IDIOMS AND PHRASES
1. Keep one's word - To keep one's promise - शब्द किंवा वचन पाळणे
2. Keep the ball rolling - To maintain the progress of a project or a plan - प्रकल्प किंवा काम चालू ठेवणे
3. Keep the wolf from the door - To avoid poverty or starvation - गरीबी किंवा उपासमार टाळणे
4. Kill two birds with one stone - Doing two things at the same time while effort is made for one - एका दगडात दोन पक्षी मारणे
5. Kith and keen - Blood relations/ nepotism गोतावळा, जवळचे नातेवाईक
6. Knit one's brow - To frown कपाळावर नैराश्य दर्शविणे
7.
8. 7. Lady's man - A man who is fond of the company of women - महिलांच्या संगतीत राहणारा पुरुष किंवा महिलांची संगती आवडणारा पुरुष
8. Lame excuse - False excuse, baseless excuse - खोटे कारण किंवा लंगडी सबब
9. Left handed compliment - An insult disguise as a compliment - शालीतून जोडे मारणे किंवा वरून प्रशंशा आतील अपमान ही स्थिती असणे.
10. Lion's share - Large part - सिंहाचा वाटा
11. Live in Ivory Tower - Living in comfort and being unaware of realities of others miseries - सुख, चैनीत जीवन जगणे जेणेकरून दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव न होणे
12. Loaves and fishes - Material benefit - व्यक्तिगत लाभ
13. Look off colours - look ill or unhealthy - अस्वस्थ दिसणे किंवा आजारी असणे
14. Look through coloured glasses - To see with different - वेगळ्या नजरेने पाहणे किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती न जाणवणे
15. Lump in the throat - A tight or uncomfortable feeling in throat due to emotions - भावनाविवश झाल्यामुळे गळा भरून येणे
16. Mad as a March hare - Crazy and insane -
17. माथेफिरू किंवा वेडा
17. Make a clean breast of -
18. To tell the truth about something especially something bad or illegal you have done or you do not - एखादी वाईट गोष्ट जी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल परंतु तरीही ती स्वीकार करणे
18. Maiden name - A woman's surname before marriage - विवाहित स्त्रीचे लग्नापूर्वीचे नाव
19. Maiden speech - First speech - पहिले भाषण
20. Make a hash - To mess up - सर्व गडबड करून टाकणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial

टीईटी ३० ऑक्टोबरला आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तारखेत बदल
पुणे : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाच्या परीक्षेमुळे राज्य पात्रता परीक्षेच्या (टीईटी) नियोजनात बदल करण्यात आला आहे. आता टीईटी ३१ ऑक्टोबर ऐवजी ३० ऑक्टोबरला घेतली जाणार आहे.
आरोग्य विभागाकडून गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा २५ आणि २६ ऑक्टोबरला होणार होती. मात्र या परीक्षेची तयारीच न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. त्यानंतर गट ‘क’ संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबरला आणि गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्या पूर्वी राज्य परीक्षा परिषदेने टीईटी ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर के ले होते. त्यामुळे एकाच दिवशी दोन परीक्षा होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अडचण होणार होती. ही बाब लक्षात आल्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याशी चर्चा के ली. त्यानंतर टीईटीच्या तारखेत बदल करून ती ३० ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर करण्यात आले.
३,३0,000 उमेदवार
टीईटीसाठी एकूण ३ लाख ३० हजार ५४२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यात पेपर क्रमांक १ साठी १ लाख १६ हजार ३५१, पेपर क्रमांक २ साठी ७६ हजार १८१, पेपर १ आणि पेपर २ साठी १ लाख ३८ हजार १० उमेदवारांचा समावेश नोंदणीत आहे.

