NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/RE08IQsQesk?si=4RqOc3QdpsCmkqnY
🎯 दिनांक : 15 डिसेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : विज्ञान*
*मा.श्री मनीष निखाडे सर (अकोला)*

*प्रस्ताविक: श्री शिवाजी चापले ,सोलापूर*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन*
*श्रीमती संगीता रेळेकर मॅडम*
स.ही. ने .प्रशाला सोलापूर


विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
👍1
*NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना काय काळजी घ्यावी तसेच कोणत्या बाबीवर लक्ष द्यावे त्याकरिता महत्वपूर्ण कार्यशाळा तसेच परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🌹
https://www.youtube.com/live/Fl0q3Jm5aqU?si=FwyPPDp7Ctew3v7H
*शुभेच्छुक*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
1👍1
*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/5gwhc8RGoDQ?si=TdU4zM78eVnloLWI
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 29 डिसेंबर 2024 , रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रमुख उपस्थिती*
*मा. डॉ. सुचिता पाटेकर*
*शिक्षणाधिकारी (माध्य.)*
जिल्हा परिषद अकोला

*मा.श्री. रतनसिंगजी पवार*
*शिक्षणाधिकारी (प्राथ.)*
जिल्हा परिषद अकोला
*प्रास्ताविक*
*मा. श्री श्याम राऊत*
*गट शिक्षणाधिकारी*
पंचायत समिती, अकोला

*मार्गदर्शन*
*विषय : बुद्धिमत्ता*
*मा. श्री. एम.बी.कदम सर (सांगली)*

*सूत्रसंचालन : श्रीमती मीनल गिरडकर (वर्धा)*

*आभार प्रदर्शन : श्री गजानन कोरडे (वर्धा)*

कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
NMMS उत्तरसुची
DOC-20250101-WA0457
233.5 KB
DOC-20250101-WA0457
👍2
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 5 जानेवारी 2025, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*
https://www.youtube.com/live/0iVRHwwqlXE?si=6vYh54nGNL8EcoJq
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रमुख उपस्थिती*
*मा. डॉ. रत्नमाला खडके*
प्राचार्य, डायट अकोला

*प्रास्ताविक*
*मा. श्री संजय मोरे*
*गट शिक्षणाधिकारी*
पंचायत समिती, मुर्तीजापूर

*मार्गदर्शन*
*मा. श्री. हरीष गुरव*
ना.तहसीलदार (कोल्हापूर)

*सूत्रसंचालन : सौ. प्राजक्ता पाटील (कोल्हापूर)*

*आभार प्रदर्शन : श्री श्रीकांत कुंभार (सातारा)*

कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
👍21
https://www.youtube.com/live/0iVRHwwqlXE?si=6vYh54nGNL8EcoJq * ** ** *9 फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमी कालावधीत कशी परीक्षेची तयारी करावी त्याकरिता कोणत्या प्रकाशनाची पुस्तके वापरावी त्याचप्रमाणे त्याकरिता कोणत्या क्लुप्त्या आहेत यासवांची माहिती करीता श्री हरीश गुरव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनसाठी उपरोक्त लिंक वर क्लिक केल्यानंतर 29 मिनिटानंतर आपणास लाभ घेता येईल धन्यवाद* 👏👏
*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 12 जानेवारी 2025, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*https://www.youtube.com/live/ydAEkHikeKs?si=A-LT_8eYWtyhvslA
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

*मार्गदर्शन*
*विषय : इंग्रजी*
*मा. श्री. संतोष गायकवाड (अकोला)*

*सूत्रसंचालन : *श्री श्रीधर जोशी, रत्नागिरी*

*आभार प्रदर्शन : *सुदेश कदम, रत्नागिरी*

कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
MAT FINAL ANSWER KEY
SAT FINAL ANSWER KEY
बीजगणित घटकावर आधारित 20 गुणाचा पेपर
👍6
*राज्यस्तरीय by📚📚📚
🎯 *दि. 19 जानेवारी 2025, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*https://www.youtube.com/live/gwkLdTN1pac?si=9xgybK5pQ0PPK1V8
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

*प्रास्ताविक*
*मा.श्री प्रवीण पाटील,*
*माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक.*

*मार्गदर्शन*
*मा.श्री उदय देवरे*
*शिक्षण निरीक्षक, नाशिक शिक्षण संचालक कार्यालय*

*मार्गदर्शन*
*विषय : गणित*
*मा. श्रीमती कल्पना बागुल (नाशिक )*

*सूत्रसंचालन : श्रीमती गीतांजली जाधव, (नाशिक)*

*आभार प्रदर्शन :मा. श्री.सचिन शेवाळे, जिल्हा समन्वयक इन्स्पायर अवॉर्ड (नाशिक)*


*जिल्हा सहसमन्वयक इन्स्पायर अवॉर्ड :नौशाद अब्बास.(नाशिक )*


कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
👍2
NMMS & Scholarship Exam
Photo
पेपर 1 बीजगणित पेपरचे उत्तरे
👍31
स्कॉलरशिप पेपर 1 मराठी व गणित सराव पेपर
DOC-20250131-WA0023..pdf
5.9 MB
DOC-20250131-WA0023..pdf
👍3
NMMS 2024 ची गुणयादी जाहीर झाली आहे
👍19👏7
स्कॉलरशिप परीक्षेची अंतरिम उत्तरसूची