NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
Shri Kakade Sir - live on Quiz Book Join Now
Sub. : Maths
https://digitalquizbook.page.link/quiz
NMMS Homework

सर्व विद्यार्थ्यांनी वरील चार्ट मधील वर्ग (Square) व घन (Cube) संख्या पाठ करून तोंडी परीक्षा द्यावी.

Digital Quiz Book अँप मधील Live टॅब मध्ये Oral Quiz देण्यात आली आहे.

https://digitalquizbook.page.link/quiz
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होऊन गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर आपली माहिती भरावी. आपला राज्यस्तरावर गौरव करण्यात येईल.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

https://surveyheart.com/form/61d9b080973d5c7132a88091
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 9 जानेवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

लिंक
https://youtu.be/p60bVfZgk3k

*तज्ञ मार्गदर्शक*

*श्री कैलाश काकडे (अहमदनगर)*
विषय : गणित

*श्रीम. अस्मिता गवंडी (मुंबई)*
विषय : भूगोल

*सूत्रसंचलन: श्री भारतकुमार लाड (परभणी)*

*आभारप्रदर्शन : श्रीम. कल्पना लाड (परभणी)*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खालील लिंकच्या आधारे टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यास सांगावे ही नम्र विनंती.
https://t.me/std8nmms

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी होऊन गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर आपली माहिती भरावी. आपला राज्यस्तरावर गौरव करण्यात येईल.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

https://surveyheart.com/form/61d9b080973d5c7132a88091
शिष्यवृत्ती फॉर्म भरणेसाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ👆
स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा

🎯 दिनांक : 16 जानेवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

https://youtu.be/eNn6bW_Mp8M

तज्ञ मार्गदर्शक...
मा. श्रीमती. अंजली ओगले (मुंबई) {गणित}
मा. श्री. प्रशांत मगदूम (कोल्हापूर) {इतिहास}

सूत्रसंचलन : मा. श्रीमती. उज्वला तायडे
आभारप्रदर्शन : श्रीमती. सुरेखा माकोडे

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खालील लिंकच्या आधारे टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यास सांगावे ही नम्र विनंती.
https://t.me/std8nmms

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती
*राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १० एप्रिल २०२२ ला होणार*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यासाठी रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी प्रसिध्दीपत्र प्रकाशित झाले आहे . महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना याबाबत कळवावे व परीक्षेस प्रविष्ट होण्यास प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती.*
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 23 जानेवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/OWIyKgLcSik

*तज्ञ मार्गदर्शक*
मा. श्री महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता}
मा. श्रीमती. उज्वला तायडे (अकोला) {विज्ञान}

सूत्रसंचलन : श्रीमती मनीषा साळवे (वर्धा)
आभारप्रदर्शन : श्रीमती. रेणुका मोरे (वर्धा)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे. प्रत्येक घटकावर आधारित आठवडी सराव चाचण्या व प्रश्नपत्रिकांसाठी डिजिटल क्विझ बुक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
सराव चाचणी
विषय : इतिहास
इतिहासाची साधने
लिंक: https://forms.gle/TwZGLQEBD2Qxt3hq6
*स्कॉलरशिप , NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 23 जानेवारी 2022, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://youtu.be/OWIyKgLcSik

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री मारुती बाबा कदम*, आटपाडी (सांगली) {बुद्धिमत्ता}
*मा. श्रीमती. उज्वला तायडे* (अकोला) {विज्ञान}

सूत्रसंचलन : *श्रीमती मनीषा साळवे*(वर्धा)
आभारप्रदर्शन : *श्रीमती. रेणुका मोरे* (वर्धा)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे. प्रत्येक घटकावर आधारित आठवडी सराव चाचण्या व प्रश्नपत्रिकांसाठी डिजिटल क्विझ बुक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*