Swayamsiddha Foundation
14 subscribers
29 photos
2 videos
30 links
A broadcasting channel of Swayamsiddha Foundation
Download Telegram
🌟 *Unlock Your Business Potential!* 🌟

*THE BUSINESS GROWTH WORKSHOP*

Ready to elevate your entrepreneurial journey? Join us for an exclusive workshop designed to empower and grow your business!

📅 Date: 27th November 2024 (Sunday)
🕒 Time: 2:00 pm – 6:00 pm
📍 Venue: Thane
💰 Fee : ₹699 (all-inclusive)

*Workshop Highlights*:
Showcase your Business and Products
You get a slot to present your Product / Service
Network with like-minded entrepreneurs
Learn valuable business tips, tricks, and ideas
Stay updated on the latest business sector developments
Discover new government schemes, loan options, and marketing strategies
Q&A Session

*Who Should Attend*:
*New Entrepreneurs*: Planning to start or recently started your business
*Existing Businesses* : Expand your network, introduce your products, and grow your customer base

📞 *For queries, contact*:
9029051434 | 9920987512

_*Hurry, limited seats available! Secure your spot now and take the first step towards growth and success.*_

🔗 *More Details* : https://swayamsiddhafoundation.org/know-show-grow-workshop/

🔗 *Registration* : https://forms.gle/fJsr72c3bUi28jCZA
*२०२५ साली तुमच्या उद्योजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याची संधी*

तुम्ही नवा बिजनेस सुरू करू पाहत असाल किंवा असलेला व्यवसाय व्यवस्थित वाढवू पाहत असाल तर आमची आगामी कार्यशाळा तुमच्याकरिताच आहे.

जाणून घ्या उद्योजकता या विषयी सखोल माहिती, आपला बिजनेस कसा सुरू करावा, तो कसा वाढवावा, भांडवल उभारणी पासून मार्केटिंग पर्यन्त सर्व माहिती मिळवा, तसेच सरकारी योजना, कर्ज योजना, सबसिडी योजना तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात मोफत प्रवेश कसा मिळवावा या व अशा अनेक विषयांवर माहिती मिळवा यांच्या *उद्योजकता २०२५* कार्यशाळेत.

📅 तारीख: 12 डिसेंबर 2024 (रविवार)
🕒 वेळ: सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00
📍 मोड : ऑनलाइन मोड. : झूम
💰 फी: रु. 599
🗣 भाषा: मराठी
*अधिक माहिती व नाव नोंदणी* :
https://swayamsiddhafoundation.org/entrepreneurship-workshop-2/
संक्रांत मिलन कार्यक्रम
हळदी कुंकू, बिझनेस मीट, सांस्कृतिक कार्यक्रम.
दिनांक : ०२ फेब., २०२५ | ठाणे | सायं ५ ते ७
अधिक माहिती : 8108921295
नाव नोंदणी : https://forms.gle/ai8NES56NsxtPRV86
*AI Tools for Business Development*

या टूल्सचा वापर करून आपला व्यवसाय वाढवायचा आहे का???
तर आजच नाव नोंदणी करा...

या वर्कशॉप मध्ये अनेक फ्री टूल्सची माहिती व डेमो दाखविला जाणार आहे. 🤷🏻‍♀️

या कार्यशाळेत वेगवेगळ्या टूल्स वापरून एडिटिंग, कन्टेन्ट, मार्केटिंग, सोसियल मिडिया इ. साठी कशी मदत होऊ शकते हे शिकू शकतात....📲

*कार्यशाळेची वैशिष्ट्ये* :
१) साध्या सोप्या मराठीत मार्गदर्शन
२) केवळ मोफत उपलब्ध असलेल्या टूल्सची माहिती
३) हे टूल्स तुम्ही मोबाईल द्वारे देखील वापरू शकता

📅 कधी - 15 फेब्रुवारी 2025
🛐 कसे - झूम (ऑनलाईन)
किती वाजता - 2.00 ते 5.00

*शुल्क*
स्वयंसिद्धा सदस्यांना : रू. 499/- (संस्था सदस्यांसाठी खास सूट)
इतरांना : रु. 750/-

*नाव नोंदणीसाठी या लिंक वर क्लिक करा*
https://forms.gle/MXTbTkTyj552wY998

🤙 +91 81089 21295
Whtp 💬 - +91 9029051434

_*तर चला आत्ताच नाव नोंदणी करुन आपली सीट कन्फर्म करा*_💁‍♀️
Swayamsiddha foundation, Mumbai, a non governmental organization working for women empowerment since 2006 invites application from Women for its prestigious Swayamsiddha Puraskar 2024-25.

Who can participate :
1. Swayamsiddha Members
2. Women Entrepreneurs
3. Bachat Gats (SHGs) engaged in Business activity
4. Societal contribution for Women Empowerment.

_*Awards will be delivered in a Public Event on 08th March, 2025.*_

*Last date of receipt of application*
28th Feb.,2025.

