NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*🌟 🎭 स्पर्धेची तयारी आता होणार धमाकेदार! 🎭*
*🧠 National Science Drama Festival 2025-26*
*विज्ञान नाट्य महोत्सव 2025-26*
तुमच्या शाळेचं नाव राज्यभर व देशभर पोहोचवण्याची संधी!
*🔬 उपविषय, तारखा, नियम – सगळं एका व्हिडिओत!*
*🔗 व्हिडिओ लिंक –*
*https://youtu.be/L-po2rn-wPs*

*📽️ या व्हिडिओमध्ये मिळेल –*
स्पर्धेची सविस्तर माहिती – पातळ्या, नियम व उपविषय
विजेतेपद मिळवण्यासाठी खास टिप्स
परीक्षकांच्या नजरेत नंबर वन होण्यासाठी सादरीकरण मार्गदर्शन
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सल्ले

*👨‍🏫 मार्गदर्शक:*
*श्री. सुमेध चक्रनारायण सर*
*(M.Sc, B.Ed)*

*📌 प्रस्तुतकर्ता:*
Creative School N Activity YouTube Channel

*📲 लगेच पाहा, विद्यार्थ्यांना शेअर करा आणि पुढील स्तरासाठी तयार व्हा!*

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जरूर शेअर करावा!
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेची तयारी याच व्हिडिओपासून सुरू करावी!
पालकांनी आपल्या मुलांना विज्ञानात चमकण्यासाठी हे मार्गदर्शन द्यावं!

धन्यवाद!
1
🌟 *इंस्पायर मानक 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 17 ऑगस्ट 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://youtube.com/live/IjF8msRBtTA?feature=share
📌 कार्यशाळेचा उद्देश:
इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.
*मुख्य मार्गदर्शक*
*मा.श्री. शैलेंद्र कसेरा उज्जैन*

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर.

🟡 *मा.डॉ. राजकुमार अवसरे* वरिष्ठ प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर
🟡 *मा.डॉ.नीतू गावंडे*
प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर नागपूर

🟡 *मा. श्री राजू नेब*
विज्ञान पर्यवेक्षक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपुर
*सूत्रसंचालन : डॉक्टर रवींद्र भास्कर (संयोजक)*
*आभार प्रदर्शन : *शशिकांत बांगर* (समन्वयक)
👥 *प्रमुख उपस्थिती:*
सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , *व*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
🌟 *इंस्पायर मानक 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 24 ऑगस्ट 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक: https://www.youtube.com/live/5CzBM5BZ6_0?si=nv-I8nu_L3DLAtLJ

📌 कार्यशाळेचा उद्देश:
इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.
*मुख्य मार्गदर्शक*
*मा.श्रीमती. डॉ.निलीमा टाके,शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती*
*डॉ. नितीन ओक*, माजी नासा एज्युकेटर व अध्यक्ष कुतूहल संस्कार केंद्र अकोला

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर.
*मा. श्री.अनिल आकाळ* शिक्षणाधिकारी (माध्य.) जि प बुलढाणा
🟡 *मा.डॉ. राजकुमार अवसरे* वरिष्ठ प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर
🟡 *मा.डॉ.नीतू गावंडे*
प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर नागपूर

🟡 *मा. श्री राजू नेब*
विज्ञान पर्यवेक्षक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपुर
*सूत्रसंचालन : जनकसिंग राजपूत (बुलढाणा)*
*आभार प्रदर्शन : *गजानन वैराळकर* (बुलढाणा)
👥 *प्रमुख उपस्थिती:*
सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* , **
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य व बुलढाणा जिल्हा राज्य*
1
*🌟 🎭 स्पर्धेची तयारी आता होणार धमाकेदार! 🎭*
*🧠 National Science Drama Festival 2025-26*
*विज्ञान नाट्य महोत्सव 2025-26*
तुमच्या शाळेचं नाव राज्यभर व देशभर पोहोचवण्याची संधी!
*🔬 उपविषय, तारखा, नियम – सगळं एका व्हिडिओत!*
*🔗 व्हिडिओ लिंक –*
*https://youtu.be/L-po2rn-wPs*

*📽️ या व्हिडिओमध्ये मिळेल –*
स्पर्धेची सविस्तर माहिती – पातळ्या, नियम व उपविषय
विजेतेपद मिळवण्यासाठी खास टिप्स
परीक्षकांच्या नजरेत नंबर वन होण्यासाठी सादरीकरण मार्गदर्शन
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सल्ले

*👨‍🏫 मार्गदर्शक:*
*श्री. सुमेध चक्रनारायण सर*
*(M.Sc, B.Ed)*

*📌 प्रस्तुतकर्ता:*
Creative School N Activity YouTube Channel

*📲 लगेच पाहा, विद्यार्थ्यांना शेअर करा आणि पुढील स्तरासाठी तयार व्हा!*

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जरूर शेअर करावा!
विद्यार्थ्यांनी या स्पर्धेची तयारी याच व्हिडिओपासून सुरू करावी!
पालकांनी आपल्या मुलांना विज्ञानात चमकण्यासाठी हे मार्गदर्शन द्यावं!

