NMMS & Scholarship Exam
2.9K subscribers
88 photos
3 videos
44 files
537 links
Download Telegram
NMMS परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रकाशित झाली आहे, विद्यार्थ्यांनी एकदा आपले उत्तरे तपासून घ्यावीत.
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन समिती
तर्फे
*राष्ट्रीय प्रज्ञाशोध (राज्यस्तर) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा*

🎯 *दिनांक : 4 जुलै 2021, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी :11:00 वा*

कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा (RSSP) या You Tube चॅनेलद्वारे होणार आहे. करिताआपण सादर निमंत्रित आहात.

https://youtu.be/jyJGypPgDRo

*प्रमुख मार्गदर्शक*
*मा.श्री. रविंद्र रमतकर*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर

*मा.श्री.अनिल गुंजाळ*
*सहाय्यक आयुक्त*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे

*मा श्री डॉ. शिवलिंग पटवे* (NET)
*शिक्षण उपसंचालक*
अमरावती विभाग,अमरावती

प्रास्ताविक : डॉ रविंद्र भास्कर
संयोजक
राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा आयोजन समिती

*सुत्रसंचलन: सौ. ऊर्मी (हेमश्री) घरत
*आभारप्रदर्शन : कु. सुरेखा माकोडे

सर्व मान्यवर , शिक्षक , पालक व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी कौतुक सोहळ्याच्या ऑनलाईन कार्यक्रमात दिलेल्या लिंकच्या आधारे वेळेवर सहभागी व्हावे.
- शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती
👍1
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता 10 वीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

🎯 दिनांक : 11 जुलै 2021
🎯 वार : रविवार
🎯 वेळ: सकाळी 11:00 वा

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .

https://youtu.be/dQuDuCjFAKU

◆ प्रास्ताविक◆
*श्री शिवाजी चापले*
अध्यक्ष
सोलापूर जिल्हा विज्ञान संघ

🔹 विषय: बुद्धीमत्ता
मार्गदर्शक : श्री सुरेश जंगले (ठाणे)
🔹 विषय: गणित
मार्गदर्शक : सौ.अंजली ओगले (मुंबई)
🔸 सूत्रसंचलन: श्रीमती प्रियंका आराध्य (सोलापूर)
🔸 आभार प्रदर्शन : श्री मोरेश्वर कटवे (सोलापूर)

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवावी,ही नम्र विनंती🙏🙏

परीक्षेबाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms

शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
*राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा*
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता 10 वीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

🎯 दिनांक : 18 जुलै 2021
🎯 वार : रविवार
🎯 वेळ: सकाळी 11:00 वा

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .

https://youtu.be/bJbglt_75w4

*प्रमुख मार्गदर्शन*
*मा श्री अनिल गुंजाळ साहेब*
सहा. आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे

*मा श्री शिवलिंग पटवे*
शिक्षण उपसंचालक
अमरावती विभाग , अमरावती

*प्रास्ताविक*
*मा श्री प्रा सुरेश जंगले (ठाणे)*

*राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी मनोगत*

🔸 *सूत्रसंचलन: श्रीमती मनीषा साळवे (वर्धा)*

🔸 *आभार प्रदर्शन : श्री मनीष निखाडे (अकोला)*

सर्व सन्माननीय मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत माहिती तसेच You Tube link जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवावी,ही नम्र विनंती🙏🙏

परीक्षेबाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा.
https://t.me/std8nmms

शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती, महाराष्ट्र राज्य
शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
📚📚📚📚📚📚📚📚
इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित LIVE तासिका राज्यस्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत.

🎯 दिनांक : 25 जुलै 2021
🎯 वार : रविवार
🎯 वेळ: सकाळी 11:00 वा

कार्यशाळेचे Live प्रसारण Rajyastariy Shaley Spardha Pariksha (RSSP) या यूट्यूब चॅनेलद्वारे होणार आहे .

https://youtu.be/JUL_oi3d4Nk

🔹 विषय: बुद्धीमत्ता
मार्गदर्शक : . श्री महादेव इरकर (पालघर)

🔹 विषय: मराठी
मार्गदर्शक : . श्री आर.डी.कोळी (जळगाव)

🔸 सूत्रसंचलन: श्री विजय पजई (अकोला)

🔸 आभार प्रदर्शन : सौ किरण देशमुख (अकोला)