STEP UP ACADEMY FOR MPSC / UPSC
39.4K subscribers
1.51K photos
222 videos
643 files
2.72K links
MPSC/UPSC आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विश्वासार्ह नाव! 🎯
📍 दैनिक चालू घडामोडी आणि विश्लेषण
📍 दर्जेदार सराव प्रश्न (Daily Polls)
📍 तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नोट्स
App Link : https://clpgroot.page.link/3Skm
Download Telegram
🙏 नामदार गोपाळ कृष्ण गोखले जयंती.

"संयम, अभ्यासू वृत्ती आणि निस्वार्थ देशसेवा" ही गोखले यांची त्रिसूत्री आजही आपल्याला प्रेरणा देते. मवाळ विचारसरणीचे खंदे नेते आणि कायदेमंडळातील त्यांच्या भाषणांनी अर्थशास्त्राच्या अभ्यासात मोलाची भर घातली आहे.

🎯 स्टेप अप अकॅडमी!
📞 9503908354 | 8623908354
6😁1
🌍 जागतिक हवामानावर परिणाम करणारे ENSO चक्र: एल निनो आणि ला निना! 🌦️

भारतीय मान्सूनवर आणि जागतिक हवामानावर 'एल निनो' आणि 'ला निना' यांचा काय परिणाम होतो?
भूगोल आणि चालू घडामोडींच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
3
🎯🎯 MPSC MAINS 2025 - PSIR
⚡️⚡️Model Answers
3👍3
📌 नवी दिल्ली घोषणापत्र २०२६: तंत्रज्ञानाचे नवे पर्व!

AI सेफ्टी कडून 'डेमोक्रॅटिक डिफ्यूजन' कडे झुकणारा जगाचा दृष्टिकोन समजून घ्या. भारताच्या 'M.A.N.A.V.' संकल्पनेतून मानव-केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास कसा होणार? यावर टाकलेला हा एक विशेष प्रकाशझोत.

📖 अधिक माहितीसाठी वाचा: स्टेप-अप वेध विशेषांक
🏢 स्टेप अप अकॅडमी, पुणे.
📱 Call: 9503908354 | 8623908354
3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📚 Combine तयारीत फक्त अभ्यास पुरेसा नसतो…
तर Exam चा Trend, Question Pattern आणि Logic समजून घेणं गरजेचं असतं! 💡

याच Smart Preparation साठी
🏅 PSI Rank-11 अलंकार जाधव सरांनी विद्यार्थ्यांना सुचवलेलं पुस्तक —

🔥 COMBINE LOGIC BOOSTER 🔥

✔️ 2013-2025 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
✔️ PYQ मागील Logic ची सविस्तर Explanation
✔️ आगामी परीक्षांसाठी Prediction Based Approach
✔️ Smart Study साठी Perfect Guide
✔️ Combine Group B + C साठी उपयुक्त

🎯 PSI | STI | ASO Aspirants साठी One Stop Solution

जर तयारीला योग्य दिशा द्यायची असेल,
तर हे पुस्तक नक्की वाचा! 🚀

📌 आजच तुमची प्रत मिळवा

📍 पुस्तक येथे उपलब्ध:
Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे.
📞 संपर्क: 9226893303 / 9860003303

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा
📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
🔥32
📚 ENGLISH - वेध विशेषांक (E-Book) आता उपलब्ध! 📚
चालू घडामोडींची संपूर्ण तयारी आता झाली अधिक सोपी आणि विश्वासार्ह! 'स्टेप अप वेध' ई-बुक खास तुमच्या मोबाईलवर अभ्यासासाठी लाँच करण्यात आले आहे.

🔹 या विशेषांकाची वैशिष्ट्ये:

कालावधी: जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ मधील सर्व महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर समावेश.

फॉर्मॅट: Chapter Wise मांडणी, ज्यामुळे विषयानुसार अभ्यास करणे सोपे होईल.

वाचनासाठी सोयीचे: हे ई-बुक मोबाईलवर वाचण्यासाठी अत्यंत सुटसुटीत आहे.

वेळेची बचत: कधीही आणि कुठेही तुमच्या मोबाईलवर चालू घडामोडींचे रिव्हिजन करा.

⚠️ महत्त्वाची नोंद: हे ई-बुक फक्त ॲपवर वाचनासाठी उपलब्ध असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव ते डाऊनलोड किंवा प्रिंटसाठी उपलब्ध नाही.