जयपूर येथे ‘CIPET: पेट्रोरसायने तंत्रज्ञान संस्था’ याचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जयपूर शहरात नवीन उभारण्यात आलेल्या ‘CIPET: पेट्रोरसायने तंत्रज्ञान संस्था’ (इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी) याचे उद्घाटन केले.
राजस्थान सरकारच्या सहकार्याने भारत सरकारने ‘CIPET: पेट्रोरसायने तंत्रज्ञान संस्था’ (इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी) या संस्थेची स्थापना केली आहे. ही एक समर्पित आत्मनिर्भर संस्था असून पेट्रोरसायने आणि संबंधित उद्योगांच्या गरजा सक्षमपणे पूर्ण करण्यास समर्पित आहे.
केंद्रीय पेट्रोरसायने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (CIPET) (पूर्वीची, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी) ही चेन्नई येथे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) यांच्या सहाय्याने 1968 साली भारत सरकारने स्थापना केली.
इंडिया एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आणि इंडियाएक्सपोर्ट्स 2021 पोर्टल
29 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ‘इंडिया SME फोरम’ याच्या ‘इंडिया एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आणि इंडियाएक्सपोर्ट्स 2021 पोर्टल’ या संकेतस्थळ-आधारित मंचाचे उद्घाटन केले.
निर्यात करू शकणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वाढविणे, या उद्योगांकडून होणारी निर्यात 2022 सालापर्यंत 50 टक्क्यांनी वाढविणे आणि पंतप्रधानांच्या 5 लक्ष कोटी अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावणे यासाठी विद्यमान शुल्क व्यवस्थेत आतापर्यंत न वापरलेल्या निर्यात क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘इंडियाएक्सपोर्टस’ हा मोफत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
हा माहिती पुरविणारा मंच असून ते भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व 456 निर्यात मार्गांच्या निर्यात क्षमतेविषयी, निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व बाजारांविषयी तसेच निर्यातीतील पद्धती, निर्यात प्रक्रिया आणि इतर अनेक बाबींबद्दल निर्यातविषयक माहितीचा पाया पुरविते.

🚩 शिवकालीन किल्ले । एक नजर इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या किल्ल्यावर... - भाग 2
▪️ महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.
▪️ या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे.
📚 सविस्तर वाचा 👉🏻
https://bit.ly/3ioFacA
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♀️ "भाग 1" नक्की वाचा 👉🏻 https://bit.ly/3ijCWve
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 Stay Updated - News & Magazine हे अँप आजच आपल्या मोबाईलमध्ये install करा. आणि मिळावा महत्त्वाचे अपडेट आणि बरेच काही एकाच ठिकाणी...
अँप लिंक 👉🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.stay_updated.app
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मित्रांनो, अशाच प्रकारची नवनविन माहिती व अपडेट्स मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं. 9420614269 तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा.🙏

