🌍 महाराष्ट्र भूगोल / कृषी – हरित व विविध क्रांती (Revolution) Revision Capsule! 🌾🥛📚
📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 भारतातील विविध कृषी क्रांती, त्यांचे कालखंड, संबंधित उत्पादन व जनक (Father of Revolution)
📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354

❤3
आता 25 दिवस नाही तर तब्बल 35 दिवस 35 पेपर 700+ प्रश्नाचा महासराव....!!
📕 संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता 📕
🔥GAME CHANGER TEST SERIES 4.0🔥
आगामी संयुक्त गट "ब" आणि गट "क" पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त टेस्ट सिरीज... ..!
👉 20 PAPER TOPICWISE
👉 15 PAPER COMREHENSIVE
मार्गदर्शक: तानाजी इंगोले सर
( Spe. Advanced Accounting, Statistics and Mathematics )
🚀 Enroll Now & Stay Ahead in the Competition!👇👇
https://bfwyu.on-app.in/app/oc/815724/bfwyu?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
📞 Contact: 9503908354 / 8623908354/ ( 9096590278 Tanaji Sir )

❤5🔥1
🖥️ लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) पसंतीक्रम प्रक्रियेबाबत
नमस्कार मित्रांनो 🙏
MPSC लिपिक-टंकलेखक पदाचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आपल्या एका जबाबदार आणि सामाजिक भान राखलेल्या निर्णयामुळे अनेक गरजू उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विशेषतः Tax Assistant 2024 मध्ये निवड झालेल्या आणि आधीपासून कार्यरत असलेल्या मित्रांना हे कळकळीचे आवाहन आहे.
📅 वेबलिंक १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे.
1️⃣ Tax Assistant (2024) पदी निवड झालेल्या मित्रांसाठी:
ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि जे ‘Tax’ पदावर जॉईन करणार आहेत, त्यांनी क्लर्कच्या वेबलिंकवर जाऊन ‘No Preference’ निवडणे आवश्यक आहे.
⚠️ जर तुम्ही कोणतीही ॲक्शन घेतली नाही, तर मुख्य परीक्षेतील जुने पसंतीक्रम Default म्हणून गृहीत धरले जातील. त्यामुळे तुमचे नाव विनाकारण लिपिकच्या यादीत येऊ शकते. 👉 यामुळे कट-ऑफ वाढतो आणि तुम्ही जॉईन न केल्यास ती जागा कायमची रिक्त राहू शकते.
2️⃣ आधीपासून कार्यरत / 2023 मधील क्लर्क उमेदवारांसाठी:
👤 जे उमेदवार आधीपासून शासकीय सेवेत कार्यरत आहेत आणि ज्यांना क्लर्क पदावर यायची इच्छा नाही: ➡️ त्यांनी कृपया पसंतीक्रम भरू नयेत किंवा ‘No Preference’ निवडावे.
📌 2023 मध्ये आधीच क्लर्क म्हणून रुजू झालेले उमेदवार: ➡️ जर तुम्हाला तुमचे इच्छित ठिकाण मिळाले असेल, तर कृपया पुन्हा या प्रक्रियेत जागा अडवू नका. 💡 तुमच्या एका ‘No Preference’ मुळे नवीन उमेदवाराला संधी मिळू शकते.
3️⃣ तांत्रिक मुद्द्यांचे गांभीर्य:
🚫 या भरतीत वेटिंग लिस्ट नसल्यामुळे, जर जागा सोडली तर ती पुढील भरतीपर्यंत रिक्त राहते. ➡️ यामुळे एका पात्र उमेदवाराची संधी कायमची नष्ट होते.
♿ समांतर आरक्षणामुळे काही प्रवर्गातील जागा कमी होत आहेत, त्यामुळे उपलब्ध जागांचे महत्त्व अधिक वाढले आहे.
🎯 ➡️ फक्त आवश्यक आणि इच्छित प्राधिकरणच निवडा. ➡️ उर्वरित ठिकाणी ‘No Preference’ द्या. ➡️ निवड झाल्यानंतर जायचे नसेल, तर वेळेत Opt-out करा.
🙏 आमची नम्र विनंती:
लिपिक पदाचा संभाव्य कट-ऑफ तुम्ही तुमच्या GML रँकवरून सहज ओळखू शकता. आपण सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास अनुभवला आहे. ❌ “बघू काय होतंय” ❌ “जागा अडवून ठेवू” ही मानसिकता टाळा. ✔️ केवळ आवश्यक असेल तेव्हाच पसंतीक्रम भरा.
✨ लक्षात ठेवा: 👉 तुमचा एक ‘No Preference’ पर्याय, एका मित्राला नोकरी मिळवून देऊ शकतो!

