSCPreparation

❤28
Media is too big
VIEW IN TELEGRAM
MPSC Descriptive Exam 🚨 Retotalling नाही, Rechecking करा!
Descriptive Exam मध्ये मिळालेल्या Marks बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 📢
Retotalling पेक्षा Rechecking का महत्त्वाची? आणि पुढे काय करायचं? जाणून घ्या या Short मध्ये! 🎯
#MPSC #MPSCDescriptiveExam #MPSCResult #MPSCUpdate #Rechecking #MPSCAspirants

💯13👍9❤4🔥1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

❤17🤔7
🎯MPSC पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांसोबत आमदार विक्रम पाचपुते यांचा संवाद...
MPSC पेपर फुटी विरोधात पुण्यामध्ये भव्य आक्रोश मोर्चा झाला, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा ही इशारा दिलेला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते हे विद्यार्थ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेण्यासाठी पुण्यात येत आहेत.
सरकारदरबारी आपल्या मागण्या मांडण्यासाठी सर्व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी तर प्रयत्न करत आहेतच
सोबतच सत्ताधारी आमदार विक्रमदादा पाचपुते हे देखील दिनांक: १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, पुणे येथे विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षक यांच्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत.
आपल्या मागण्या व पुरावे असतील तर ते घेऊन सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

👏7❤6🤔3🔥1
🔥 COMBINE LOGIC BOOSTER – English Edition Coming Soon! 📚🚀
MPSC Combine & Talathi aspirants साठी Logic Booster ची English Edition लवकरच! 🎯
Approach | Explanation | Prediction — आता English मध्येही! 💯
📖 Marathi Medium Book Available Now!
👉 आजच तुमची copy order करा आणि preparation ला next level वर घेऊन जा! 🚀
🔗 Buy Now: https://youthbookcenter.com/e/PREVIOUS-YEAR-QUESTION-BANK/step-up-combine-logic-booster-4th-edition-pre-2026-2027-by-dilip-khatekar-mjixmdg
#CombineLogicBooster #MPSC #Talathi #MPSCCombine #EnglishEdition #MPSCPreparation #StepUpAcademy

❤10🔥5
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026
- वेळेवरच होणार आहे त्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी मित्रांनी जोरदार ताकद लावा.
सर्वात महत्त्वाचा म्हणजे आरटीआय मध्ये आपण लिहिलेले पेपर मिळणार आहेत.
त्यामुळे 2026 ला जे विद्यार्थी मित्र पेपर देत आहे, त्यांना योग्य न्याय मिळेल याची खात्री आहे.
त्यामुळे 2026 ची मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न ठेवता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा ❤️

❤43👏6🎉2
🔥Combine मध्ये Selection चा निश्चय करा!
🔥Combine Mains चे 2 Scoring Subjects एका ठिकाणी!
📖Combine Mains English मध्ये Marks वाढवायचे?
🎯Maths & Reasoning मध्ये Score वाढवायचा?
🎯Combine Pre मध्ये Selection साठी योग्य दिशा!
📰365 Days Current Affairs — एकाच ठिकाणी!
🔥PYQ सोडवा, Pattern समजा, Score वाढवा!

👏4❤1