Google Play
Stay Updated - News & Magazines - Apps on Google Play
Welcome to Stay Updated - News & Magazine
अखेर ठरलं! ६७ वर्षांनंतर एअर इंडियावर पुन्हा टाटा समूहाची मालकी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या एअर इंडियाच्या मालकीच्या मुद्द्यावर आता पडदा पडला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्ससोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे देखील स्पर्धेत होते. मात्र, शेवटी टाटा सन्सनं बाजी मारली असून आता एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाटा सन्सने एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळेच एअर इंडिया ६७ वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा सन्सकडे गेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये केद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
टाटा समूहाने १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. त्यानंतर भारत सरकारने १९५३ साली आपल्या ताब्यात घेतली होती. आता एअर इंडियाचा मालकी हक्क मिळाल्यानंतर ४००० डॉमेस्टिक आणि १८०० आंतरराष्ट्री आणि पार्किंगची जागा मिळणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या उमेदवारांना आहार खर्च करणेही कठीण
दोन हजार उमेदवार दोन वर्षांपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ४९६ जागांची शारीरिक चाचणी परीक्षा दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने यासाठी मैदानी सराव करणाऱ्या दोन हजार उमेदवारांना आता पोषक आहारावर महिन्याला होणारा पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च करणेही कठीण झाले आहे. दुसरीकडे शारीरिक चाचणीच्या सरावामुळे या उमेदवारांचा अन्य परीक्षांचा अभ्यासही खोळंबला आहे. ‘एमपीएससी’कडून अन्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होत असताना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या उमेदवार प्रतीक्षेतच आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४९६ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली.
त्यानंतर २८ जुलै आणि ४ ऑगस्ट २०१९ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २ मार्च २०२०ला जाहीर करण्यात आला. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन हजार उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसाठी करण्यात आली. ‘एमपीएससी’ने शारीरिक चाचणीच्या नियमात आता बदल केला आहे. यानुसार शारीरिक चाचणीचे गुण आता अंतिम गुणवत्ता यादीतून वगळण्यात आले आहेत. हे गुण आता केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मात्र, ४९६ जागांची जाहिरात ही २०१९ची असल्याने त्यांना हा नियम लागू नाही. त्यामुळे या उमेदवारांचे शारीरिक चाचणीचे गुण हे अंतिम निकालात ग्राह्य धरले जातात.
परिणामी, शारीरिक चाचणीत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित मैदानात सराव करणे अनिवार्य आहे. अनेक स्पर्धा परीक्षार्थी पुण्यात राहून तयारी करतात. शारीरिक चाचणीची तयारी करताना त्यांना नियमित पोषक आहार घ्यावा लागतो. यासाठी महिन्याला ६ हजारांचा खर्च करावा लागत असल्याने उमेदवारांनी सांगितले. एमपीएससीकडून मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर अन्य परीक्षांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जात आहेत. मात्र, पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी दोन वर्षांपासून रखडली असतानाही यावर अद्याप कुठलाही निर्णय नाही. यामुळे उमेदवारांमध्ये संताप असून एमपीएससीने त्वरित वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे.
अनेकांना इजा
मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन वर्षांपासून उत्तीर्ण उमेदवार शारीरिक चाचणीचा सराव करीत आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना इजा झाल्या आहेत. सातत्याने मैदानी सरावामुळे अशा अडचणींना सामोरे जावे लागत असून उमेदवारांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे. शिवाय शारीरिक चाचणीच्या तयारीमुळे अन्य परीक्षांचा अभ्यासही थांबला आहे.l

👉Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे . टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केलीय.
👉जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या.
👉त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं.
👉स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारनं घेतली होती.
👉1953 मध्ये याचं पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आलं होतं.

▪️महाराष्ट्र : पुरुष साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे :
१) मुंबई उपनगर (९२.९%)
२) अकोला (९२.३%);
३) नागपूर (९२.१%);
४) गोंदिया (९२.०%)
▪️महाराष्ट्र स्त्री साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे:
१) मुंबई शहर (८६.५%)
२) मुंबई उपनगर (८६.४%)
३) नागपूर (८४.५%)
४) अकोला (८३.५% )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial
१) मुंबई उपनगर (९२.९%)
२) अकोला (९२.३%);
३) नागपूर (९२.१%);
४) गोंदिया (९२.०%)
▪️महाराष्ट्र स्त्री साक्षरता सर्वाधिक असलेले जिल्हे:
१) मुंबई शहर (८६.५%)
२) मुंबई उपनगर (८६.४%)
३) नागपूर (८४.५%)
४) अकोला (८३.५% )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial
🟢 संविधान सभा 🟢
9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक
11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड
13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली
22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला
25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली
22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला
24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले
29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन
26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली
24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या
26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
लोणावळा (पुणे)
भिमाशंकर (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (पालघर)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
महाबळेश्वर (सातारा)
पाचगणी (सातारा)
कोयनानगर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा(ठाणे)
सूर्यामाळ (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial
आंबोली (सिंधुदुर्ग)
खंडाळा (पुणे)
लोणावळा (पुणे)
भिमाशंकर (पुणे)
चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
जव्हार (पालघर)
तोरणमाळ (नंदुरबार)
पन्हाळा (कोल्हापूर)
महाबळेश्वर (सातारा)
पाचगणी (सातारा)
कोयनानगर (सातारा)
माथेरान (रायगड)
मोखाडा(ठाणे)
सूर्यामाळ (ठाणे)
म्हैसमाळ (औरंगाबाद)
येडशी (उस्मानाबाद)
रामटेक (नागपूर)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍Join- @stayupdatedofficial
◆ भूजल पुनर्भरण
शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.
◆ कच्चा बंधारा
आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात दगड मातीमध्ये छोटासा बांध घालावा. साठविलेले पाणी दीर्घकाळ जमिनीत मुरत राहते.
हे बंधारे दरवर्षी बांधावे लागतात. कमीत कमी खर्चात, श्रमदानाचे असे बंधारे जागोजागी बांधल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होईल.
◆ नाला बंडिंग
नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठून राहते. हे साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.
◆ वळवणीचा बंधारा
नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपत जाते आणि पाणी अडविणे व झिरविणे हे साध्य होते.
बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मृद् व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात विहिरीत पुन्हा येते.
◆ दगडी बंधारा
पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही काठांवर खडक आढळतो अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविणे यासाठी करता येतो.
दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेत जमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे.

