NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती आयोजित
*शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन गुणगौरव सोहळा*
▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯 *रविवार, दिनांक : 30 जानेवारी 2022*
*सकाळी : 11 वा.*
https://www.youtube.com/watch?v=9yxxkQGoksU
▪️▪️▪️▪️▪️▪️
*मुख्य अतिथी*
*मा.श्री. दिनकर टेमकर*
*शिक्षण संचालक*
शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा. श्री रविंद्र रमतकर*
*संचालक*
राज्य विज्ञान व गणित संस्था, नागपूर
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा. डॉ शिवलींग पटवे*(NET)
*अध्यक्ष*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रमुख उपस्थिती*
*मा.डॉ. सुचिता पाटेकर* शिक्षणाधिकारी(माध्य.) जि.प.अकोला

*मा.श्री अशोक नानासाहेब कडूस*
शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. अहमदनगर

*मा.श्रीमती माधुरी सावरकर*
शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. वर्धा

*मा. श्रीमती के. डी. चव्हाण*
शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प, जळगांव

*मा. श्री. नितीन बच्छाव*
शिक्षणाधिकारी (माध्य) मुंबई पश्चिम

*मा. श्री. भास्करराव बाबर*
शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. सोलापूर

*मा. श्रीमती आशा गरुड*
शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. परभणी

*मा.श्री हरीश गुरव(कोल्हापूर)*
नायब तहसीलदार, अकोट
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*पाहूण्यांचा परिचय*
श्री बळीराम गरड (अहमदनगर)
श्री. डॉ. नंदकिशोर बागुल (धुळे)
श्री श्रीकांत शिनगारे (मुंबई)
*प्रास्तावीक व रूपरेषा*
श्री शिवाजी चापले (सोलापूर)
*गुणवंत विद्यार्थी माहिती* -
श्री.शशिकांत बांगर (अकोला)
*सुत्रसंचलन* : श्रीमती उर्मी (हेमश्री) घरत ( मुंबई)
*आभारप्रदर्शन* : श्री विजय भड (वाशीम)
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*आपण गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्यासाठी ऑनलाईन उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करावा, ही नम्र विनंती*

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा

https://www.youtube.com/watch?v=l5IgvQy5xBA


🎯 दिनांक : 6 फेब्रुवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

तज्ञ मार्गदर्शक
मा. श्री वल्लभ बारले (पंढरपूर) {विज्ञान}
मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता}


सूत्रसंचलन : कु.आशा ताडे (अकोला)
आभारप्रदर्शन : कु.मेधा डाबरे (अमरावती)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
आठवडी चाचणीची लिंक-
https://digitalquizbook.page.link/quiz

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
सांकेतिक भाषा: प्रश्न
जर 5 X 4 = 45 , 8 X 21 = 218, 15 × 8 = 815 तर 21× 3 =?
Anonymous Quiz
20%
63
22%
213
10%
132
48%
321
स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा

https://www.youtube.com/watch?v=l5IgvQy5xBA


🎯 दिनांक : 6 फेब्रुवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

तज्ञ मार्गदर्शक
मा. श्री वल्लभ बारले (पंढरपूर) {विज्ञान}
मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता}


सूत्रसंचलन : कु.आशा ताडे (अकोला)
आभारप्रदर्शन : कु.मेधा डाबरे (अमरावती)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
आठवडी चाचणीची लिंक-
https://digitalquizbook.page.link/quiz

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
विद्यार्थ्यांनी ठीक 11 वा जॉईन व्हावे
स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा

https://www.youtube.com/watch?v=l5IgvQy5xBA


🎯 दिनांक : 6 फेब्रुवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

तज्ञ मार्गदर्शक
मा. श्री वल्लभ बारले (पंढरपूर) {विज्ञान}
मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता}


सूत्रसंचलन : कु.आशा ताडे (अकोला)
आभारप्रदर्शन : कु.मेधा डाबरे (अमरावती)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
आठवडी चाचणीची लिंक-
https://digitalquizbook.page.link/quiz

