NMMS & Scholarship Exam
2.91K subscribers
88 photos
3 videos
44 files
536 links
Download Telegram
📢 जागतिक नाविन्यता दिन कार्यशाळा*21 एप्रिल 2026📢
'जागतिक सर्जनशीलता आणि नाविन्यता दिना'चे औचित्य साधून
महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांसाठी एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

🗓 *मंगळवार, २१ एप्रिल २०२६*
🕗 वेळ: सायंकाळी ८:०० वाजता

https://youtube.com/live/uJLF0OGk-PI?feature=share

------------------------------
🔹 प्रमुख मार्गदर्शक:
*डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे* (पुणे)
माजी प्रमुख, कॉर्पोरेट गुणवत्ता आणि सरव्यवस्थापक (General Manager), टाटा मोटर्स.सध्या टाटा मोटर्स आणि इतर नामांकित कंपन्यांचे सल्लागार (Consultant).

*विषय: नवोन्मेषातून परिवर्तन (Transformation through Innovation)*

🔹 मुख्य अतिथी:
*मा. डॉ. राजकुमार अवसरे साहेब*
(संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर)
*मा. डॉ.सुचिता पाटेकर*
(शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय , पुणे)

🔹 विशेष अतिथी:
*मा. श्री. जयेश वाकोडकर*
(सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर)

🎤 सूत्रसंचालन :
*डॉ. रवींद्र भास्कर*(संयोजक)
आभार प्रदर्शन: *श्री शशिकांत बांगर* (समन्वयक)
------------------------------
📌 *आयोजक:*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर,
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
------------------------------
💡 नोंद: ही कार्यशाळा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार वाढवण्यासाठी आयोजित केली आहे.
1
🔬 *इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा 2026*🔬
*मार्गदर्शक: वसुंधरा धोटे (नागपूर) श्री रोहिदास एकाड (पुणे). विषय: गणित*
गुरवार, *दिनांक:23 एप्रिल 2026*
🕗 *वेळ: संध्यांकाळी 08.00 वा.*

*गुगल मीट लिंक:*

https://meet.google.com/swn-ccoe-rqw
महोदय,
वरील गुगल मीट लिंक च्या आधारे कार्यशाळेत 23/04/ 2026 ला संध्यांकाळी 08.00 ला जॉईन व्हावे, ही नम्र विनंती
(सदर लिंक फक्त मुख्य अतिथी व आयोजन समिती यांच्यासाठी आहे कृपया विद्यार्थ्यांना पाठवू नये)

*आयोजक : राज्य विज्ञान शिक्षण संस्था , रविनगर, नागपूर व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
📢 *परीक्षेला जाता जाता*… 📢
*महत्त्वपूर्ण कार्यशाळा*
🗓 शुक्रवार, दि.: 24/04/2026*
वेळ: संध्या. 8 वा.
इ.4 थी व इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी व महत्त्वाचे मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रम
"परीक्षेला जाता जाता…" आयोजित करण्यात आला आहे , विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
https://www.youtube.com/live/tGC41GMHLyM?si=sgotXoWA2FJiallI
🔹 *मुख्य अतिथी*:
*मा.डॉ. राजकुमार अवसरे साहेब*.
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर
🔹 विशेष उपस्थिती:
*मा.डॉ. सुचिता पाटेकर मॅडम*
(उपसंचालक, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे, महाराष्ट्र राज्य)

*मा.श्री. जयेश वाकोडकर*
(सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर

🔹 मार्गदर्शक:
*प्रा. डॉ. महादेव इरकर (पालघर)*
सर्व विषयांची उजळणी
* *प्रास्ताविक*:
*श्री. शशिकांत बांगर (अकोला)*

🎤 *सूत्रसंचालन*:
*श्री. मोरेश्वर काटवे (सोलापूर)*

🙏 *आभार प्रदर्शन*:
*श्री. नौशाद अब्बास (नाशिक)*

📌 *आयोजक*:
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
आठवी NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर सर्व मेरिट विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🌹💐💐
4
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)

स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

दिनांक : 25 एप्रिल 2026
वार : शनिवार
वेळ: संध्याकाळी 08:00 वा.

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .
https://www.youtube.com/live/v8ZqQ0YQ25E?si=xR9Y-zMVKOjvwYav
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 *विषय: गणित*
*मार्गदर्शक : श्री सुहास वसंत पाटील (छ. संभाजीनगर)*

🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*श्री चंदेल सर (छ. संभाजीनगर)*
*डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)*

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏


शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी *डिजिटल क्विझ बुक* अँप डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)

स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

दिनांक :7 मे 2026
वार : गुरुवार
वेळ: संध्या. 8:00 वा.

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .https://youtube.com/live/S9d0GiFCcAA?feature=share

▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️

🔹 *विषय: गणित*
*मार्गदर्शक : श्री. रोहिदास एकाड (सचिव ,महाराष्ट्र विज्ञान अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र)*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*डॉ. रवींद्र भास्कर (संयोजक)*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
📢 * महत्त्वाची सूचना * 📢
इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ :
www.mscepune.in
https://2026.puppssmsce.in

🗓️ गुणपडताळणी व  शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील  माहितीत दुरुस्ती कालावधी :
१८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६

खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल :
• गुणपडताळणी
• विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती

⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे :
• शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण)
• शाळेचा अभ्यासक्रम
यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो.

👨‍👩‍👧 पालकांसाठी सूचना :
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा.

📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.
2
*प्रश्न पत्रिका स्पष्टिकरण राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
(*इ.7 वी शिष्यवृत्ती परीक्षा*)

स्कॉलरशिप परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

दिनांक : 24 मे 2026
वार : रविवार
वेळ: सकाळी 11:00 वा.