भारतात तब्बल २३७ अब्जाधीश; गौतम अदानी कुटुंबाने दिवसाला कमावले १ हजार २ कोटी!
गौतम अदानी आणि कुटुंबाने २०२१ मध्ये प्रतिदिन सर्वाधिक १,००२ कोटी रुपये कमावले आहेत. ज्यामुळे ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ नुसार ५.०५ लाख कोटी रुपये संपत्ती असणारे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत कुटुंब बनले आहेत. तर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाने २०२० मध्ये शेवटची यादी जाहीर झाल्यापासून दररोज १६३ कोटी रुपये कमावले असून त्यांची एकूण संपत्ती ७.१८ लाख कोटी रुपये आहे. तर, एलएन मित्तल आणि कुटुंबाने ३१२ कोटी रुपये कमावले असून शिव नादर आणि कुटुंबाने दररोज २६० कोटी रुपये कमावले आहेत.
विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंबाने दररोज २४५ कोटी रुपये कमावले, तर कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंबाने २४२ कोटी रुपये कमावले. ते आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या एसपी हिंदूजा आणि कुटुंबाने दररोज २०९ कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान, यावर्षी भारताच्या टॉप १० श्रीमंत लोकांमध्ये चार नवीन चेहरे होते, असे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की, ११९ शहरांमधील १००७ व्यक्तींकडे IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२१ मध्ये १००० कोटी रुपयांची संपत्ती आहेत. एकूण ८९४ लोकांची संपत्ती वाढली किंवा समान राहिली आहे. यापैकी २२९ नवीन चेहरे आहेत. तर, ११३ जणांची संपत्ती या वर्षात कमी झाली असून ५१ जण या यादीतून बाहेर पडले आहेत.
भारतात २३७ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ जणांची वाढ झाली आहे. नवीन अब्जाधिशांची संख्या ही केमिकल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जास्त आहे. तर, फार्मा अजूनही पहिल्या क्रमांकावर असून एकूण अब्जाधिशांपैकी १३० जण फार्मा क्षेत्रातील आहेत. या यादीतील सर्वात लहान अब्जाधिशाचे वय २३ वर्ष आहे. हा अब्जाधिश गेल्या वर्षीच्या सर्वात लहान मुलापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. महिला संपत्ती निर्माण करणाऱ्यांची वाढ, सरासरी वयात घट आणि पुणे, राजकोट, सूरत, फरीदाबाद आणि लुधियाना सारख्या टियर २ शहरांचा समावेश या यादीतील प्रमुख महत्वाच्या २० शहरांमध्ये आहे, असे आयआयएफएल वेल्थचे संस्थापक, एमडी आणि सीईओ करण भगत म्हणाले.
हुरुन इंडियाचे एमडी आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की, अब्जाधीशांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये वेगाने वाढ होत आहे. आज भारतात २३७ अब्जाधीश आहेत, जे दहा वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा चार पटीने जास्त आहे. हूरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ नुसार श्रीमंतांच्या यादीत चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची वेगवान वाढ आहे," असंही जुनैद म्हणाले.

