NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
*NMMS परीक्षेचा निकाल जाहीर*
खालील लिंकच्या आधारे NMMS परीक्षेचा निकाल पाहता येईल.

https://nmms.mscescholarshipexam.in//NMMS2020ResultLive

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती
सरावासाठी नमुना OMR उत्तरपत्रिका
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

🎯 दिनांक : 1 ऑगस्ट 2021
🎯 वार : रविवार
🎯 वळ: सकाळी 11:00 वा

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .

https://youtu.be/yfxn6qNSErw

🔹 विषय: बुद्धीमत्ता
मार्गदर्शक : . श्री महादेव इरकर (पालघर)

🔹 विषय: मराठी
मार्गदर्शक : . श्री राजेंद्र कोळी (जळगाव)

🔸 सत्रसंचलन: श्रीमती मिनल गिरडकर (वर्धा)

🔸 आभार प्रदर्शन : गजानन वैराळकर (बुलढाणा)

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवावी,ही नम्र विनंती🙏🙏

शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
इ.8 वी स्कॉलरशिप परीक्षेचे 2000 हून अधिक प्रश्नांचा सराव व सराव परीक्षेसाठी मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.
वैशिष्ट्ये 👇
▪️ संपूर्ण अभ्यासक्रम
▪️ प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या
▪️ इंग्रजी - मराठी शब्दकोश
▪️ Universal QR - Code scanner
▪️ व्हिडीओ मार्गदर्शन
▪️ प्रश्नमंजुषा स्पर्धा
▪️ Live Lecture सुविधा
▪️ कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप
▪️ खेळयुक्त चाचण्या
▪️ सराव प्रश्नपत्रिका

https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

🎯 दिनांक : 1 ऑगस्ट 2021
🎯 वार : रविवार
🎯 वळ: सकाळी 11:00 वा

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .

https://youtu.be/yfxn6qNSErw

🔹 विषय: बुद्धीमत्ता
मार्गदर्शक : . श्री महादेव इरकर (पालघर)

🔹 विषय: मराठी
मार्गदर्शक : . श्री राजेंद्र कोळी (जळगाव)

🔸 सत्रसंचलन: श्रीमती मनीषा साळवे(वर्धा)

🔸 आभार प्रदर्शन : गजानन वैराळकर (बुलढाणा)

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवावी,ही नम्र विनंती🙏🙏

परीक्षेबाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms

शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य