❤17🔥1
आजचा दिनविशेष (१३ एप्रिल)
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन - विनम्र अभिवादन! 🙏
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात वेदनादायक आणि काळीमा फासणारी घटना म्हणजे 'जालियनवाला बाग हत्याकांड'. १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखीच्या दिवशी, आपल्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जमलेल्या निशस्त्र भारतीयांवर ब्रिटीशांनी अमानुष गोळीबार केला. या बलिदानाने संपूर्ण देश पेटून उठला आणि क्रांतीची मशाल अधिक प्रखर झाली.
आज या ऐतिहासिक दिनानिमित्त, मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना 'स्टेप अप अकॅडमी' तर्फे कोटी कोटी प्रणाम! 💐
या थोर क्रांतीकारकांचा त्याग आणि जिद्द आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी राहो. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात या शौर्याचा वारसा जपत, यशाचे शिखर गाठण्यासाठी आजच संकल्प करूया.
📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे

❤4
ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2026: भारतीय क्रिकेटचा सुवर्ण अध्याय!
अधिक माहितीसाठी वाचा: Step Up Vedh (चालू घडामोडी विशेषांक)
✨ Step Up वेध विशेषांक | Jan 2025 ते March 2026
✅ Prelims + Mains साठी परिपूर्ण तयारी.
✅ मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.
🚀 तुमचा Next Step – Step Up!
📍 पुस्तक कुठे मिळेल?
✅ Distributor: Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे
📞 9226893303 / 9860003303
🛒 ऑनलाईन खरेदीसाठी: https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
अधिक माहितीसाठी वाचा: Step Up Vedh (चालू घडामोडी विशेषांक)
✨ Step Up वेध विशेषांक | Jan 2025 ते March 2026
✅ Prelims + Mains साठी परिपूर्ण तयारी.
✅ मुद्देसूद आणि परीक्षाभिमुख मांडणी.
🚀 तुमचा Next Step – Step Up!
📍 पुस्तक कुठे मिळेल?
✅ Distributor: Youth Book Centre, गांजवे चौक, पुणे
📞 9226893303 / 9860003303
🛒 ऑनलाईन खरेदीसाठी: https://youthbookcenter.com/e/CURRENT-AFFAIRS/step-up-vedh-chalu-ghadamodi-visheshank-jan-2025-to-march-2026-mjiwnji
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
❤2
राज्यस्तरीय मोफत महा-परीक्षेची सुवर्णसंधी! ⚖️📖
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'स्टेप अप सरळसेवा' घेऊन येत आहे एक विशेष ऑनलाईन टेस्ट.
महत्त्वाची माहिती:
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य (५० प्रश्न ,30 मिनिट)
वेळ: १४ एप्रिल (सकाळी ८ वाजता) ते १५ एप्रिल (सकाळी ८ वाजता)
सहभाग: सर्वांसाठी पूर्णपणे मोफत! (कोणतेही ॲप गरजेचे नाही)
🏆 परीक्षेतील कामगिरीनुसार आमच्या 'सरळसेवा बॅच' वर खालीलप्रमाणे सवलत दिली जाईल:
🥇 प्रथम क्रमांक (Rank 1): प्रवेशावर ९०% सूट
🥈 द्वितीय क्रमांक (Rank 2): प्रवेशावर ८०% सूट
🥉 तृतीय क्रमांक (Rank 3): प्रवेशावर ७०% सूट
📝 परीक्षेत सहभागी कसे व्हायचे?
खालील लिंकवर क्लिक करा आणि टेस्ट सोडवा:
🔗 टेस्ट लिंक: https://online-test.classplusapp.com/?testId=69dcb846b58c855dcbba94a5&defaultLanguage=en-IN
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
📍 स्टेप अप 'सरळसेवा', पुणे
📞 संपर्क: 8530708354

अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथात भारतीय इतिहासाचे 'हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड आणि ब्रिटिश कालखंड' असे विभाजन करून भारतीयांचे टीकात्मक मूल्यमापन कोणी केले ?
Anonymous Quiz
15%
लॉर्ड कर्झन
36%
जेम्स मिल
36%
मॅक्स मुलर
13%
विल्यम जोन्स
🎯 Maths & Reasoning - PYQ Game Changer Batch 🔥
📢 For Combined Group 'B' & 'C' Prelims 2026
📚 35 Tests with 700 Questions
👨🏫 Expert Guidance by Tanaji Ingole Sir
✅ Master PYQs & Boost Your Score!
🚀 Enroll Now & Stay Ahead in the Competition!
🔗 GAME CHANGER TEST SERIES 4.0
📞 Contact: 9503908354 / 8623908354

❤1
🚀 आज रात्री 9:00 वाजता LIVE!
🔥 March 2026 Current Affairs | One Liner + MCQs
तुमच्या Exam Preparation ला Boost देण्यासाठी हा session नक्की join करा 💯
👉 Join Now ⏰ Don’t miss it! See you LIVE 👍
#CurrentAffairs #March2026 #MPSC #UPSC #CombineExam #ExamBooster #LiveSession #OneLiner #MCQs #ShrikantTayadeSir
https://youtube.com/live/juKSUtliTZE?feature=share

YouTube
🔥 March 2026 Current Affairs | One Liner + MCQs LIVE | Exam Booster Session | Shrikant Tayade Sir
MPSC, UPSC, Combine आणि इतर सर्व Competitive Exams साठी March 2026 चे Important Current Affairs आता एका दमदार LIVE session मध्ये! 💥
🎯 या LIVE मध्ये तुम्हाला मिळणार:
✅ March 2026 Complete Current Affairs Revision
✅ One Liner Format मध्ये Fast & Smart Preparation…

❤5
🙏✨ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! ✨🙏
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि ज्ञानाचे महासागर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'स्टेप अप अकॅडमी' तर्फे सर्व विद्यार्थी व पालकांना हार्दिक शुभेच्छा!
"नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.!"
हा क्रांतीकारक विचार देणाऱ्या महामानवाने आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण दिली. बाबासाहेबांनी शिक्षणाचे जे महत्त्व सांगितले, तोच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमाची साथ द्या. आपल्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी सज्ज व्हा!
📍 स्टेप अप अकॅडमी, पुणे
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
.

❤12🙏5
राज्यस्तरीय मोफत महा-परीक्षेची सुवर्णसंधी! ⚖️📖
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'स्टेप अप सरळसेवा' घेऊन येत आहे एक विशेष ऑनलाईन टेस्ट.
महत्त्वाची माहिती:
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य (५० प्रश्न ,30 मिनिट)
वेळ: १४ एप्रिल (सकाळी ८ वाजता) ते १५ एप्रिल (सकाळी ८ वाजता)
सहभाग: सर्वांसाठी पूर्णपणे मोफत! (कोणतेही ॲप गरजेचे नाही)
🏆 परीक्षेतील कामगिरीनुसार आमच्या 'सरळसेवा बॅच' वर खालीलप्रमाणे सवलत दिली जाईल:
🥇 प्रथम क्रमांक (Rank 1): प्रवेशावर ९०% सूट
🥈 द्वितीय क्रमांक (Rank 2): प्रवेशावर ८०% सूट
🥉 तृतीय क्रमांक (Rank 3): प्रवेशावर ७०% सूट
📝 परीक्षेत सहभागी कसे व्हायचे?
खालील लिंकवर क्लिक करा आणि टेस्ट सोडवा:
🔗 टेस्ट लिंक: https://online-test.classplusapp.com/?testId=69dcb846b58c855dcbba94a5&defaultLanguage=en-IN
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
📍 स्टेप अप 'सरळसेवा', पुणे
📞 संपर्क: 8530708354
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 'स्टेप अप सरळसेवा' घेऊन येत आहे एक विशेष ऑनलाईन टेस्ट.
महत्त्वाची माहिती:
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य (५० प्रश्न ,30 मिनिट)
वेळ: १४ एप्रिल (सकाळी ८ वाजता) ते १५ एप्रिल (सकाळी ८ वाजता)
सहभाग: सर्वांसाठी पूर्णपणे मोफत! (कोणतेही ॲप गरजेचे नाही)
🏆 परीक्षेतील कामगिरीनुसार आमच्या 'सरळसेवा बॅच' वर खालीलप्रमाणे सवलत दिली जाईल:
🥇 प्रथम क्रमांक (Rank 1): प्रवेशावर ९०% सूट
🥈 द्वितीय क्रमांक (Rank 2): प्रवेशावर ८०% सूट
🥉 तृतीय क्रमांक (Rank 3): प्रवेशावर ७०% सूट
📝 परीक्षेत सहभागी कसे व्हायचे?
खालील लिंकवर क्लिक करा आणि टेस्ट सोडवा:
🔗 टेस्ट लिंक: https://online-test.classplusapp.com/?testId=69dcb846b58c855dcbba94a5&defaultLanguage=en-IN
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
📍 स्टेप अप 'सरळसेवा', पुणे
📞 संपर्क: 8530708354
❤7
MPSC Rajyaseva Mains 2025 | PSIR Optional 350+ Target 🎯
👨🏫 **Shridhar Galinde Sir – Day 14 Session 🚀
👉 Answer Writing + PYQs + Thinkers Strategy
🕘 Join Now
https://youtube.com/live/ZSk8H4ZcTQo?feature=share

