NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
Notification 2025-26.PDF
629.5 KB
Notification 2025-26.PDF
2👏1
Forwarded from NMMS & Scholarship Exam
2
*🎯 NMMS 2025-26 राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा*
👉 आर्थिक दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

*📢 परीक्षा दिनांक – 21 डिसेंबर 2025*
*📌 पात्रता – इयत्ता 8 वीतील विद्यार्थी*
*💰 शिष्यवृत्ती – दरमहा ₹1000 (एकूण ₹12,000 वार्षिक)*
*📝 ऑनलाईन अर्ज – 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू*

👉 अधिक माहितीसाठी खास मार्गदर्शन व्हिडिओ येथे बघा –
🔗 *https://youtu.be/22qBETisAuE?si=Fzq0StOm7EoQoet8*

*माहितीचे सादर कर्ते :-*
श्री.सुमेध चक्रनारायण सर
(M.Sc,B.Ed)
2
🌟 *इंस्पायर मानक व NMMSपरीक्षा 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 21 सप्टेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/-WSxEAE0YA4?si=dC9M753dAam9b-at
📌 कार्यशाळेचा उद्देश:
NMMS परीक्षा .इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर.
🟡 *मा. नीलिमा टाके (गुल्हाने) मॅडम*.
शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग ,अमरावती
🟡 *श्री डॉ. राजकुमार अवसरे* वरिष्ठ प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर
*प्रमुख अतिथी*
🟡 *मा. प्रा. नीतू गावंडे*
वरिष्ठ प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागुपुर
*NMMS मार्गदर्शन*
*मार्गदर्शक* :*प्राचार्य मनीष निखाडे*
*विषय : विज्ञान*

🎙️ *प्रास्ताविक:*
*श्री शशिकांत बांगर ( अकोला)*

*🎤 सूत्रसंचालन:*
🟡 *श्री मोरेश्वर काटवे*(सोलापूर)

🙏 *आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री. शितलकुमार पाटील*(सोलापूर)

🗣️ *मनोगत:*
🟡 *गायत्री सुलेखा शिंगाडे* Inspire अवॉर्ड मॉडेल राष्ट्रीय स्तरावर निवड व जपान सकूरा येथे विज्ञान प्रदर्शन प्रोग्रॅमसाठी उपस्थिती.(श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ पुणे)

*क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार* प्राप्त2025 जे *इन्स्पायर मानक योजना* जिल्हा समन्वयक /सहसमन्वयक/ उपसमन्वयक /तालुका समन्वयक/ सहसमन्वयक/ उपसमन्वयक आहेत त्या *आदर्श शिक्षकांची यादी*
(1) श्री विनायक विश्वनाथराव ताथोड,
अमरावती जिल्हा समन्वयक
(2) राजीव साहेबराव वाखारे ,
पुणे जिल्हा सहसमन्वय.
(3) श्री आशिष शामराव आरीकर
नागपूर जिल्हा सहसमन्वयक
(4) श्री दत्तात्रय गंगाधर वाणी
दिंडोरी तालुका समन्वयक.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती सदस्य*
डॉ. महादेव दिनकर इरकर सर बुद्धिमत्ता ,मराठी ,सोशल सायन्स मार्गदर्शक

👥 *प्रमुख उपस्थिती:*
आयोजन समिती सदस्य .सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* व
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा*
3
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 5ऑक्टोबर 2025, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:0f0 वा
https://www.youtube.com/live/8MNP0111_I4?si=3oPWoSR0iTdwPBTP
*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. आशिष बहाकार (अकोला)*
*विषय : बुद्धिमत्ता*

*प्रास्ताविक*
*श्री शिवाजी चापले*
*(सोलापूर )*

*सूत्रसंचलन व आभार : श्री शशिकांत बांगर (अकोला)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/KVxzoCNqLr0?si=faFqQzBvdKrsEkzD

🎯 दिनांक : 12ऑक्टोबर 2025, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. डॉ. नितीन ओक (संस्थापक ,कुतूहल संस्कार केंद्र, अकोला)*
*विषय : विज्ञान*

*प्रास्ताविक*
*श्री नूर अहमद कारंजे*
*(सोलापूर )*

*सूत्रसंचलन : श्रीमती संगीता रेळेकर (सोलापूर). आभार प्रदर्शन :श्री समीर मळळी (सोलापूर)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
7👍1
2👍2
*NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 19 ऑक्टोबर 2024 , रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.* https://www.youtube.com/live/W7QLLZStT84?si=VWXrcj7cVe4ATNdA
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मुख्य अतिथी *मा. नीलिमा टाके ( गुल्हाने)*
शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती
*मार्गदर्शक*
*विषय : बुद्धिमत्ता*
*मा. श्री. एम.बी.कदम सर (सांगली)*

*सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन*
*डॉ. रविंद्र भास्कर (संयोजक)*

कृपया NMMS शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य*
🚀 दिवाळीच्या सुट्टीत करा NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
2👍2
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

https://www.youtube.com/live/iUuZmLpgXq0?si=PactpoYQ9TtLwchV

🎯 *दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार*
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. डॉ. नितीन ओक ( नासा एज्युकेटर)*
*विषय : विज्ञान*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन: श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर*).

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा व विज्ञान उपक्रम मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 23 नोव्हेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/geY7GwHWhKM?si=lb-3KjUvBqu_aQQs
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्री प्रा. डॉ.महादेव इरकर ( पालघर)*
*विषय:बुद्धिमत्ता*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री जनक सिंग राजपूत* (बुलढाणा)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 30 नोव्हेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/XNhlXqEiS9Q?si=Er9qFBdJfc0dXNMC
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्री प्राचार्य मनीष निखाडे( अकोला)*
*विषय: विज्ञान

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *प्रा .डा. रवींद्र भास्कर* (संयोजक)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
🚀 NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 7 डिसेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/INshmJKAUtE?si=TdhU4W4kON6hbtmG
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*सौ उज्वला तायडे (अकोट)*
*विषय:विज्ञान*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *प्रमोद सेलोकर* भंडारा

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 21 डिसेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/vYhyUaLhzhE?si=SJNezOTojYk6oasy
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*श्रीमती वसूंघंरा धोटे(नागपूर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *मोरेश्वर काटवे* सोलापूर

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
2👍1
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 24 डिसेंबर 2025, बुधवार
🕚 वेळ: रात्री 08:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/NF6d3tgVs0Q?si=4hZ7ewXUm11VwYrc
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *सागर जाधव* सातारा

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *
1
🌟 *NMMS परीक्षा ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 25 डिसेंबर 2025, गुरूवार
🕚 वेळ: रात्री 7:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/DQJYmHrfLNI?si=1lukzhKrXwLv7ZkR
📌 कार्यशाळेचा उद्देश:NMMS परीक्षा मार्गदर्शन

*मुख्य मार्गदर्शक*
*प्रा. डॉ. महादेव इरकर(पालधर)*
*विषय: समाजशास्त्र*

*🎤 सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री सुदेश कदम* (रत्नागिरी)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य* *