NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
NMMS & Scholarship Exam
Photo
पेपर 1 बीजगणित पेपरचे उत्तरे
👍31
स्कॉलरशिप पेपर 1 मराठी व गणित सराव पेपर
DOC-20250131-WA0023..pdf
5.9 MB
DOC-20250131-WA0023..pdf
👍3
NMMS 2024 ची गुणयादी जाहीर झाली आहे
👍19👏7
स्कॉलरशिप परीक्षेची अंतरिम उत्तरसूची
*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐
https://rudrawebsolutions.in/online_exam/add_stud_info.php

राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत जॉईन असणाऱ्या व मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर इंग्रजीत माहिती भरुन आपले अभिनंदनाचे प्रमाणपत्र प्राप्त करावे.
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*"NMMS परीक्षेची छोटीशी पाऊलवाट ते UPSC च्या यशोशिखरापर्यंतचा थक्क करणारा प्रवास!"*
NMMS परीक्षेच्या माध्यमातून स्वप्नांना गती देणारा आणि जिद्दीच्या जोरावर आयुष्य घडवणारा विद्यार्थी — बिरदेव सिद्धापा ढोणे — याने UPSC परीक्षेत देशात ५५१ वा क्रमांक मिळवला आहे!
ही केवळ यशाची गोष्ट नाही, ही संघर्ष, चिकाटी आणि अपार मेहनतीची गाथा आहे.
NMMS परीक्षेने बिरदेवला केवळ आर्थिक पाठबळ दिले नाही, तर त्याच्या मनात मोठी स्वप्नं बाळगायची आणि त्यासाठी अविरत झगडायची जिद्दही दिली. लहान वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख करून देत, या परीक्षेने त्याच्या यशाचा पाया घडवला.
शाळेतील एका स्पर्धा परीक्षेपासून सुरू झालेला हा प्रवास आज IPS पदाच्या दारात जाऊन थांबला आहे!
बिरदेवच्या या अफाट जिद्दीला, त्याच्या अथक परिश्रमांना आणि स्वप्नांच्या अढळ विश्वासाला आम्ही मनःपूर्वक वंदन करतो.
बिरदेव, तुझे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ आहे!
✒️ डॉ . रविंद्र भास्कर (संयोजक)
शशिकांत बांगर (राज्य समन्वयक)
समस्त समिती सदस्य व मार्गदर्शक
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
👍65
*🚀 स्पर्धा परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱**

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
👍51
*Alphabet Series Questions*
Find the next letter in the series:
1. A, C, E, G, ?
2. B, D, F, H, ?
3. Z, X, V, T, ?
4. M, N, O, P, ?
5. D, G, J, M, ?
6. C, F, I, L, ?
7. A, B, D, G, K, ?
8. Z, Y, W, T, P, ?
9. A, D, G, J, ?
10. B, E, H, K, ?

Identify the missing letter:
11. A, _, E, G
12. _, D, F, H
13. T, _, N, L
14. M, _, Q, S
15. C, E, _, I
16. K, _, O, Q
17. A, D, G, ?, M
18. Z, W, T, ?, N
19. H, K, _, Q
20. R, P, N, _, J

Find the odd one out:
21. A, C, E, G, I
22. Z, X, V, U, T
23. D, F, H, K, L
24. M, O, Q, R, S
25. B, E, H, J, L
19
🚀 स्पर्धा परीक्षेची SMART तयारी – आता मोबाईलमध्ये! 📱

*Digital Quiz Book*-एक विश्वासार्ह अ‍ॅप

स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध:
🎯 ५वी नवोदय प्रवेश परीक्षा
🎯 ५वी / ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
🎯 NMMS /MTSE
🎯 ऑलिम्पियाड परीक्षा
🎯 डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा

*मुख्य वैशिष्ट्ये:*
जाहिरात नाही – मुलांचे लक्ष विचलित होत नाही
पालकांसाठी सुरक्षित व उपयोगी
अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या
सोपी अ‍ॅप रचना व वापर
*AI Technology* च्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे अचूक उत्तर
*आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*Digital Quiz Book – जाहिरात-मुक्त, सुरक्षित आणि अभ्यासासाठी परिपूर्ण!*
👏1
🌟 *इंस्पायर मानक 2025-26 ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा*
*राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर* व
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
🗓️ दिनांक: 29 जून 2025, रविवार
🕚 वेळ: सकाळी 11:00 वा.
💻 माध्यम: ऑनलाईन
लिंक https://www.youtube.com/live/0gl7Dg8_Sn0?si=jxEDXatzZLpDKZ71

📌 *कार्यशाळेचा उद्देश:*
इन्स्पायर मानक योजनेतील नोंदणी प्रक्रिया, प्रकल्प संकल्पना, तयारी आणि सादरीकरण याविषयी सविस्तर मार्गदर्शन.

*मुख्य अतिथी*
🟡 *मा. डॉ. हर्षलता बुराडे*
संचालक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*प्रमुख अतिथी*
🟡 *मा. डॉ. राजकुमार अवसरे*
ज्येष्ठ अधिव्याख्याता तथा प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर
🟡 *मा. डॉ.नीतू गावंडे*
प्राध्यापक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

🟡 *मा. डॉ. सुचिता पाटेकर*
शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, पुणे

🟡 *मा. डॉ. अरविंद मोहरे*
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अकोला

🟡 *मा. श्री. राजू नेब*
विज्ञान पर्यवेक्षक, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

🎙️ प्रास्ताविक
🟡 *मा.डॉ. रविंद्र भास्कर*
राज्य सहसमन्वयक, इन्स्पायर अवार्ड

👥 प्रमुख उपस्थिती:
सर्व जिल्ह्यांतील जिल्हा समन्वयक, सहसमन्वयक आणि उपसमन्वयक, तालुका समन्वयक इन्स्पायर अवार्ड, महाराष्ट्र राज्य

🎤 सूत्रसंचालन: श्री. *मोरेश्वर काटवे*(सोलापूर)
🙏 आभार प्रदर्शन: श्री. *शशिकांत बांगर* (समन्वयक आयोजन समिती)

📣 सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कृपया कार्यशाळेस ऑनलाइन सहभागी व्हावे, ही नम्र विनंती
Channel name was changed to «Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM /INSPIRE AWARD»
Channel name was changed to «NMMS & SCHOLARSHIP EXAM /INSPIRE AWARD»
Channel name was changed to «NMMS EXAM/INSPIRE AWARD Guidance»