धन्यवाद!
😁1
*📚 विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन! *
*६वी ते १०वी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा?*
तुमच्या अभ्यासाला नवी दिशा देणारा खास व्हिडिओ!

*🔗 व्हिडिओ लिंक –*

*https://youtu.be/2t8jRvarQk4?si=KqbbuJJ2fVOFTxEO*

*📽️ या व्हिडिओमध्ये मिळेल –*
वेळेचं व्यवस्थापन करण्याच्या खास टिप्स (Pomodoro Technique)
समजून अभ्यास कसा करावा – पाठांतर टाळा
मोठ्या धड्यांचे छोटे भाग करून नोट्स बनवण्याचे मार्गदर्शन
गणित, विज्ञान, भूगोल यासाठी "सराव = आत्मविश्वास" याचा प्रभावी मंत्र
आरोग्य आणि अभ्यास यांचं नातं – झोप, आहार आणि व्यायामाचं महत्त्व
पालकांसाठी खास सूचना – वातावरण, प्रोत्साहन व मार्गदर्शन

*👨‍🏫 मार्गदर्शक:*
*श्री.सुमेध चक्रनारायण सर*
*(M.Sc, B.Ed)*

*📌 प्रस्तुतकर्ता:*
Creative School N Activity YouTube Channel

📲 लगेच पाहा, विद्यार्थ्यांना शेअर करा आणि योग्य अभ्यासपद्धतीने यशाची वाटचाल सुरू करा!

शिक्षकांनी व पालकांनी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवावा व शेअर करावा!
विद्यार्थ्यांनी आजपासून योग्य पद्धतीने अभ्यास सुरू करावा!
पालकांनी मुलांना ताणमुक्त अभ्यासासाठी या टिप्स वापराव्यात!

धन्यवाद! 🙏
1
🌟 *इंस्पायर मानक 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 31 ऑगस्ट 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://youtube.com/live/L1D2-G0teiQ?feature=share
📌 कार्यशाळेचा उद्देश:
इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*प्रमुख अतिथी:*
🟡 *मा. डॉ. राजकुमार अवसरे*
वरिष्ठ प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर
🟡 *मा. प्रा. नीतू गावंडे*
वरिष्ठ प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर
🟡 *मा. श्री. राजू नेब*
विज्ञान पर्यवेक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर
🟡 *मा.श्री. प्रवीण पाटील*
माध्य.शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
🟡 *मा.श्री. उदय देवरे*
शिक्षण निरीक्षक, शिक्षण उप संचालक कार्यालय, नाशिक.

🟡 *मा. डॉ.गिरीश बोरसे*
प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक.

🟡 *मा. संगीता क्षत्रिय, मा. लता भोये,*
विज्ञान पर्यवेक्षिका, जि. प. नाशिक

🟡 *मुख्य मार्गदर्शक*

*1) श्री सचिन शेवाळे*
*(जिल्हा समन्वयक, नाशिक जिल्हा)*

*2)श्री.नौशाद अब्बास* *(सहसमन्वयक नाशिक जिल्हा)*

🎙️ *प्रास्ताविक:*
*प्रा. डॉ. रवींद्र भास्कर (राज्य सहसमन्वयक)*

*🎤 सूत्रसंचालन:*
🟡 *श्रीमती गीतांजली जाधव* *(निफाड तालुका समन्वयक)*

🙏 *आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री. राकेश निकम*
*(उप समन्वयक,नाशिक जिल्हा)*

🗣️ *मनोगत:*
🟡 *शार्दुल विनोद यादव* Inspire अवॉर्ड मॉडेल राष्ट्रीय स्तरावर निवड व जपान सकूरा येथे विज्ञान प्रदर्शन प्रोग्रॅमसाठी उपस्थिती.(सैनिक स्कूल सातारा)

👥 *प्रमुख उपस्थिती:*
सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* व
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य व नाशिक विभाग*
1
*📚 NMMS परीक्षेसाठी खास मार्गदर्शन! *
*NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी करावी?*
तुमच्या अभ्यासाला दिशा देणारा आणि यशाची खात्री देणारा खास व्हिडिओ!