✅ गळीत धान्य ✅
■तेलबिया
●महाराष्ट्रातील तेलबियांच्या पिकांमध्ये सूर्यफूल भुईमूग करडई सोयाबीन तीळ जवस यासारख्या पिकांचा समावेश होतो.
●हे सर्व गळीत धान्य पीक महाराष्ट्रात घेतली जातात.
●होळी धान्य पिकांमध्ये सोयाबीन हे महाराष्ट्राचे प्रमुख तेलबिया पिके आहे.
●गळीत धान्य पिके महाराष्ट्रातील हंगामात घेतले जातात.
●खरीप रब्बी जायद हंगाम
●क्षेत्र व उत्पन्न:
●तेलबिया खाली सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांचा उतरता क्रम:
●अमरावती >बुलढाणा >लातूर
●महाराष्ट्रातील या पिकाखालील सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:
●लातूर >कोल्हापूर >बुलढाणा
■पिक सर्वाधिक उत्पादन:
●सोयाबीन (लातुर)
●भुईमूग (कोल्हापूर)
●सूर्यफूल (सोलापूर)
●करडई (हिंगोली)

लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण! वजन, लांबी-रुंदी पाहून चक्रावून जाल!
२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे. महात्मा गांधीजींच्या १५२व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. भारतीय लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून २००० फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.
लेहमध्ये २००० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट इतकी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल १ हजार किलो इतकं आहे! ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवानांनी मिळून हा ध्वज २००० फूट उंचीच्या टेकडीवर नेला.
दरम्यान, यावेळी प्रतिक्रिया देताना लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर म्हणाले, "गांधीजी म्हणाले होते की आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचं प्रतीक आहे. या देशातल्या प्रत्येकानं या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. हे आपल्या देशाच्या महानतेचं प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधला हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचं देखील एक प्रतीक असेल".
देशाचे आरोग्यमंत्री मनसूख मांडविय यांनी या ध्वजाचा व्हिडीओ ट्वीट करून त्यावर आपला संदेश लिहिला आहे. "भारतासाठी हा प्रचंड अभिमानाचा क्षण आहे, कारण गांधीजींच्या जयंतीच्या दिवशीच जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचं अनावरण लेह-लडाखमध्ये झालं आहे. देशाचा सन्मान करणाऱ्या या कृतीला मी सलाम करतो", असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे

🟠लष्करी सराव(समविष्ट देश ):-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश.

✅✅ स्वर्णिम विजय वर्षानिमित्त बांगलादेश नौदलाचे जहाज विशाखापट्टणम येथे दाखल. ✅✅
🛳 बांगलादेश नौदलाचे जहाज (BNS) ‘सोमुद्र अविजान’ 03 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्व नौदल कमांडच्या पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी विशाखापट्टणम येथे दाखल झाले.
⛴ बांगलादेश नौदल जहाजाचा हा दौरा राष्ट्रपिता बंधू शेख मुजीबुर रहमान यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि ज्यामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला त्या 1971 भारत-पाक युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्णीम विजय वर्ष यांच्या एकत्रित स्मृती प्रित्यर्थ बांगलादेश नौदलाची ही भेट आहे.
🚢 बांगलादेश हा दक्षिण आशियातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील एक प्रजासत्ताक देश आहे.
🧿 ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे.
💎 बांगलादेशचे ‘टका’ हे अधिकृत चलन आहे.

