NMMS & Scholarship Exam
2.89K subscribers
89 photos
3 videos
45 files
548 links
Download Telegram
📢 *महत्त्वाची सूचना: NMMS परीक्षा २०२६ आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ!**📢

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत *२० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (*NMMS*) परीक्षेच्या ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात आली आहे.

🗓️ *सुधारित वेळापत्रक:*

🔹 *नियमित शुल्कासह:* ०८/१०/२०२६ ते १४/१०/२०२६
🔹 *विलंब शुल्कासह:* १५/१०/२०२६ ते २१/१०/२०२६
⚠️ *टीप: या सुधारित वेळापत्रकानुसार अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही.*

📌 *विशेष सूचना:*
दिनांक *२१/१०/२०२६* नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी नोंद घ्यावी.

सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव वेळेचा लाभ घेऊन आपले आवेदनपत्र त्वरित भरून घ्यावे.

🌐 *अधिकृत संकेतस्थळ:*
👉 https://2027.mscenmms.in/

राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
https://whatsapp.com/channel/0029Vb9Hb5z4NVihaHlOZL3C
❤1
🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🌟
🎓 NMMS परीक्षा २०२६–२७ : मोफत ऑनलाईन मार्गदर्शन 🎓
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो,

NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी 'गणित' विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, ११ ऑक्टोबर २०२६*
🕚 वेळ: सकाळी ठिक ११:०० वाजता
📐 *विषय: गणित*
━━━━━━━━━━━━━━━━
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*श्रीमती अंजली ओगले मॅडम(मुंबई)*
(NMMS गणित विषय तज्ज्ञ)

🎙 *प्रास्ताविक:*
*श्री. शशिकांत बांगर सर(राज्य समन्वयक)*
न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला

🎤 *सूत्रसंचालन:*
*श्री. मनोज रमेश चिमणपूरे सर*
(नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा)
━━━━━━━━━━━━━━━━
📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे:
*१) YouTube Live लिंक:*
https://youtube.com/live/6jWzDIoLtdU?feature=share

*२) Digital Quiz Book App:*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

(कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.)
━━━━━━━━━━━━━
📌 महत्त्वाची सूचना:
ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप्सवर शेअर करावी!

🙏 आपले नम्र,
आयोजक व नियोजन समिती
राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा , महाराष्ट्र राज्य
❤1
🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो,
NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी *विज्ञान* विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, 25 ऑक्टोबर 2026*
🕚 वेळ: सकाळी ठिक 11:00 वाजता
━━━━━━━━━━━━━━━━
📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे:
*१) YouTube Live लिंक:*https://youtube.com/live/65pUz-DsCVI?feature=share

*२) Digital Quiz Book App:*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
(कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.)
━━━━━━━━━━━━━
📐 *विषय: विज्ञान*
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*श्रीमती साधना लहानू पेलमहाले संधान*
जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी
━━━━━━━━━━━━━━━━
🎤 *सूत्रसंचालन:*
*श्री शशिकांत बांगर*
(समन्वयक)
━━━━━━━━━━━━━━━━
📌 महत्त्वाची सूचना:
ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप्सवर शेअर करावी, ही नम्र विनंती

🙏 आपले नम्र,
*आयोजक व नियोजन समिती*
राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा , महाराष्ट्र राज्य
❤1
🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो,
NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी *इतिहास* विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, 01नोव्हेंबर 2026*
🕚 वेळ: सकाळी ठिक 11:00 वाजता
━━━━━━━━━━━━━━━━
📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे:
*१) YouTube Live लिंक:*https://youtube.com/live/mH9fFiVz_FA?feature=share

*२) Digital Quiz Book App:*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
(कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.)
━━━━━━━━━━━━━
📐 *विषय: इतिहास (1857 चा स्वातंत्र्यलढा)*
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*श्री संतोष झामरे*
*(इतिहासाचे गाढे अभ्यासक)*
जि .प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, रेल
━━━━━━━━━━━━━━━━
🎤 *सूत्रसंचालन:*
*श्रीमती शुभांगी हेडावू, न्यू इंग्लिश हायस्कूल वरुड*

🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा (NMMS)मार्गदर्शन कार्यशाळा (दिवाळी विशेष)* *
━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, 08नोव्हेंबर(दिवाळी) 2026*
🕚 वेळ: सकाळी ठिक 11:00 वाजता
━━━━━━━━━━━━━━━━https://youtube.com/live/HoetuOZtwwU?feature=share
📐 *विषय: बुद्धिमत्ता*
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*प्राचार्य श्री मनीष निखाडे* पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरुर जउळका
━━━━━━━━━━━━━━━━
🎤 *सूत्रसंचालन:*
*डॉ. रवींद्र भास्कर*,
(संयोजक)
━━━━━━━━━━━━━━━━
👍1