*🔗 व्हिडिओ लिंक –*
👉 *https://youtu.be/n_838ta23H4*

*📽️ या व्हिडिओमध्ये मिळेल –*
NMMS परीक्षेची रचना – MAT आणि SAT चे संपूर्ण मार्गदर्शन
MAT साठी महत्त्वाचे टॉपिक्स (Reasoning, Coding-Decoding, Series, Puzzle इ.)
SAT साठी प्रभावी तयारी (गणित, विज्ञान, समाजशास्त्र)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा वापर कसा करावा
वेळेचं नियोजन – 90 मिनिटांत पेपर सोडवण्याचे टिप्स
आत्मविश्वास वाढवण्यासाठी O.P.C. मंत्र (Observe → Practice → Confidence)
परीक्षेच्या दिवशीची स्ट्रॅटेजी – सोपे प्रश्न आधी सोडवा

*👨‍🏫 मार्गदर्शक:*
*श्री.सुमेध चक्रनारायण सर*
(M.Sc, B.Ed)

*📌 प्रस्तुतकर्ता:*
Creative School N Activity YouTube Channel

📲 लगेच पाहा, मित्रांना शेअर करा आणि NMMS शिष्यवृत्तीकडे यशस्वी पाऊल टाका!

* शिक्षकांनी व पालकांनी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवावा व शेअर करावा!*
विद्यार्थ्यांनी आजपासून स्मार्ट पद्धतीने अभ्यास सुरू करावा!
पालकांनी मुलांना प्रोत्साहन देऊन योग्य वातावरण द्यावं!

*धन्यवाद! 🙏*
NMMS मध्ये यशस्वी व्हा आणि शिष्यवृत्ती मिळवा!
2
*🎯 National Science Seminar 2025 साठी खास मार्गदर्शन! 10 प्रभावी ट्रिक्स*
"क्वांटम युगाची सुरुवात – संभाव्यता आणि आव्हाने" या विषयावर प्रभावी भाषण कसं करायचं?
तुमच्या सादरीकरणाला वेगळी उंची देणारा आणि यश मिळवून देणारा खास व्हिडिओ!

*🔗 व्हिडिओ लिंक –*
👉 *https://youtu.be/MCPZWJJhWQw?si=wTR2_r8IRb0ufcap*

📽️ या व्हिडिओमध्ये मिळेल –
१० प्रभावी ट्रिक्स ज्यामुळे तुमचं भाषण उठून दिसेल
सुरुवातीला सस्पेन्स कसा तयार करावा
संभाव्यता आणि आव्हाने बॅलन्स करून कसं मांडावं
आकडेवारी, उदाहरणं आणि visuals यांचा स्मार्ट वापर
वेळेचं योग्य नियोजन – ६ मिनिटांचं भाषण प्रोफेशनल कसं बनवावं
आवाज, टोन, बॉडी लँग्वेज आणि वेगळेपणा यांचा प्रभावी वापर
शेवटी भाषण कसं जबरदस्त संपवावं

*👨‍🏫 मार्गदर्शक:*
श्री. सुमेध चक्रनारायण सर
(संचालक – Creative School N Activity YouTube Channel)

*📌 प्रस्तुतकर्ता:*
Creative School N Activity

📲 लगेच व्हिडिओ पाहा, मित्रांना शेअर करा आणि National Science Seminar 2025 मध्ये यशाची पायरी चढा!

शिक्षकांनी व पालकांनी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांना नक्की दाखवावा व शेअर करावा!
विद्यार्थ्यांनी आजपासून स्मार्ट पद्धतीने तयारी सुरू करावी!
पालकांनी मुलांना प्रोत्साहन देऊन योग्य वातावरण द्यावं!

धन्यवाद! 🙏
“तुमच्या उज्वल भविष्यासाठी आणि या स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”
1
सन 2025-26 साठी NMMS परीक्षा दि. 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्रे दि. 12 सप्टेंबर 2025 पासून परिषदेच्या https://mscenmms.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत
3
Channel name was changed to «NMMS EXAM»
Notification 2025-26.PDF
629.5 KB
Notification 2025-26.PDF
2👏1
Forwarded from NMMS & Scholarship Exam
2
*🎯 NMMS 2025-26 राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा*
👉 आर्थिक दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!

*📢 परीक्षा दिनांक – 21 डिसेंबर 2025*
*📌 पात्रता – इयत्ता 8 वीतील विद्यार्थी*
*💰 शिष्यवृत्ती – दरमहा ₹1000 (एकूण ₹12,000 वार्षिक)*
*📝 ऑनलाईन अर्ज – 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू*

👉 अधिक माहितीसाठी खास मार्गदर्शन व्हिडिओ येथे बघा –
🔗 *https://youtu.be/22qBETisAuE?si=Fzq0StOm7EoQoet8*

*माहितीचे सादर कर्ते :-*
श्री.सुमेध चक्रनारायण सर
(M.Sc,B.Ed)
2
🌟 *इंस्पायर मानक व NMMSपरीक्षा 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*

🗓️ दिनांक: 21 सप्टेंबर 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 YouTube लिंक:
https://www.youtube.com/live/-WSxEAE0YA4?si=dC9M753dAam9b-at
📌 कार्यशाळेचा उद्देश:
NMMS परीक्षा .इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.

