स्पर्धावाहिनी
5.47K subscribers
596 photos
1.19K files
622 links
Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation.
---------------------------------------
© An official channel of
www.spardhavahini.com
Download Telegram
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

राज्यात वृक्ष प्राधिकरण
🗓 06 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरातन वृक्ष संवर्धन, महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यासह अन्य महत्त्वपूर्ण तरतुदी असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले.
• पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 'महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन ‘ हे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडले.
• या विधेयकात विकासासाठी काही झाडे कापावी लागली तर, त्यासाठी नियमांची तरतूद करण्यात आली आहे. एक झाड तोडायचे असेल, तर किमान झाडाच्या वयाइतकी व पाच-सहा फुटांची झाडे लावून ती जतन करण्याचे बंधन आता घातले जाणार आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

आठ राज्यांत नवे राज्यपाल
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• केंद्र सरकारने आठ राज्यांच्या राज्यपाल पदांवर नव्या नियुक्त्यांसह फेरबदल केले आहेत.
• केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे.
• गेहलोत राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील गटनेतेही आहेत. आता त्यांना मंत्रिपद, संसद सदस्यत्व व गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
• विशाखापटण्मचे माजी खासदार व भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीबाबू कंभमपती यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
• भाजपचे गुजरातमधील नेते मंगुभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे, तर गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे.
• अन्य चार राज्यांत राज्यपालांमध्ये फेरबदल झाले आहेत. मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल केले असून सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाहून त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पाठवले आहे.
• त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस आता झारखंडचे राज्यपाल होतील.
• संघाचे वरिष्ठ नेते व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हरियाणाचे राज्यपाल होतील.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कानिटकर यांची नियुक्ती जाहीर केली.

ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
• सध्या त्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख ( वैद्यकीय ) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
• डॉ. कानिटकर यांनी पुणे येथील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
• बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
• २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा २२ वर्षांचा अनुभव आहे.
• आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे.
• याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
• हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८" नुसार १९९८ साली स्थापन झाले.
• महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात

स्रोत : लोकसत्ता, वकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌

शिरीषा बांदला बनणार अवकाशवीर
🗓 07 July 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• आंध्र प्रदेशात गुंटूर येथे जन्मलेली शिरीषा बांदला ही लवकरच 'अवकाशवीरांगना' ठरणार आहे.
• रिचर्ड ब्रॅन्सन या अब्जाधीश अवकाश उद्योजकाच्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक' या अवकाश यानातून ती 11 जुलैला अवकाशात झेपावणार आहे.
• एकूण सहा जण या मोहिमेत समाविष्ट आहेत. यात काही प्रयोगही केले जाणार आहेत असे सांगण्यात येते.
• भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही संस्था 2022-23 पर्यंत भारतीय महिलेला अवकाशात पाठवणार आहे. याआधी राकेश शर्मा ( रशियन भारतीय मोहीम) व सुनीता विल्यम्स (नासा) यांनी आधीच अवकाश गाठले होते, तर ‘नासा' च्या कोलंबिया दुर्घटनेत कल्पना चावला मरण पावली होती.

कोण आहे शिरीषा बांदला?
• 34 वर्षाची शिरीषा ही जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या 2015 च्या तुकडीमधील 'एमबीए' आहे.
• त्याआधी परड्यू विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंग प्रशिक्षण घेतले असल्याने, 'व्हर्जिन गॅलॅक्टिक' या ब्रिटिश-अमेरिकन अवकाशयान कंपनीच्या सरकारी कामकाजविषयक विभागाच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
• शिरीषा वयाच्या चौथ्या वर्षी अमेरिकेला गेली व टेक्सासमध्ये वाढली.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join :
@spardhavahini
MIDC अधिनियम
येणाऱ्या MIDC परीक्षेकरिता उपयुक्त