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे
https://youtube.com/live/lzDHxYWlsek?feature=share
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️

🔹 *विषय: इंग्लिश*
मार्गदर्शक : *प्रा. डॉ संतोष गायकवाड,जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, अडगाव*
🔸 *सूत्रसंचलन व आभार*:
*श्री प्रमोद सेलोकर(भंडारा)*
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
1
🎓 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🎓

📢 *महत्त्वाची सूचना*

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेतर्फे विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

🏆 या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून NMMS परीक्षेत यश मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी* आपली माहिती खालील लिंकवर भरून *डिजिटल प्रमाणपत्र (Certificate)* प्राप्त करावे.

🔗 *विद्यार्थी माहिती भरण्यासाठी लिंक :*
https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php

📌 *सूचना :*
सर्व माहिती *English* मध्ये भरावी.
माहिती भरल्यानंतर तयार होणाऱ्या *Certificate चा Screenshot काढून Save करून ठेवावा.*
प्रमाणपत्र भविष्यातील शैक्षणिक नोंदी व गौरवासाठी उपयुक्त ठरेल.

🌟 *आपल्या यशाची नोंद करून प्रमाणपत्र मिळवण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका!*

🏅 *"आजची मेहनत उद्याच्या यशाचा पाया असते."* 🏅

📚 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*

*विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कटिबद्ध*
3
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026 मार्गदर्शन कार्यशाळा*
शाळेत जाणाऱ्या, न जाणाऱ्या, दिव्यांग, ग्रामीण, शहरी, *बाल वैज्ञानिकांसाठी सुवर्णसंधी*
प्रमुख मार्गदर्शक: #*डॉ. राजकुमार अवसरे, संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर*
*#डॉ. रवींद्र भास्कर,, संयोजक राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य*
# *श्री सुरेंद्र दिघे विश्वस्थ जिज्ञासा ट्रस्ट ठाणे*
# *सौ.संध्या धारडे प्रकल्प अन्वेषक*,
# *डॉक्टर नितीन ओक (ADC) नासा एज्युकेटर*
# *प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री रवींद्र स्वामी राज्य समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद 2026*

*मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये प्रकल्प कसे तयार करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे*

दिनांक :26 जुलै 2026
वार : रविवार
वेळ: सकाळी 11.00 वाजता
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .
https://www.youtube.com/live/Y3hY8ZqGaS0?si=mH4d7ZQ0c7QY7_bO
▪️▪️▪️ ▪️▪️

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच
You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
👍21
🔬 *अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026 -27 मार्गदर्शन कार्यशाळा* 🔬

📅 *दिनांक : 02 ऑगस्ट 2026*
🕗 *वेळ : सकाळी 11वा.रविवार*
📺 YouTube Live
https://www.youtube.com/live/SE9Aj4XoDtY?si=YjgBmDB8NeqZT6Xn
🌟 *विशेष मार्गदर्शक* :
*मा. डॉ. राजकुमार अवसरे*
(*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*)
# *मार्गदर्शक*
*मा. डॉक्टर नितीन ओक (नासा एज्युकेटर)*
🎯 *विषय : भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 --भवितव्य (संधी) आणि आव्हाने*
* *डॉ. नितु गावंडे*
*वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर*

* *डॉ. हेमलता बांबल*
*वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर*

* *डॉ. सरीता मंगेश*
*वरिष्ठ अधिव्याख्याता, SISE नागपूर*

* *श्री जयेश वाकोडकर*
*सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, SISE नागपूर*
* *आयोजन समिती पदाधिकारी व सदस्य*
*प्रस्ताविक :डॉ. रविद्र भास्कर (संयोजक)*
🎤 *सूत्रसंचालन : श्री नौशाद अब्बास, (राज्य मार्गदर्शक, इन्स्पायर अवॉर्ड नोंदणी)*
🙏 *आभार प्रदर्शन : शशिकांत बांगर ( राज्य समन्वयक)*

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्या निमित्त विज्ञानाची प्रेरणा, संशोधनाची दिशा आणि विकसित भारताच्या निर्मितीत आजच्या विद्यार्थ्यांची भूमिका विकसित करण्याकरता कार्यशाळेचे आयोजन

सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त सत्र.
विद्यार्थ्यांना लिंक पाठवावी ही नम्र विनंती.

🏢 *आयोजक*:
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर*
*व राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा*मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन*समिती, महाराष्ट्र राज्य*
🔔 *“विज्ञान हीच प्रगतीची वाट — चला, विज्ञानाची कास धरूया!”*
🌟 *इंस्पायर मानक 2026-27 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ *दिनांक: 09 ऑगस्ट 2026, रविवार*
🕚 *वेळ: सकाळी 11:00 वा*.
💻 *YouTube लिंक*:
https://www.youtube.com/live/9GaS5ljB8w4?si=prG-tWx1ubPf3WbJ
📌 *कार्यशाळेचा उद्देश*:
*इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन*.
🟡 *मुख्य मार्गदर्शक*
*मा.श्री. शैलेंद्र कसेरा उज्जैन*
(*Innovation workshop*)

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. राजकुमार अवसरे,*
*संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर*

🟡 *मा.डॉ. नीतू गावंडे, वरिष्ठ अधिव्याख्याता SISE NGP*
🟡 * *मा. डॉ. हेमलता बांबल, वरिष्ठ अघिव्याख्याता SISE NGP*

🟡 *मा. डॉ. सरिता मंगेश, वरिष्ठ अधिव्याख्याताSISE NGP*
🟡 *मा श्री जयेश वाकोडकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक SISE NGP*
🟡*सूत्रसंचालन : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)*
*आभार प्रदर्शन : *जनकसिंह राजपूत (बुलठाणा)*
👥 *प्रमुख उपस्थिती:*
*सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य*

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
1