NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*NMMS परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
*NMMS परीक्षेत मेरिट आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, प्रेरणा देणाऱ्या मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकवृंद व पालकांचे हार्दिक अभिनंदन*💐💐💐💐
जिल्हानिहाय गुणवत्ता यादी खालील वेबसाईटवर उपलब्ध
https://nmms.mscescholarshipexam.in//NMMS2020ResultLive#
संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यशाळेत सहभागी NMMS परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सत्कार सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. 💐💐💐
*विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्ता यादीतील प्रवर्ग निहाय क्रमांकाची, नाव व फोटो सह अचूक माहिती इंग्रजीत भरून अभिनंदन प्रमाणपत्र प्राप्त करावे.*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
डिजिटल क्विझ बुक या अँपवर दिलेल्या लिंकच्या आधारे माहिती भरून अभिनंदन प्रमाणपत्राचा स्क्रीनशॉट काढावा.

*Digital Quiz Book App link*👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
NMMS परीक्षा 2020-21 मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शनासाठी telegram ग्रुप ची निर्मिती करण्यात आली आहे, मेरिट विद्यार्थ्यांनी त्यामध्ये जॉईन व्हावे.
https://t.me/joinchat/7VIOxr5Ic-lmZmU9
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती
तर्फे
*NMMS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

🎯 *दिनांक : 22 ऑगस्ट 2021, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी :11:00 वा*
कार्यक्रमाची लिंक - https://youtu.be/qYcgA-AAdk0

*प्रमुख उपस्थिती*
*मा श्रीमती शैलजाताई दराडे*
*उपायुक्त*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

*मा श्री राजेशजी क्षिरसागर*
*शिक्षण उपसंचालक*
अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे

*मा श्री डॉ. शिवलिंगजी पटवे* (NET)
*शिक्षण उपसंचालक*
अमरावती विभाग,अमरावती

*मा श्री रामदासजी हराळ*
शिक्षणाधिकारी(माध्य.)
जि. प.अहमदनगर

*मा श्री प्रकाशजी मुकुंद*
शिक्षणाधिकारी(माध्य.)
जि. प. बुलढाणा

*डॉ.वैशालीताई ठग*
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जि. प.अकोला

*श्रीमती सुचिताताई पाटकर*
शिक्षणाधिकारी (प्राथ.)
जि. प.परभणी

*मा. श्री दिलीपजी तायडे*
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जि. प.अकोला

*मा श्री हरीशजी गुरव*
नायब तहसिलदार
अकोट, जिल्हा अकोला

*सहभाग*
*कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शक*
*कार्यशाळा आयोजन समिती पदाधिकारी*

*प्रास्ताविक व अहवाल वाचन*
*श्री शशिकांत बांगर*
समन्वयक
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती

*सूत्रसंचलन*
सौ. उर्मी (हेमश्री) घरत (पालघर)
*आभारप्रदर्शन*
श्रीमती सुनीता खेडकर (अहमदनगर)

सर्व मान्यवर , शिक्षक , पालक व विद्यार्थ्यांनी कौतुक सोहळ्याच्या ऑनलाईन कार्यक्रमात दिलेल्या लिंकच्या आधारे ऑनलाईन सहभागी व्हावे.

*विद्यार्थ्यांनी खालील लिंकच्या आधारे माहिती भरून कौतुक प्रमाणपत्र डाउनलोड करावे.*

http://rudrawebapps.info/demo/online_exam/add_stud_info.php

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट २०२१ ची अंतरिम उत्तरसूची https://www.mscepuppss.in/Jun2021ExamAnwer.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
आयुक्त, म.रा.प.प., पुणे
*NTS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📝📝📝📝📝📝
🎯 *दिनांक : 29 ऑगस्ट 2021, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी :11:00 वा*
ऑनलाईन तासिकेची लिंक
https://youtu.be/EzDofPPRtD8

*प्रास्ताविक*
प्रा. डॉ. रविंद्र भास्कर

*विषय : बुद्धीमत्ता*
मार्गदर्शक श्री. मा. मारोतीराव कदम (सोलापूर)

*विषय : गणित*
सौ. अंजली ओगले (मुंबई)

*सूत्रसंचलन*
श्रीमती उज्वला तायडे (अकोला)

*आभारप्रदर्शन*
श्रीमती संगीता धर्मे (अकोला)



सर्व NMMS, NTS व शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन दिलेल्या लिंकच्या मार्गदर्शन तासिकेला जॉईन व्हावे.

*शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
*इ.8 वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेचे 2000 हून अधिक प्रश्नांचा समावेश असणारे मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.*
*वैशिष्ट्ये*👇
▪️ *संपूर्ण अभ्यासक्रम*
▪️ *प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या*
▪️ *इंग्रजी - मराठी शब्दकोश*
▪️ *Universal QR - Code scanner*
▪️ *व्हिडीओ मार्गदर्शन*
▪️ *प्रश्नमंजुषा स्पर्धा*
▪️ *Live Lecture सुविधा*
▪️ *कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप*
▪️ *खेळयुक्त चाचण्या*
▪️ *सराव प्रश्नपत्रिका*

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*NTSE मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 *दिनांक 19 सप्टेंबर 2021,रविवार*
🎯 *वेळ सकाळी 11 वा*

*विषय :गणित*
*सौ. अंजली ओगले(मुंबई)*
*सूत्रसंचलन*
*श्रीमती प्रियंका आराध्ये (नूतन प्रशाला, सोलापूर)*
*आभारप्रदर्शन*
*श्रीमती संगीता रेळेकर (सहीने प्रशाला,सोलापूर)*

कार्यशाळेची लिंक👇👇
https://youtu.be/CMIFZ62eKOA

कृपया NTSE /NMMS परीक्षेसाठी उपयुक्त कार्यशाळेसाठी प्रविष्ट होणाऱ्याu विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*
*NTSE (Second Level) मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दिनांक 10ऑक्टोबर 2021,रविवार*
🎯 *वेळ सकाळी 11 वा*

कार्यशाळेची You tube link....
https://youtu.be/DTr2L2nMPBc

*प्रमुख मार्गदर्शन*
*मा.डॉ. सुचिता पाटेकर*
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जिल्हा परिषद, अकोला

*विषय : जीवशास्त्र*
*मा.डॉ. नरेंद्र देशमुख*
वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ.होमी भाभा विज्ञान केंद्र,मुंबई

*विषय : रसायनशास्त्र*
*मा. प्रा.सोनिया फिलीप्स*
हॉलीक्रॉस कान्ह्वेंन्ट हायस्कूल ,अकोला


*सूत्र संचालन -*
*श्री भरतकुमार लाड (परभणी)*
*आभारप्रदर्शन*
*सौ.कल्पना लाड (परभणी)*

कृपया NTSE परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त कार्यशाळा सर्वांनी जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*
NTSE Exam मार्गदर्शन कार्यशाळा


NTSE मार्गदर्शन कार्यशाळा
📚📚📚📚📚📚📚
🎯 दिनांक19 डिसेंबर 2021,रविवार
🎯 वेळ सकाळी 11 वा

कार्यशाळेची You tube link....

https://youtu.be/cP3Eg-_6xSQ

*प्रमुख मार्गदर्शक* :-
*मा. संदिपजी पाटील*
*राष्ट्रीय सचिव*
*नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट, इंडिया*

*मा.प्रा. श्रिनिवास कल्याणकर ( सातारा) {इतिहास}*
*मा.सौ. विदया जाधव आटपाडी (सांगली) {गणित}*

*सूत्रसंचलन : मा .श्रिमती विभा साबळे (सातारा)*
*आभारप्रदर्शन : मा.कु . ताई भोसले (सातारा)*

कृपया NTSE परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त कार्यशाळा सर्वांनी जॉईन व्हावे.