🔗 ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/836747?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🏢 Dilip Sir's Step Up Academy, Pune
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
2
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 | अर्जुन बॅच 🚨
🔥 𝟱 दिवस – 𝟱 टेस्ट | 𝗖𝗼𝗺𝗽𝗿𝗲𝗵𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗥𝗼𝘂𝗻𝗱

आयोगाच्या धर्तीवर आधारित Comprehensive Practice Round
तुमची तयारी तपासण्यासाठी आणि गुण वाढवण्यासाठी सुवर्णसंधी! 💯

दररोज Full-Length GS Test
टेस्टनंतर सविस्तर Discussion
वास्तविक परीक्षा अनुभव
Offline + Online सुविधा
मर्यादित फक्त 100 जागा

📅 15 मे ते 19 मे 2026
टेस्ट वेळ: सकाळी 10 ते 12
🗣 Discussion: 12 ते 1

💰 Fees: फक्त ₹499/-

👨‍🏫 मार्गदर्शन:
दिलीप खाटेकर सर
मा. सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका

📍 टेस्ट ठिकाण:
गारवा हॉल, दुसरा मजला, हॅप्पी हाऊस शॉप समोर, लालबहादूर शास्त्री रोड, गांजवे चौक, पुणे

🏢 प्रवेशासाठी पत्ता:
Step Up Academy, पहिला मजला, श्री साई नारायण प्लाझा, पत्रकार भवन जवळ, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे - 30

📞 𝟵𝟱𝟬𝟯𝟵𝟬𝟴𝟯𝟱𝟰 | 𝟴𝟲𝟮𝟯𝟵𝟬𝟴𝟯𝟱𝟰

🔥 “Prelims मध्ये Selection हे नशिबाने नाही,
तर योग्य Strategy + सातत्यपूर्ण सरावाने मिळते!”

🏆 𝗗𝗶𝗹𝗶𝗽 𝗦𝗶𝗿’𝘀 𝗦𝗧𝗘𝗣 𝗨𝗣 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
𝗙𝗿𝗼𝗺 𝗛𝗲𝗿𝗲, 𝗜𝘁’𝘀 𝗣𝗼𝘀𝘀𝗶𝗯𝗹𝗲!
11
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी सुवर्णसंधी! 🚨

🎯 Economics विषयाचा Powerful ONE DAY REVISION BATCH
स्पर्धा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात Smart Revision आणि Exam Oriented Preparation साठी खास Batch!

📚 काय मिळणार?
Concept + Revision + Expected Questions
Notes PRINT स्वरूपात उपलब्ध
PDF Notes Telegram वर उपलब्ध
Offline + Online दोन्ही सुविधा
कमी वेळात Maximum Coverage

👨‍🏫 मार्गदर्शन : दिलीप खाटेकर सर

📅 दिनांक : 11 मे 2026
वेळ : सकाळी 8 ते सायंकाळी 8
💰 फी : फक्त ₹299/-

📍 पुणे येथे Offline Batch
🌐 Online विद्यार्थ्यांसाठी देखील उपलब्ध

🔥 राज्यसेवा Prelims मध्ये Economics मजबूत करायचा असेल तर हा Batch Miss करू नका!

📲 Admission Link : https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/841011?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
6
राज्यसेवा पूर्व Game Changer Batch – 2026 🔥

🚀 Final Revision सुरू
✔️ Important Topics
✔️ MCQs + Smart Tricks

🎯 परीक्षा जिंकण्यासाठी Perfect Strategy
💯 High Score Target

Online Course Link -https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/840876

📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 9503908354 | 8623908354
5
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी सुवर्णसंधी! 🚨

🔥 ONE DAY REVISION BATCH – चालू घडामोडी 🔥
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत Current Affairs हा सर्वात महत्त्वाचा भाग!
आता फक्त एका दिवसात करा संपूर्ण Revision 💯

📚 मार्गदर्शन : श्रीकांत तायडे सर
📍 Offline | Online Batch Available

🗓️ दिनांक : 13 मे 2026
वेळ : सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत

💰 फी : फक्त ₹299/-

Exam Oriented Notes
Important Current Affairs Analysis
PDF Notes Telegram वर उपलब्ध
MPSC Pattern अनुसार तयारी

🎯 तुमच्या Selection च्या दिशेने एक Smart Step!

📍 Limited Seats Available – आजच Admission निश्चित करा.

🔗 Admission Link : https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/841708?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
6
MPSC COMBINE LOGIC BOOSTER: प्रश्नांची उत्तरं शोधण्याची नवी दृष्टी!
✍️ आता लॉजिकने व्हा यशस्वी! 🏆
केवळ पाठांतर नाही, तर 'Logic' आणि 'Approach' हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

📚 पुस्तकाची खास वैशिष्ट्ये:

प्रश्नांचे नाविन्यपूर्ण विश्लेषण: आम्ही केवळ उत्तरे दिली नाहीत, तर प्रश्नांमागचे लॉजिक (Logic) कसे शोधायचे, हे वरील फोटोमध्ये दिल्याप्रमाणे सविस्तर स्पष्ट केले आहे.
PYQ Based Analysis: २०१४ ते २०२६ पर्यंतच्या प्रश्नांची सखोल आणि तर्कशुद्ध मांडणी.