*मुख्य अतिथी:*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर.
🟡 *मा. नीलिमा टाके (गुल्हाने) मॅडम*.
शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग ,अमरावती
🟡 *श्री डॉ. राजकुमार अवसरे* वरिष्ठ प्राध्यापक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर
*प्रमुख अतिथी*
🟡 *मा. प्रा. नीतू गावंडे*
वरिष्ठ प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागुपुर
*NMMS मार्गदर्शन*
*मार्गदर्शक* :*प्राचार्य मनीष निखाडे*
*विषय : विज्ञान*

🎙️ *प्रास्ताविक:*
*श्री शशिकांत बांगर ( अकोला)*

*🎤 सूत्रसंचालन:*
🟡 *श्री मोरेश्वर काटवे*(सोलापूर)

🙏 *आभार प्रदर्शन:*
🟡 *श्री. शितलकुमार पाटील*(सोलापूर)

🗣️ *मनोगत:*
🟡 *गायत्री सुलेखा शिंगाडे* Inspire अवॉर्ड मॉडेल राष्ट्रीय स्तरावर निवड व जपान सकूरा येथे विज्ञान प्रदर्शन प्रोग्रॅमसाठी उपस्थिती.(श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठ पुणे)

*क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक पुरस्कार* प्राप्त2025 जे *इन्स्पायर मानक योजना* जिल्हा समन्वयक /सहसमन्वयक/ उपसमन्वयक /तालुका समन्वयक/ सहसमन्वयक/ उपसमन्वयक आहेत त्या *आदर्श शिक्षकांची यादी*
(1) श्री विनायक विश्वनाथराव ताथोड,
अमरावती जिल्हा समन्वयक
(2) राजीव साहेबराव वाखारे ,
पुणे जिल्हा सहसमन्वय.
(3) श्री आशिष शामराव आरीकर
नागपूर जिल्हा सहसमन्वयक
(4) श्री दत्तात्रय गंगाधर वाणी
दिंडोरी तालुका समन्वयक.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती सदस्य*
डॉ. महादेव दिनकर इरकर सर बुद्धिमत्ता ,मराठी ,सोशल सायन्स मार्गदर्शक

👥 *प्रमुख उपस्थिती:*
आयोजन समिती सदस्य .सर्व जिल्हा व तालुका समन्वयक, सहसमन्वयक व उपसमन्वयक - इन्स्पायर मानक योजना, महाराष्ट्र राज्य

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेत ऑनलाईन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

📍 *आयोजक:*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* व
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा*
3
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 5ऑक्टोबर 2025, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:0f0 वा
https://www.youtube.com/live/8MNP0111_I4?si=3oPWoSR0iTdwPBTP
*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. आशिष बहाकार (अकोला)*
*विषय : बुद्धिमत्ता*

*प्रास्ताविक*
*श्री शिवाजी चापले*
*(सोलापूर )*

*सूत्रसंचलन व आभार : श्री शशिकांत बांगर (अकोला)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/KVxzoCNqLr0?si=faFqQzBvdKrsEkzD

🎯 दिनांक : 12ऑक्टोबर 2025, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. डॉ. नितीन ओक (संस्थापक ,कुतूहल संस्कार केंद्र, अकोला)*
*विषय : विज्ञान*

*प्रास्ताविक*
*श्री नूर अहमद कारंजे*
*(सोलापूर )*

*सूत्रसंचलन : श्रीमती संगीता रेळेकर (सोलापूर). आभार प्रदर्शन :श्री समीर मळळी (सोलापूर)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
7👍1
2👍2
*NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 19 ऑक्टोबर 2024 , रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.* https://www.youtube.com/live/W7QLLZStT84?si=VWXrcj7cVe4ATNdA
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मुख्य अतिथी *मा. नीलिमा टाके ( गुल्हाने)*
शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती
*मार्गदर्शक*
*विषय : बुद्धिमत्ता*
*मा. श्री. एम.बी.कदम सर (सांगली)*

*सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन*
*डॉ. रविंद्र भास्कर (संयोजक)*

कृपया NMMS शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र राज्य*
🚀 दिवाळीच्या सुट्टीत करा NMMS परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या  वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे  अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
2👍2
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

https://www.youtube.com/live/iUuZmLpgXq0?si=PactpoYQ9TtLwchV

🎯 *दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार*
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. डॉ. नितीन ओक ( नासा एज्युकेटर)*
*विषय : विज्ञान*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन: श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर*).

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा व विज्ञान उपक्रम मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*