*For details*
Please call : 8108921295 | 9029051434

*Apply Online at* :
https://puraskar.swayamsiddhafoundation.org/
नाव नोंदणी अर्ज: https://forms.gle/nXnaQUoFh4apNLbX8

अनुभूती २०२५ - महिला दिन विशेष कार्यक्रम

आगामी रविवारी, म्हणजेच २३ मार्च २०२५ रोजी, आपल्यासाठी स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एक अद्वितीय महिला दिन कार्यक्रम "अनुभूती २०२५" आयोजित केला जात आहे.

या कार्यक्रमात सुमारे ३०० महिला उद्योजक व बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमात तज्ञ मंडळी विविध माहितीपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत आणि यामध्ये स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण देखील होणार आहे.

आपल्या संस्थेच्या सदस्य म्हणून आपली उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. कृपया आपल्या उपस्थितीची नोंद घेत कन्फर्म करण्यासाठी खालील लिंकवर दिलेला फॉर्म भरावा: https://forms.gle/nXnaQUoFh4apNLbX8

कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे, आपली सीट कन्फर्म करणे आवश्यक आहे. आपण स्वयंसिद्धा कुटुंबाचे घटक आहात आणि आपल्या सहभागाची आम्ही अपेक्षा करतो.

आपल्याला यशस्वी व प्रेरणादायक कार्यक्रमाची अनुभूती मिळो, ही आमची सदिच्छा.

धन्यवाद
स्वयंसिद्धा फाउंडेशन
🚀 *डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा* – *संधी गमावू नका!* 🌟

तुमचा व्यवसाय किंवा करिअर पुढच्या पातळीवर न्यायला तयार आहात का? डिजिटल मार्केटिंग हीच आहे यशाची गुरुकिल्ली!

सोशल मीडिया स्ट्रॅटेजीज
FB आणि Google जाहिरातींमधून उत्पन्न वाढवा
ब्रँड बिल्डिंग आणि लीड जनरेशन शिकून घ्या
15+ FREE 🆓 AI TOOLS

आणि बरेच काही..…...

🔥 ही संधी सोडू नका! तुमची नाव नोंदणी आजच करा – [ https://forms.gle/yqWRDNtmuuVMZLi48 ]

💡 *आजच आपली सीट निश्चित करा!*
*तुम्हाला शक्य असेल तितके शुल्क भरून आपली सीट निश्चित करा व उर्वरीत शुल्क कार्यक्रमापर्यंत*
कौशल्य विकास शिबिर – या उन्हाळ्यात व्यवसाय कौशल्य शिका!
केवळ ₹150/- प्रती विषय

विषय:
- व्यवसायासाठी कॅनव्हाचा वापर
- तुमची वेबसाइट मोफत कशी बनवावी
- व्यवसाय वाढीसाठी AI साधने
- Whatsapp Business चा प्रभावी वापर
- संवाद कौशल्ये
- बिजनेससाठी फॉर्मचा वापर
- Zero Budget मार्केटिंग
- डिजिटल सुरक्षा - डिजिटल विश्वात स्वतःचे संरक्षण कसे करावे
- व्यवसाय लेखा आणि खर्च
- आत्मविश्वास कसा वाढवायचा

कोर्सची खासियत:
- ऑनलाइन कार्यशाळा
- मराठी भाषेत
- अत्यंत कमी शुल्क
- नवशिक्यांसाठी उपयुक्त
- शून्य ते हिरो बना – मोफत साधने वापरून
- तपशीलवार सत्रे, मोठा प्रभाव
- सामूहिक समुपदेशन आणि नेटवर्किंग

सहभागी होण्यासाठी:
आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा:
https://chat.whatsapp.com/IKFX1D1cztj8EehcuIwVVx

किंवा
फॉर्म भरा:
https://forms.gle/2CkVa5m5EwejvZWx7

अधिक माहिती:
9029051434 | 8108921295

आयोजक :
स्वयंसिद्धा
www.swayamsiddhafoundation.org
दिवाळी विशेष – अभ्यंग किट वर्कशॉप
स्वतः बनवा उवटन, तेल आणि साबण – तेही घरबसल्या!

🪔 १३, १४ आणि १५ ऑक्टोबर २०२५
वेळ: दुपारी 3 ते 4
💻 ऑनलाइन सेशन

📅 पहिला दिवस – अभ्यंग उवटन बनविणे
📅 दुसरा दिवस – अभ्यंग तेल तयार करणं
📅 तिसरा दिवस – नैसर्गिक अभ्यंग साबण बनविणे

🎁 फी:
फक्त ₹199 एका दिवसासाठी
संपूर्ण ३ दिवस फक्त ₹499!
(मराठी + इंग्रजी पीडीएफ, व्हिडिओ रेकॉर्डिंग, कच्चा माल मार्गदर्शन, स्टेप-बाय-स्टेप सहाय्य)

नोंदणी लिंक: https://rzp.io/rzp/oBNeQFE
📲 अधिक माहिती: 9029051434

🪷 या दिवाळीत केमिकल-फ्री स्वच्छता आणि सौंदर्याची नैसर्गिक भेट स्वतःलाच द्या!