🔖🔖नीट’ परीक्षा रद्द करण्यासाठी स्टॅलिन यांचे १२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र 🔖🔖
❗️वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बारा राज्यांकडे पत्राद्वारे पाठिंबा मागितला आहे. त्यांनी याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारचा प्रभाव असला पाहिजे, या घटनात्मक तत्त्वाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
❗️विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आले असून त्यात आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
❗️स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले आहे, की संबंधित राज्यातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना व वंचित गटांना या परीक्षांमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्थान मिळत नाही. उच्च शिक्षण संस्थात ते प्रवेश घेऊ शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारचे शिक्षण क्षेत्रात अधिपत्य निर्माण करण्यात मदत करावी.
❗️प्रत्यक्षात शिक्षण हा विषय राज्यांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे त्यात कें द्राने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. त्यासाठी संयुक्तपणे व एकजुटीने प्रयत्न करून नीट परीक्षा रद्द करण्याचा आग्रह धरला पाहिजे. केंद्र सरकारने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा सुरू करणे हेच संघराज्यवाद व घटनात्मक समतोलाच्या विरोधात होते. त्यामुळे राज्यांचे वैद्यकीय प्रवेशातील अधिकार कमी झाले आहेत.

🎗🎗जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा.🎗🎗
🦋जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली आहे. त्यांना आता करोनाची साथ व सुरक्षा आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, याशिवाय राष्ट्रीय निवडणूक अटळ बनल्याचे सांगण्यात आले.
🦋किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. किशिदा व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी झाला. सुगा एक वर्ष अधिकारपदावर होते. करोना साथ व ऑलिम्पिक काळात करोनाचा प्रसार या मुद्द्यांमुळे त्यांचा पाठिंबा कमी झाला होता.
🦋माजी परराष्ट्र मंत्री किशिदा हे ६४ वर्षांचे असून ते नेमस्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, पण काही वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. त्यांनी स्थिरता व सलगतेसाठी निवडणुकांचा पर्याय निवडण्याचे निश्चित केले आहे. सुगा यांच्या मंत्रिमंडळातील वीस जणांना बदलण्यात आलेअसून त्यातील तेरा जण प्रथमच मंत्री झाले आहेत.

😋 आंबट-गोड चिंच खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
जॉइन टेलिग्राम - @stayupdatedofficial
👉🏻 नुसतं 'चिंच' असं नाव उच्चारलं तरी तुमच्या तोंडाला पाणी येत तर ही माहिती तुमच्यासाठी ठरू शकेल.
नक्की वाचा 👉🏻
https://stayupdatedindia.com/five-benefits-of-eating-tamarind/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👨🏻🏫 ब्लॉगिंगचे धडे आता मराठीमध्ये 🚩 माझी मराठी या वेबसाईटवर....
नवीन काही करण्याची आवड असेल तर ही पोस्ट नक्की वाचा..
ब्लॉगरवर विनामूल्य ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची
https://www.mazimarathi.com/2022/02/free-website-on-blogger-in-marathi.html
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⚡Stay Updated - मराठी मध्ये न्युज | जॉब्स | माहिती आणि मनोरंजन अगदी मोफत जॉईन करण्यासाठी क्लिक करा :
👉 http://join.stayupdatedindia.com

माझी मराठी
ब्लॉगरवर विनामूल्य ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची । how to make blog website on blogger for free in 2022
👍 विभाज्यतेच्या कसोटय़ा
➡️ जॉईन करा - @stayupdatedofficial
▪️ २ ने नि:शेष भाग जाणारी संख्या - संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.
▪️ ३ ची कसोटी- संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
▪️ ४ ची कसोटी- संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
▪️ ५ ची कसोटी- संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.
▪️ ६ ची कसोटी- ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
▪️ ७ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
▪️ ८ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
▪️ ९ ची कसोटी- संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
▪️ ११ ची कसोटी- ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
▪️ १२ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
▪️ १५ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
▪️ ३६ ची कसोटी- ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
▪️ ७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.