स्पर्धा परीक्षा विश्व®
14.6K subscribers
3.6K photos
208 videos
482 files
3.7K links
🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥
🥇फक्त एक चॅनल सर्व परीक्षांसाठी
🥇TCS आणि IBPS पॅटर्न नुसार
💁 पोल क्विझ सोडवा दररोज
➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥दररोज सराव टेस्ट
➥ एकूण 90,000 + MCQ
🔥 कुठलीही फसवणूक नाही 🔥
📢 जॉईन REQUEST SEND करा 👇
Download Telegram
Q. AM, CO, EQ,......, IU, KW
Anonymous Quiz
6%
HT
26%
FR
59%
GS
9%
VO
खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी २७३ येते व त्या संख्याची बेरीज ३९ येते तर त्या संख्या कोणत्या?
Anonymous Quiz
6%
A.२४, १५
66%
B.२३, १६
22%
C.२२, १७
6%
D.२०, १९
Q.)10 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. त्यांच्यापैकी 8 वर्षाचा एक विद्यार्थी कमी केला व दुसरा एक विद्यार्थी नवीन आला असता त्यांच्या वयाची सरासरी 11 वर्षे होते, तर आलेल्या नवीन विद्यार्थ्याचे वय काय?
Anonymous Quiz
10%
1)12
53%
2)14
37%
3)18
0%
4)24
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
6%
12
50%
09
28%
10
16%
16
एका पुस्तक विक्रेत्यांनी 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20 टक्के सूट जाहीर केली. तर गिराईक असल्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील.
Anonymous Quiz
6%
200
30%
220
55%
240
9%
260
नाटकाच्या खेळाचे उत्पन्न 9560 रुपये, 7497 रुपये आणि 9322 रुपये झाले, तर प्रत्येक खेळाचे सरासरी उत्पन्न किती?
Anonymous Quiz
6%
78939
56%
8793
24%
9783
15%
8795
उद्या , "कोण" येणार आहे ? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे ?
Anonymous Quiz
7%
संबंधी सर्वनाम
80%
प्रश्नार्थक सर्वनाम
13%
दर्शक सर्वनाम
0%
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
'काही पक्षीच उडू शकतात' या वाक्यातील आधोरखित विशेषणाचा उपप्रकार द्या.
Anonymous Quiz
4%
"संख्यावाचक विशेष"
28%
"कालवाचक विशेषण"
64%
"अनिश्चित संख्यावाचक"
4%
"सार्वनामिक विशेषण"
खालीलपैकी 'तद्भव शब्द' कोणता ?
Anonymous Quiz
32%
घर
32%
अर्ज
17%
टेबल
19%
कन्या
मुख्य परीक्षा झाली वर्णनात्मक,
म्हणून आता चाणक्य मंडल अत्यावश्यक
😎😎
#new_batch

MPSC राज्यसेवा 2025 🏆💥
नवीन परीक्षा पद्धतीवर आधारित, वर्षभराचा कोर्स


Offline आणि Online माध्यमात

🗓 नवीन बॅच: 10 जून 2024
📝 Register for Demo sessions: https://forms.gle/GU81Gc5K2inkdykbA

🛑 प्रमुख वैशिष्ट्ये:
👉 पूर्व परीक्षा (GS+CSAT), मुख्य परीक्षा (GS I, II, III, IV + निबंध, इंग्रजी आणि मराठी) आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी .
👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Study Kit)
👉 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
👉 Personal one to one Guidance
👉 प्रत्येक विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
👉 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर
👉 चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर
👉 यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद

📝 Answer writing ची विशेष तयारी
🔸प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

अधिक माहितीसाठी संपर्क : 080-69015454/5455
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?
Anonymous Quiz
41%
32000
41%
35000
16%
40000
3%
30000
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous Quiz
3%
94
37%
112
29%
116
31%
111
विलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता त्यांची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
Anonymous Quiz
32%
220
41%
210
21%
200
6%
222
रमेशला एकूण 72 टक्के गुण मिळाले. त्याची परीक्षा एकूण 750 गुणांची होती. तर त्याला परीक्षेत एकूण किती गुण मिळाले?
Anonymous Quiz
38%
540
49%
504
11%
576
3%
720
Q.) सुनिताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस 2 km आहे. अनिताचे घर हे केशवच्या घराच्या पूर्वेस 1 km अंतरावर आहे तर सुनिताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
Anonymous Quiz
16%
पश्चिम
55%
ईशान्य
29%
आग्नेय
0%
वायव्य
Q.) माझ्या शाळेच्या पूर्वेला बँक आहे. माझे घर शाळेच्या दक्षिणेला आहे. बँकेच्या उत्तरेला मार्केट आहे. जर मार्केट ते बँक यामधील अंतराइतकेच अंतर माझे घर ते .शाळा यामध्ये असेल, तर शाळेच्या कोणत्या दिशेला मार्केट असेल ?
Anonymous Quiz
7%
नैऋत्य
71%
ईशान्य
21%
आग्नेय
0%
वायव्य