घरच्या घरी बनवा, वापरा आणि उपक्रमातून नवीन कौशल्य मिळवा आणि व्यवसाय करा!
🗓 *वेबिनारचा तपशील*:
दिनांक: उद्या, १९ मार्च २०२६
वेळ: दुपारी ठीक ३:५० वाजता (जॉईन होण्याची वेळ)

प्रवेश: पूर्णपणे मोफत!

🔗 जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://us06web.zoom.us/j/85153383272

टीप: तुमच्याकडे Zoom App नसेल, तर लिंकवर क्लिक केल्यावर "Join from browser" हा पर्याय निवडून तुम्ही सहभागी होऊ शकता.

चला तर मग, स्वतःला अधिक सक्षम आणि समृद्ध बनवूया! या मोफत वेबिनारचा लाभ नक्की घ्या आणि आपल्या इतर सखींनाही हे निमंत्रण पाठवा.

स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
💡 तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना आहे…
पण सुरुवात कशी करायची हे समजत नाहीये?

किंवा...

व्यवसाय सुरू केला आहे पण वाढ होत नाहीये? 📉

मग तुमच्यासाठीच आहे
🎓 “बिझनेस पाठशाळा - कल्पनेपासून व्यवसायापर्यंत!”

स्वयंसिद्धा फाउंडेशन, मुंबई आयोजित
४ दिवसांची विशेष ऑनलाइन उद्योजकता कार्यशाळा 🚀

या कार्यशाळेत तुम्हाला शिकायला मिळेल 👇

व्यवसाय सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया
योग्य Business Idea निवडणे
MSME, Registration आणि Finance
Marketing आणि Sales Skills
Government Schemes
AI, CRM आणि No-Code Tools
Personal Branding आणि Customer Psychology
आणि खूप काही..

📅 दिनांक : ७, १४, २१, २८ जून २०२६
वेळ : दुपारी २.०० ते ४.३०
🗣️ भाषा : मराठी
🌐 माध्यम : Online

💰 शुल्क :
₹1200/- स्वयंसिद्धा सदस्यांसाठी
₹1500/- इतरांसाठी

🎁 विशेष फायदे :
📘 E-Notes
🎥 Lecture Videos
🤝 Future Business Support WhatsApp Group

व्यवसाय शिकण्यापासून ते व्यवसाय वाढवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आता मराठीत!

📌 मर्यादित जागा
आजच नोंदणी करा 👇

🌐 https://swayamsiddhafoundation.org/business-pathshala/

..
#businessvarta #बिझनेसपाठशाळा #उद्योजक #उद्योजकता #मराठीउद्योजक #व्यवसायी #नवउद्योजक #स्टार्टअप #MSME #महिलाउद्योजक #businesstrainings #businessgrowth #StartupIndia #entrepreneurship #marathibusiness #womenentrepreneurs #smallbusinesssupportingsmallbusiness #businessideas #AIforBusiness #digitalbusiness #selfemployment #swayamsiddhafoundation
🚀 शून्य खर्चात डिजिटल मार्केटिंग | Zero Budget Digital Marketing 🚀

तुमचा व्यवसाय ऑनलाइन आणा आणि अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा!

अजूनही फक्त ओळखी आणि तोंडी प्रसिद्धीवर व्यवसाय चालवत आहात?

मोफत डिजिटल साधनांचा वापर करून तुमचा व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवायचा हे जाणून घ्या!

📚 या कार्यशाळेत तुम्ही शिकाल

व्यवसायाची डिजिटल ओळख (Digital Identity) तयार करणे
लोगो आणि व्यावसायिक प्रोफाइल डिझाइन करणे
Google Business Profile तयार करणे
कोडिंगशिवाय वेबसाईट तयार करणे
WhatsApp Business चा विक्रीसाठी वापर
Facebook व Instagram वर व्यवसायाची उपस्थिती निर्माण करणे
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करणे
AI चा वापर करून मार्केटिंग व कंटेंट तयार करणे

🎯 थेट प्रात्यक्षिके (Live Demonstrations)

Google Business Profile सेटअप
काही मिनिटांत वेबसाईट तयार करणे
WhatsApp Business कॅटलॉग तयार करणे
सोशल मीडिया पोस्ट डिझाइन करणे
व्यवसाय वृद्धीसाठी AI साधनांचा वापर

📅 दिनांक : 20.06.2026

वेळ : दुपारी २.०० ते ५.००

💰 सहभाग शुल्क : ₹९९९/- फक्त

अधिक माहिती व नाव नोंदणी :
https://swayamsiddhafoundation.org/zero-budget-digital-marketing/

👩‍💼 कोणासाठी उपयुक्त?

महिला उद्योजक • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) • स्टार्टअप्स • बचत गट (SHGs) • घरगुती व्यवसाय • नवउद्योजक

📲 मर्यादित जागा – आजच नोंदणी करा!