संपर्क : 9765000700
🌍 DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________🖌
देशात १ जुलै २०२२ पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी!
🗓 13 AUGUST 2021 ©स्पर्धावाहिनी
══════════════
• पर्यावरण मंत्रालयाने पुन्हा एकदा एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
• १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ अधिसूचित केला आहे.
• १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरातील प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल.
• ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.
• प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन करण्यात येणार आहे.
• ३१ डिसेंबर २०२२ पासून ही जाडी १२० मायक्रॉन केली जाणार आहे.
• सध्या देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini
मराठी शुद्ध लेखन.pdf
2 MB
मराठी शुद्ध लेखन नियम
- महाराष्ट्र साहित्य परिषद

Join : @spardhavahini
इंदिरा_गांधी_मातृत्व_सहयोग_योजना.pdf
1.5 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
किशोरी शक्ति योजना.pdf
3 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» किशोरी शक्ति योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
बाल संगोपन योजना.pdf
551 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» बाल संगोपन योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
बेटी_बचाओ_बेटी_पढ़ाओ_योजना.pdf
2.2 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
मनोधैर्य योजना.pdf
194.7 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» मनोधैर्य योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
माझी_कन्या_भाग्यश्री_योजना.pdf
326 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» माझी कन्या भाग्यश्री योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
राजीव_गांधी_राष्ट्रीय_पाळणाघर_योजना.pdf
417.8 KB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
राजीव गांधी सबला योजना.pdf
2 MB
#CDPO
महिला व बालविकास अधिकारी परीक्षा 2018

🔘 महत्वाच्या योजना
» राजीव गांधी सबला योजना
-----------------------------------
Join » @spardhavahini
www.spardhavahini.com
स्पर्धावाहिनी....
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वोत्तम
Free Mobile Application
💥💥💥💥💥💥
या app मध्ये आपल्याला काय मिळेल?

1) Daily Quiz 📝
दररोज सरावासाठी एका विषयाची घटकनिहाय प्रश्नमंजुषा...

2) सराव प्रश्नसंच 📋
विषयनिहाय सरावासाठी उत्कृष्ट दर्जाचे प्रश्न असणारे अनेक सराव प्रश्नसंच...

3) गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका/प्रश्न 📖
विविध परीक्षामध्ये मागील वर्षांत विचारलेले प्रश्न (घटकनिहाय आणि प्रश्नपत्रिका दोन्ही स्वरूपात)...

4) चालू घडामोडी 🌍
दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण...

5) अभ्यासाहित्य 📚
नोट्स, शालेय पुस्तके, NCERT, YCMOU पुस्तके...लोकराज्य, शेतकरी मासिके...

6) व्हिडीओ लेक्चर्स 🎥
घटकनिहाय लेक्चर्स, वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वीतांच्या मुलाखती...

Download करून पहा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.codingvisions.spardhavahini
राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करताय?
MPSC चा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सराव...

आपण मागील वर्षातील प्रश्नपत्रिकांचा सराव केला काय?

स्पर्धावाहिनी APP वर आम्ही आपल्यासाठी 2013 पासून 2020 पर्यंतचे सर्व पेपर्स पूर्ण प्रश्नपत्रिका (as it is) आणि घटकानुसार प्रश्न अश्या दोन्ही स्वरूपात विनामूल्य (without any paid subscription) उपलब्ध करून दिले आहेत...

Download करून पहा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update 👇
http://shorturl.at/kJPV7
MPSC Daily Quiz 48 (अर्थशास्त्र)
एकूण प्रश्न - 15, एकूण गुण - 15, वेळ - मि.
----------------------------
आजची Quiz सोडविलीत का?
दररोज सरावासाठी एका विषयाची दर्जेदार प्रश्नांची मोफत प्रश्नमंजुषा... प्रश्नांचा भरपूर सराव करा... आणि परीक्षेत होणाऱ्या चुका टाळा...

Quiz सोडविण्यासाठी SPARDHAVAHINI app download करा... आपल्या न आवडल्यास uninstall करा.. आणि आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की share करा...

(टीप - ज्यांनी हे app यापूर्वीच download केले आहे त्यांनी कृपया update करा )
..............................................
Download / Update 👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील...
Join @spardhavahini
MPSC परीक्षांचे सुधारित दिनांक..
Join@spardhavahini