Day 14 | 📚 PSIR Optional Crash Course| Shridhar Galinde Sir LIVE
MPSC Rajyaseva Mains 2025 साठी PSIR Optional मध्ये 350+ score target आहे का?
तर आजचा Day 14 session तुमची preparation next level वर घेऊन जाणार आहे! 🚀
Shridhar Galinde Sir घेऊन येत आहेत आणखी एक power-packed + exam-oriented session जे तुमच्या answer writing…

🔥1
20 व्या शतकाच्या सुरुवातीस 'आर्य बांधव समाज' महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक सक्रिय होता?
Anonymous Quiz
19%
कोकण
33%
मराठवाडा
37%
विदर्भ
11%
खानदेश
❤2
🌍 भारतीय राज्यव्यवस्था – प्रमुख संवैधानिक, संसदीय व संरक्षण संस्था पदाधिकारी 🏛️📚
📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 भारतातील प्रमुख संवैधानिक पदे, संसद संबंधित पदे, तसेच संरक्षण व तपास संस्थांचे प्रमुख अधिकारी (Updated माहिती)
📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
📊 महत्त्वाचे Points (Quick Revision)
📍 भारतातील प्रमुख संवैधानिक पदे, संसद संबंधित पदे, तसेच संरक्षण व तपास संस्थांचे प्रमुख अधिकारी (Updated माहिती)
📖 Step Up MPSC / UPSC Preparation
Concept clarity + Smart Revision = Sure Shot Marks 💯
🎓 Dilip Sir’s Step Up Academy
Ganjave Chowk, Near Patrakar Bhavan, Navi Sadashiv Peth, Pune
📞 संपर्क: 9503908354 | 8623908354
❤5
🚀 अपडेट: २००+ विद्यार्थ्यांनी मोफत टेस्ट सोडवली! 🚀
विद्यार्थी मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत टेस्टला विद्यार्थ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे! आतापर्यंत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य (५० प्रश्न ,30 मिनिट)
जर तुम्ही अजूनही टेस्ट सोडवली नसेल, तर लगेच खालील लिंकवर जाऊन टेस्ट सोडवा.👇
🔗 टेस्ट लिंक: https://online-test.classplusapp.com/?testId=69dcb846b58c855dcbba94a5&defaultLanguage=en-IN
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
📍 स्टेप अप 'सरळसेवा', पुणे
📞 संपर्क: 8530708354
विद्यार्थी मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत टेस्टला विद्यार्थ्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे! आतापर्यंत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनकार्य (५० प्रश्न ,30 मिनिट)
जर तुम्ही अजूनही टेस्ट सोडवली नसेल, तर लगेच खालील लिंकवर जाऊन टेस्ट सोडवा.👇
🔗 टेस्ट लिंक: https://online-test.classplusapp.com/?testId=69dcb846b58c855dcbba94a5&defaultLanguage=en-IN
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा!
📍 स्टेप अप 'सरळसेवा', पुणे
📞 संपर्क: 8530708354
❤6
Forwarded from STEP UP DESCRIPTIVE UPSC/MPSC (Bhushan Sawant)
⚡️ Dr. Babasaheb on 🌾 Agricultural Problems and Solutions 📈.
In his books: 📖
1. "Small Holdings in India and their Remedies" 1918.
2. States and the Minorities- 1947.
#Reform
#Agriculture
#BabsahebAmbedkar

❤6🔥1