NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 24 एप्रिल 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्री. मारुती बाबा कदम (आटपाडी, सांगली)
विषय : बुद्धीमत्ता
https://youtu.be/F41LKmu0LF0

सूत्रसंचलन : श्री अजय भोयर ( वर्धा)
आभार प्रदर्शन : श्रीमती मेघा डाबरे (अमरावती)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
NMMS परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या कालावधीत 1 मे पर्यंत मुदत वाढ
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 1 मे 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

https://www.youtube.com/watch?v=Sx6wdIaoaCI

*मुख्य अतिथी*
*मा. श्रीमती शैलजा दराडे*
*आयुक्त*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
*प्रास्ताविक*
*श्री शशिकांत बांगर (अकोला)*

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्रीमती गायत्री नेमाडे*
*(सावदा,जळगाव)*
*विषय : गणित*

*सूत्रसंचलन : श्रीमती मनीषा साळवे (वर्धा)*
*आभार प्रदर्शन : श्रीमती राधा दुबे (वर्धा)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
😁1
कृपया वरील मेसेज आपल्या परिचित NMMS परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांना पाठवावा
💥 *48000 रुपये शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्णसंधी*
💫 *इयत्ता 8 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांची होणार 19 जूनला परीक्षा*📝

📚 *इ.8 वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेचे 2000 हून अधिक प्रश्नांचा समावेश असणारे मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.*
*वैशिष्ट्ये*👇
▪️ *संपूर्ण अभ्यासक्रम*
▪️ *प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या*
▪️ *इंग्रजी - मराठी शब्दकोश*
▪️ *Universal QR - Code scanner*
▪️ *व्हिडीओ मार्गदर्शन*
▪️ *प्रश्नमंजुषा स्पर्धा*
▪️ *Live Lecture सुविधा*
▪️ *कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप*
▪️ *खेळयुक्त चाचण्या*
▪️ *सराव प्रश्नपत्रिका*

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
👍1
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 8 मे 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/icfgiHnW7MM*स्कॉलरशिप

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्रीमती अस्मिता गवंडी (मुंबई)*
*विषय : भूगोल*

*सूत्रसंचलन : श्री समीर मळ्ळी (रोशन प्रशाला,सोलापूर)*
*आभार प्रदर्शन : श्री मोरेश्वर काटवे (सहस्त्रार्जुन प्रशाला,सोलापूर)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
कार्यशाळा सुरू झाली आहे. जॉईन व्हा
*राज्यस्तरीय NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
*सराव प्रश्नपत्रिका*

*विद्यार्थ्यांसाठी 2019-20 ची शालेय क्षमता चाचणीची (SAT) प्रश्नपत्रिका ऑनलाईन सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.*
खालील लिंक ला क्लीक करून प्रश्नपत्रिका सोडवा👇
https://forms.gle/ovTeReg4m2TygxLo7

*निकाल पाहण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा.* https://docs.google.com/spreadsheets/d/e/2PACX-1vTHYuwfkqjozzrFFflVii8zgGOnQ_WVdnYUcSOHqI_LPwJImoG9BqhgVPl_VmQkDWasmCdqESFlmE8g/pubhtml
जर TED = 2054 तर GOD = ?
Anonymous Quiz
12%
7164
19%
7414
61%
7154
7%
1574
मालिका पूर्ण करा
CD, FG, IJ, LM , OP, ?
Anonymous Quiz
19%
QR
13%
SR
62%
RS
7%
ST
जर 16 :125 : : 49 : ?
Anonymous Quiz
12%
410
57%
512
23%
343
8%
328