NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा

🎯 दिनांक : 27 फेब्रुवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

https://youtu.be/9RZoKG8W9ec

तज्ञ मार्गदर्शक
मा प्रा.श्री विठ्ठल कांगणे (परभणी)
(विषय : बुद्धीमत्ता

सूत्रसंचालन : श्री विजय भड (वाशीम)
आभार प्रदर्शन : श्री प्रशांत पंचभाई (यवतमाळ)
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 6 मार्च 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/_IIocJO78_w

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री मारुती बाबा कदम (सांगली)*
*(विषय : बुद्धीमत्ता*

*सूत्रसंचालन : श्रीमती मनिषा डाबरे अमरावती*
*आभार प्रदर्शन : श्री मनिष निखाडे अकोला*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती आयोजित
*NTSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन गुणगौरव सोहळा*

🎯 *दिनांक १३ मार्च २०२२*
🎯 *सकाळी :११ वा*
https://youtu.be/1-2CKJM3jag
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*मुख्य अतिथी*
*मा.श्री. दिनकर पाटील*
*संचालक*
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय , पुणे
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा. श्रीमती शैलजा दराडे*
*उपायुक्त*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा. डॉ. रत्ना गुजर*
*संचालक*
राज्य विज्ञान व गणित संस्था, नागपूर
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा.डॉ. सुचिता पाटेकर*
*शिक्षणाधिकारी(माध्य.)*
जि.प.अकोला
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रास्तावीक*
श्री.धनंजय जिराफे (चंद्रपूर)

*सुत्रसंचलन* : श्रीमती उर्मी(हेमश्री) घरत ( मुंबई)

*आभारप्रदर्शन* : लक्ष्मी प्रसाद मोहिते (सोलापूर)
👍1
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 20 मार्च 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/xA7KDGMbA7o

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्रीमती. अंजली ओगले (मुंबई) {गणित}

सूत्रसंचलन : मा. श्रीमती. उज्वला तायडे
आभारप्रदर्शन : मा.श्री गजानन कोरडे (वर्धा)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 27 मार्च 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/ogxycDKNn7M

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्रीमती. सुरेखा माकोडे (अकोला) {विज्ञान}

सूत्रसंचलन : मा.श्रीमती शुभांगी कुरे (अकोला)
आभार प्रदर्शन : मा. श्री गजानन कोरडे (वर्धा)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 3 एप्रिल 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/g3LtDmAwerc

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्री. संतोष झांमरे (अकोला)
विषय : इतिहास

सूत्रसंचलन : जनकसिंग राजपूत (बुलढाणा)
आभार प्रदर्शन : कु.आशा ताडे(कुंभारी)

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
NMMS परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास सुरवात झाली आहे.
📢📢📢📢📢📢📢
NMMS परीक्षा 2021-2022 ची तारीख जाहीर ?????
आणि
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक पहा खालील लिंकवर

https://youtu.be/fw5IN_okef4
*इ.8 वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेचे 2000 हून अधिक प्रश्नांचा समावेश असणारे मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.*
*वैशिष्ट्ये*👇
▪️ *संपूर्ण अभ्यासक्रम*
▪️ *प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या*
▪️ *इंग्रजी - मराठी शब्दकोश*
▪️ *Universal QR - Code scanner*
▪️ *व्हिडीओ मार्गदर्शन*
▪️ *प्रश्नमंजुषा स्पर्धा*
▪️ *Live Lecture सुविधा*
▪️ *कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप*
▪️ *खेळयुक्त चाचण्या*
▪️ *सराव प्रश्नपत्रिका*

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*NMMS शाळा व विद्यार्थी नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा*
📝📝📝📝📝📝

🎯 *दिनांक : 10 एप्रिल 2022, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा*
ऑनलाईन कार्यशाळेची लिंक
https://youtu.be/lM-eR9iYyVs

*मार्गदर्शक*
*श्री महेश बोधने (हिंगोली)*
*श्री शशिकांत बांगर (समन्वयक)*

*प्रास्ताविक*
*डॉ. रविंद्र भास्कर (संयोजक)*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत वर्ग 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना परीक्षा (NMMS)* परीक्षा घेतली जाते . या परीक्षेला 1 लक्ष 50 हजार पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांचे शासकीय अथवा अनुदानित शाळेत शिकत असणारे पाल्य प्रविष्ट होवू शकतात. यामध्ये उत्तम गुण मिळवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा १००० रुपये अशी एकूण 48000 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते . या परीक्षेची आवेदनपत्रे शाळेमार्फत भरणे सुरू आहे. परीक्षा 19 जून 2022 ला होणार आहे.
*परीक्षेसाठी शाळा नोंदणी कशी करावी? विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र कसे भरावे? याबाबत सविस्तर माहितीसाठी कार्यशाळा आयोजित करीत आहोत. आपण जॉईन व्हावे, ही विनंती*🙏

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

NMMS School Registration 2 - S.P.Bangar.pdf
206.2 KB
NMMS School Registration 2 - S.P.Bangar.pdf
NMMS Student Registration Form - S.P.Bangar.pdf
286.9 KB
NMMS Student Registration Form - S.P.Bangar.pdf
School Instructions-Nmms-15-12-21.pdf
260.2 KB
School Instructions-Nmms-15-12-21.pdf
NMMS ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी वरील pdf