NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
536 links
Download Telegram
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

https://www.youtube.com/live/iUuZmLpgXq0?si=PactpoYQ9TtLwchV

🎯 *दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार*
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. डॉ. नितीन ओक ( नासा एज्युकेटर)*
*विषय : विज्ञान*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन: श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर*).

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा व विज्ञान उपक्रम मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 23 नोव्हेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/geY7GwHWhKM?si=lb-3KjUvBqu_aQQs
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्री प्रा. डॉ.महादेव इरकर ( पालघर)*
*विषय:बुद्धिमत्ता*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री जनक सिंग राजपूत* (बुलढाणा)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 30 नोव्हेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/XNhlXqEiS9Q?si=Er9qFBdJfc0dXNMC
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्री प्राचार्य मनीष निखाडे( अकोला)*
*विषय: विज्ञान

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *प्रा .डा. रवींद्र भास्कर* (संयोजक)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
🚀 NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 7 डिसेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/INshmJKAUtE?si=TdhU4W4kON6hbtmG
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*सौ उज्वला तायडे (अकोट)*
*विषय:विज्ञान*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *प्रमोद सेलोकर* भंडारा

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 21 डिसेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/vYhyUaLhzhE?si=SJNezOTojYk6oasy
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्रीमती वसूंघंरा धोटे(नागपूर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *मोरेश्वर काटवे* सोलापूर

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
2👍1
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 24 डिसेंबर 2025, बुधवार
🕚 वेळ: रात्री 08:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/NF6d3tgVs0Q?si=4hZ7ewXUm11VwYrc
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *सागर जाधव* सातारा

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 25 डिसेंबर 2025, गुरूवार
🕚 वेळ: रात्री 7:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/DQJYmHrfLNI?si=1lukzhKrXwLv7ZkR
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री सुदेश कदम* (रत्नागिरी)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
🟡🟡 *NMMS परीक्षा महत्त्वपूर्ण ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🟡*दिनांक: 26 डिसेंबर 2025, शुक्रवार*
🕚 *वेळ: रात्री 08:00 वा*
🟡 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/QKJtNCi7h_g?si=iLVkjr1v2lD7tnOD
🟡 कार्यशाळेचा उद्देश:*NMMS परीक्षा मार्गदर्शन*

*मुख्य मार्गदर्शक*
*माननीय श्री प्रा. डॉ. महादेव इरकर*, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त2025 (पालधर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *माननीय श्री सुदेश कदम, अध्यक्ष, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, रत्नागिरी*

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
🟡🟡 *NMMS परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यानीं परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे तसेच शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रम*
*परीक्षेला जाता जाता*.......
🟡*दिनांक: 27 डिसेंबर 2025, शुक्रवार*
🕚 *वेळ: रात्री 08:00 वा*
🟡 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/kjwIxXXvhGo?si=xXK9fffgagrB2dT_
*मुख्य मार्गदर्शक*
🟡*मा. श्री. डॉ. राजकुमार अवसरे* ,संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर*, 🟡*मा. डॉ. सुचिता पाटेकर शिक्षण उपसंचालक*, शिक्षण संचालक कार्यालय, पुणे*
🟡 *मा. श्री हरीश गुरव* नायब तहसीलदार नांदुरा
🟡*आयोजन समितीतील विशेष मान्यवर*. 🟡*प्रास्ताविक :श्री शशिकांत बांगर*
*🎤 सूत्रसंचालन :*
🟡 *श्रीमती हेमश्री घरत पालघर*
🟡*आभार प्रदर्शन: सौ मनीषा साळवे वर्धा*
📣 *विद्यार्थ्यांची एन एम एम एस* *परीक्षेची भीती कमी व्हावी व* *वेळेत पेपर सोडवता यावा या दृष्टिकोनातून या ऑनलाइन* मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा ही नम्र विनंती*.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता7 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

दिनांक : 4 जानेवारी 2026
वार : रविवार
वेळ: सकाळी 11:00 वा.
कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .
https://www.youtube.com/live/4KFXwYwpYmM?si=Gya9VcMisRK4R-Xt
▪️▪️▪️ रूपरेषा ▪️▪️
🔹 विषय: मराठी
*मार्गदर्शक : प्राचार्य डॉ संतोष पेठे (अकोला)*. *प्रस्ताविक :डॉ. रवींद्र भास्कर* (संयोजक)
🔸 *सूत्रसंचलन :कु.आशा ताडे (अकोला)*

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पर्यंन्त पोहोचवावी ही नम्र विनंती🙏🙏🙏
शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

NMMS बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
NMMS संभाव्य उत्तरसूची