Step-Up Logic (The Trio Approach): 'समजून घ्या - विचार करा - तर्क लावा' या त्रिसूत्रीने कठीण प्रश्नांवर मात कशी करायची, याचे मार्गदर्शन.

Smart Tricks & Prediction: आगामी परीक्षेत काय विचारले जाऊ शकते, याचे Exam-Oriented अंदाज.

📍 पुस्तक येथे उपलब्ध:
Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे.
📞 संपर्क: 9226893303 / 9860003303

🏢 Step Up Academy, Pune
नवी सदाशिव पेठ, पुणे.
📞 संपर्क: 9503908354 / 8623908354

🛒 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा:https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-combine-logic-booster-3-edition-pre-by-avinash-shitole-mjixm
2
🚀 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन २०२६ - विज्ञानाकडून स्वावलंबनाकडे भारताची मोठी झेप!
११ मे १९९८ रोजी भारताने पोखरण येथे 'ऑपरेशन शक्ती' अंतर्गत यशस्वी अणुचाचण्या करून जगाला आपल्या ताकदीची प्रचिती दिली. आजचा दिवस हा आपल्या महान शास्त्रज्ञांच्या आणि तंत्रज्ञांच्या अथक परिश्रमांचा गौरव करण्याचा दिवस आहे.

विज्ञान • नवकल्पना • स्वावलंबन • समावेशक विकास

🏢 स्टेप अप अकॅडमी, पुणे.
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
50 Questions Direct Reference🔥 |MPSC Combine Pre 2025 मध्ये Logic Booster ची Magic! 😱

🔥 MPSC Combine Pre 2025 मध्ये LOGIC BOOSTER 2nd Edition ची जबरदस्त Magic! 😱
तब्बल 50 Questions चा direct reference? 🤯📘

Question References
Exam Analysis
Logic Booster Power 💥

🚀 आता तयारीसाठी घ्या LOGIC BOOSTER 3rd Edition! Buy Now 📚🔥

https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-combine-logic-booster-3-edition-pre-by-avinash-shitole-mjixmdk


#MPSC #CombinePre2025 #LogicBooster #MPSCCombine #MPSCPreparation #CombineExam #CurrentAffairs #Economics #Scienceandtech #geo #StepUp #MPSCShorts
3👏1😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
PSI महेश पांढरे म्हणतात 😍 | “Logic Booster Helped Me a Lot!” 🔥

Smart preparation + Right Guidance = Success 💯
तुम्हीही MPSC/Combine preparation करत असाल तर Logic Booster जरूर पाहा! 📘🚀

👉 Buy Now 3rd Edition 🔥

https://youthbookcenter.com/e/STEP-UP-ACADEMY/step-up-combine-logic-booster-3-edition-pre-by-avinash-shitole-mjixmdk

#LogicBooster #PSI #MPSC #CombineExam #SuccessStory #MaheshPandhare #MPSCPreparation #YTShorts #stepupacademy #combine
राज्यसेवा पूर्व 2026 – History One Day Revision Batch 🎯

वेळ कमी? History बाकी आहे?

🔥 फक्त 1 दिवसात राज्यसेवा पूर्व Complete History Revision!
✔️ Important Topics + MCQs

🎯 Guidance: प्रवीण दांगटे सर

Course Link - https://www.dilipsirsstepupacademy.co.in/courses/841012

📚 Notes (PDF स्वरूपात) Telegram वर उपलब्ध होतील
🔗 Telegram Link - https://t.me/stepupmpsc

📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
4
📊 'सांख्यिकी' (Sankhyiki) - सांख्यिकी मंत्रालयाचा नवा शुभंकर!

१ जानेवारी २०२६ रोजी अनावरण करण्यात आलेल्या मंत्रालयाच्या नवीन बोधचिन्हाचा (Logo) अर्थ आणि 'Data for Development' ही संकल्पना समजून घ्या. स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींच्या अंतर्गत यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.

विश्वासार्ह डेटा • पारदर्शक निर्णय • सर्वसमावेशक विकास

अशाच अद्ययावत माहितीसाठी वाचा - 'स्टेप-अप वेध' विशेषांक!

🏢 स्टेप अप अकॅडमी, पुणे.
📞 8623908354 | 9503908354
3