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
*राष्ट्रीय गणित दिवस निमित्त आयोजित चाचणी सोडवा व प्रमाणपत्र मिळवा.*
https://digitalquizbook.page.link/quiz
*NTSE Exam मार्गदर्शन कार्यशाळा*


*NTSE मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दिनांक26 डिसेंबर 2021,रविवार*
🎯 *वेळ सकाळी 11 वा*

-कार्यशाळेची You tube link....

https://youtu.be/f0gHVvemZ3I

*मार्गदर्शक :*
*मा. श्री. प्रा. महादेव इरकर (विरार) {बुद्धिमत्ता}*
*मा. श्री. प्रा. श्रीनीवास कल्याणकर (सातारा) {इतिहास}*
-----------------------------
*सूत्रसंचलन : मा. सौ. उज्वला तायडे (अकोला)*
*आभारप्रदर्शन : श्रीमती मेघा डाबरे (अमरावती)*
-----------------------------
कृपया NTSE परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी उपयुक्त कार्यशाळा सर्वांनी जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य*
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा उदघाटन सोहळा*

🎯 *दिनांक : 2 जानेवारी 2022, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी :11:00 वा*

*उदघाटन*
*शुभहस्ते*
*मा. डॉ. सुचिता पाटेकर*
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जि. प.अकोला

*मा. श्री दिलीप तायडे*
उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)
जि. प.अकोला
*तज्ञ मार्गदर्शक*
*श्रीम.नीलिमा कदम ( मुंबई)*
विषय : बौद्धिक क्षमता चाचणी विषयातील घटकांची ओळख.

*श्रीम.विद्या जाधव (आटपाटी, सांगली)*
विषय : शालेय क्षमता चाचणी विषयातील घटकांची ओळख.

*सहभाग*
*कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शक व आयोजन समिती पदाधिकारी*

*प्रास्ताविक*
*डॉ. रविंद्र भास्कर* (संयोजक)

*कार्यशाळा नियोजन*
*श्री शशिकांत बांगर* (समन्वयक)

*सूत्रसंचलन*
*सौ. उर्मी (हेमश्री) घरत (पालघर)*
*आभारप्रदर्शन*
*श्री जनकसिंग राजपूत* *( बुलढाणा)*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खालील लिंकच्या आधारे टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यास सांगावे ही नम्र विनंती.
https://t.me/std8nmms

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*
Forwarded from RSSP YT
1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या (prime numbers) किती आहेत ?
Anonymous Quiz
14%
23
56%
25
16%
26
15%
50
1
Complete the series / मालिका पूर्ण करा
1, 4, 9, 16, 25, ?
Anonymous Quiz
9%
30
15%
32
10%
28
67%
36
*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा उदघाटन सोहळा*

🎯 *दिनांक : 2 जानेवारी 2022, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी :11:00 वा*
https://www.youtube.com/watch?v=aiIKUaYbFvg

*उदघाटन*
*शुभहस्ते*
*मा. डॉ. सुचिता पाटेकर*
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जि. प.अकोला

*मा. श्री दिलीप तायडे*
उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)
जि. प.अकोला
*तज्ञ मार्गदर्शक*
*श्रीम.नीलिमा कदम ( मुंबई)*
विषय : बौद्धिक क्षमता चाचणी विषयातील घटकांची ओळख.

*श्रीम.विद्या जाधव (आटपाडी, सांगली)*
विषय : शालेय क्षमता चाचणी विषयातील घटकांची ओळख.

*सहभाग*
*कार्यशाळा तज्ञ मार्गदर्शक व आयोजन समिती पदाधिकारी*

*प्रास्ताविक*
*डॉ. रविंद्र भास्कर* (संयोजक)

*कार्यशाळा नियोजन*
*श्री शशिकांत बांगर* (समन्वयक)

*सूत्रसंचलन*
*सौ. उर्मी (हेमश्री) घरत (पालघर)*
*आभारप्रदर्शन*
*श्री जनकसिंग राजपूत* *( बुलढाणा)*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यशाळेस जॉईन होण्यास सांगावे. ही विनंती
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*