NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*इ.8 वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेचे 2000 हून अधिक प्रश्नांचा समावेश असणारे मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.*
*वैशिष्ट्ये*👇
▪️ *संपूर्ण अभ्यासक्रम*
▪️ *प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या*
▪️ *इंग्रजी - मराठी शब्दकोश*
▪️ *Universal QR - Code scanner*
▪️ *व्हिडीओ मार्गदर्शन*
▪️ *प्रश्नमंजुषा स्पर्धा*
▪️ *Live Lecture सुविधा*
▪️ *कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप*
▪️ *खेळयुक्त चाचण्या*
▪️ *सराव प्रश्नपत्रिका*

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*NMMS शाळा व विद्यार्थी नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा*
📝📝📝📝📝📝

🎯 *दिनांक : 10 एप्रिल 2022, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा*
ऑनलाईन कार्यशाळेची लिंक
https://youtu.be/lM-eR9iYyVs

*मार्गदर्शक*
*श्री महेश बोधने (हिंगोली)*
*श्री शशिकांत बांगर (समन्वयक)*

*प्रास्ताविक*
*डॉ. रविंद्र भास्कर (संयोजक)*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत वर्ग 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना परीक्षा (NMMS)* परीक्षा घेतली जाते . या परीक्षेला 1 लक्ष 50 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांचे शासकीय अथवा अनुदानित शाळेत शिकत असणारे पाल्य प्रविष्ट होवू शकतात. यामध्ये उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा १००० रुपये अशी एकूण 48000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते . या परीक्षेची आवेदनपत्रे शाळेमार्फत भरणे सुरू आहे. परीक्षा 19 जून 2022 ला होणार आहे.
*परीक्षेसाठी शाळा नोंदणी कशी करावी? विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र कसे भरावे? याबाबत सविस्तर माहितीसाठी कार्यशाळा आयोजित करीत आहोत. आपण जॉईन व्हावे, ही विनंती*🙏

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

NMMS School Registration 2 - S.P.Bangar.pdf
206.2 KB
NMMS School Registration 2 - S.P.Bangar.pdf
NMMS Student Registration Form - S.P.Bangar.pdf
286.9 KB
NMMS Student Registration Form - S.P.Bangar.pdf
School Instructions-Nmms-15-12-21.pdf
260.2 KB
School Instructions-Nmms-15-12-21.pdf
NMMS ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी वरील pdf
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 17 एप्रिल 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/l6Q3lGPfEi8

*मुख्य अतिथी*
मा. श्री हरीश गुरव (कोल्हापूर)
नायब तहसिलदार, अकोट
*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्री. महादेव इरकर (विरार)
विषय : बुद्धीमत्ता

सूत्रसंचलन : श्रीमती उज्वला तायडे (अकोला)
आभार प्रदर्शन : श्री मनीष निखाडे (अकोट)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
नम्र निवेदन
सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना नम्र निवेदन करण्यात येते की, 19 जून 2022 ला NMMS परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या मार्गदर्शन कार्यशाळा सुरू आहेत आपल्याला या कार्यशाळेच्या नियोजनाबाबत काही सूचना, बदल अपेक्षित असल्यास आपला अभिप्राय नोंदवावा. ही विनंती
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 24 एप्रिल 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्री. मारुती बाबा कदम (आटपाडी, सांगली)
विषय : बुद्धीमत्ता
https://youtu.be/F41LKmu0LF0

सूत्रसंचलन : श्री अजय भोयर ( वर्धा)
आभार प्रदर्शन : श्रीमती मेघा डाबरे (अमरावती)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
NMMS परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या कालावधीत 1 मे पर्यंत मुदत वाढ
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 1 मे 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

https://www.youtube.com/watch?v=Sx6wdIaoaCI

*मुख्य अतिथी*
*मा. श्रीमती शैलजा दराडे*
*आयुक्त*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
*प्रास्ताविक*
*श्री शशिकांत बांगर (अकोला)*

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्रीमती गायत्री नेमाडे*
*(सावदा,जळगाव)*
*विषय : गणित*

*सूत्रसंचलन : श्रीमती मनीषा साळवे (वर्धा)*
*आभार प्रदर्शन : श्रीमती राधा दुबे (वर्धा)*

😁1