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
Science Quiz
Force and Pressure
The pressure which is exerted by air around us is known as
Anonymous Quiz
18%
Force
62%
Atmospheric pressure
12%
Muscular force
8%
Friction
Force acting on per unit area is called..
....
Anonymous Quiz
15%
non-contact forces
33%
contact forces
17%
force
35%
pressure
The force exerted by the earth to pull the object towards itself is called........
Anonymous Quiz
11%
electrostatic force
66%
gravitational force
14%
muscular force
9%
contact force
👍1
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आवेदनपत्र भरण्यास लवकरच सुरवात होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी करण्यात येते. यामध्ये उत्तम गुणांनी पास होणाऱ्या मेरिट विद्यार्थ्यांना 48 हजार शिष्यवृत्ती मिळते. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे.
इयत्ता 8 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवश्यक पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून ठेवावे.
विद्यार्थ्यांना दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येते आहे. त्या कार्यशाळांना नियमित जॉईन व्हावे.

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती.
ऑनलाईन अभिनंदन सोहळा व शिष्यवृत्ती , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
▪️▪️▪️▪️▪️▪️

https://www.youtube.com/watch?v=n-WitEfW8vc

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯 रविवार, दिनांक : 13 फेब्रुवारी 2022
सकाळी : 11 वा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*मुख्य अतिथी*
*मा.श्री. दिनकर पाटील*
*संचालक*
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*मा. डॉ रत्ना के. गुजर*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर , नागपूर
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*अभिनंदन सोहळा : विशेष अतिथी*
भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रशासन संस्था, दिल्ली मार्फत प्रशासनातील शैक्षणिक नवोपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी व आमचे प्रेरणास्थान यांचा अभिनंदन सोहळा.

*मा.श्री सुधाकर माधवराव तेलंग*
अध्यक्ष
म. रा. मा. व उ. मा. वि. शिक्षण मंडळ, लातुर

*मा. श्रीमती पुष्पावती मधुकरराव पाटील*
सहा. संचालक
शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशीक विभाग, नाशीक

*मा. डॉ.सौ. सूचिता आनंदराव पाटेकर*
शिक्षणाधिकारी (माध्य. )
जि. प. अकोला

*मा.श्री संजय वसंतराव डोरलीकर*
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जि. प.भंडारा

*मा. सौ.अरुणा रघुनाथ यादव*
गटशिक्षणाधिकारी
पं. स. जावली, जि. सातारा

*मा.सौ. अश्विनी कृष्णराव सोनवणे*
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, भोर, जिल्हा पुणे

*मार्गदर्शन तासिका*
*विषय : गणित*
*मार्गदर्शिका : श्रीमती विद्या जाधव (आटपाडी,सांगली)*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*सुत्रसंचलन : श्रीमती उर्मी (हेमश्री ) घरत (पालघर)*
*आभार प्रदर्शन : प्रताप देशपांडे (हिंगोली)*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
आपण अभिनंदन सोहळ्यासाठी व कार्यशाळेसाठी ऑनलाईन जॉईन व्हावे, ही नम्र विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
A room 5m x 8 m is to be carpeted leaving a margin of 10 cm from each wall. If the cost of the carpet is Rs. 18 per sq. meter. Find the cost of carpeting the room .
Anonymous Quiz
35%
Rs. 673.92
31%
Rs. 682.46
18%
Rs. 691.80
15%
Rs. 702.60
Area of the carpet :
= [(5 - 0.20) × (8 - 0.20)] m2
= (4.8 × 7.8) m2
= 37.44 m2
∴ Cost of carpeting :
= Rs. (37.44 × 18)
= Rs. 673.92
The difference between the length and breadth of a rectangle is 23 m. If its perimeter is 206 m, then find its area .
Anonymous Quiz
26%
1520 m²
36%
2420 m²
24%
2480 m²
14%
2520 m²