६) विचारपुर्वक जोखीम घेण्यात यांना कसलीच भिती वाटत नाही.
पुर्वी कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत, कारण तिथे वायु असतो, आणि वायुमुळे खाणीत स्फोट व्हायची शक्यता असते; पण सर हम्फ्रे डेव्ही यांनी धाडस दाखवले, आणि प्रयोग करुन सुरक्षा दीप बनवला, कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते, तेव्हा डेव्ही स्वतःच तो दिवा घेऊन खाणीत शिरले.
विशेष काही करुन दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहीजे. धाडसाचं आयुध वापरुन मानसिकरीत्या मजबुत व्यक्ती आपले दुःख कष्ट आणि कमतरता दुर करतात.
धाडस दाखवायचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात, अशा वेळी आपण मागे सरकायचे नाही. समोर दिसणाऱ्या संकटांचा सामना करायचा.
७) हे भुतकाळाच्या चांगल्या वाईट स्मृतींमध्ये अडकुन पडत नाहीत.
“अतीत चाहे कितना भी मुश्किल क्यों ना रहा हो, आप हमेशा दोबारा शुरुवात कर सकते हो”! – गौतम बुद्ध.
आपल्याला जर भुतकाळात रमायची सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे, समजा, भुतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली, आता “ती का घडली?” “असे का झाले?” “दोष कुणाचा होता?” “असे भोग माझ्याच वाट्याला का आले?” इथुन सुरु झालेली नॉनस्टॉप गाडी, “माझं नशीबच फुटकं” ह्या स्टेशनवर येऊन पोहचते.
घडलेल्या घटनांवर असा इन्क्वायरी कमिशन बसवुन, आपली अमुल्य उर्जा खर्च करणं, फालतु आहे. हे व्हायचं ते होवुन गेलं, विसरा की राव आता! नवा दिवस नव्या उमेदीने चालु करा,
८) हे चुकांपासुन शिकतात, त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करत नाहीत.
अनेकदा माणसांच्या हातुन चुका होतात. त्या चुका मान्य करुन त्या दुरुस्त करण्यातच शहाणपणा आहे. तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल, तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात.
एक प्रसिद्ध तत्ववेत्ते म्हणाले होते, “खुप चुका करा, अधिक चांगल्या चुका करा, अधिक सफाईदार चुका करा, आणि शरमेच्या भावनेतुन बाहेर पडुन चुकांबद्द्ल जिज्ञासा वृत्ती बाळगा! प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्याकडे नेतो.
९) इतरांनी मिळवलेल्या यशाचा ते सन्मान करतात.
मानसिकरित्त्या मजबूत लोक इतरांवर जळत नाहीत, त्यांच्या यशाचा दुःस्वास करत नाहीत. उलट खुल्या दिलाने ते आपल्याला भावलेल्या गोष्टींचे कौतुकच करतात. कारण त्यांच्यात कसलीच हीनभावना नसते, ईर्ष्या, असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो.
१०) एखाद्या अपयशानंतर ते दुप्पट जोमाने पाय रोवुन उभे राहतात, मैदानातुन पळ काढत नाहीत.
निसर्गात तुम्ही पाहीलेच असेल, प्रत्येक झाडाला, वृक्षाला फुलं, फळं त्याच्या विशिष्ट मोसमात येतात, जर योग्य वेळी झाडाला फुल, फळ आलं नाही तर काहीतर चुकतयं असं खात्रीने समजावं, वेळेअगोदर जर झाड कोमेजुन गेलं, किंवा योग्य वेळी त्याला फळ आलं नाही तर ते झाड वाढविण्याच्या बाबतीत काहीतरी गफलत होतेय हे नक्की. हाच निसर्गनियम माणसांच्या बाबतीतही लागु पडते.
मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य, सुख, शांती आयुष्यभर लाभते, कारण ते आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा करत राहतात, हळुहळु यश दृष्टिपथात येते. ते आपल्या अवतीभवती आपल्या विचारांना पोषक असे वातावरण तयार करतात.
११) एकटेपणा यांना छळु शकत नाही.
एकटं कुणाला वाटतं, जो स्वतःला अपुर्ण समजतो, त्यालाच एकटं वाटतं! मानसिकरित्त्या मजबूत असलेले लोक स्वतःला पुर्ण मानतात. त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी, कुठल्याच व्यक्तिची किंवा वस्तुची (जसे की टी.व्ही., गाणे किंवा मोबाईल- इंटरनेट) अशा कुठल्याच गोष्टीची गरज नसते.
१२) जगाबद्दल त्यांना तक्रार नसते.
हे जग, हे ब्रम्हांड हे त्या परमेश्वराचंच क्रियेशन आहे, इथली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तु त्यानेच बनवलेला आहे, मग तो वाईट कसा असेल? जर आपण कुणाला शिव्या देत असु, तर त्याही देवाला लागतील, त्याची निर्मिती उत्कृष्टच आहे, असे मानल्यास ह्या जगाबद्दल आणि जगातल्या लोकांबद्द्ल कसलीच तक्रार राहणार नाही.
१३) मनासारखा परिणाम मिळण्यासाठी यांची प्रतिक्षा करण्याची तयारी असते.
कांदा दोन महीन्यात उगवतो, पण बदाम उगवायला चौदा महीने लागतात, तुरीची दाळ आणि मुगाची दाळ ह्या दोघातही हाच फरक आहे,
निसर्गाचा गंमतीशीर नियम आहे, जी दाळ लवकर उगवते, ती पचायलाही जड आहे, जी थोडा वेळ घेते, ती पचायला हलकी!

✍ 50 Important Idioms And Phrases Asked In different exams
1. At sixes and seven – In disorder or confusion
2. Lose head – Panic
3. Take to task – To criticize severely/ to punish
4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority
5. Leave in the lurch – To desert someone
6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss
7. Bad blood – Active enmity
8. Close shave – A narrow escape
9. Grease palms – To bribe someone
10. Carrot and stick – Reward and punishment policy
11. To cut teeth – To gain experience of something for the first time
12. Cut no ice – Had no influence
13. Close the book - Stop working on something
14. In fits and starts - Irregularly
15. Bird’s eye view – An overview
16. Run in the same groove – Clash with each other
17. Keep your head – Remain calm
18. Pull strings – Use personal influence
19. Pot luck dinner – Dinner where somebody brings something to eat
20. To hit below the belt – To attack unfairly
21. All at sea - Puzzled
22. Sought after – Wanted by many people because it’s of good quality or difficult to find/Pursued by
23. Build castle in the air - Daydreaming
24. On the spur of the moment – To act suddenly, without planning
25. To have something up one’s sleeve – To have a secret plan
26. A red letter day – An important or joyful occasion in one’s life
27. To explore every avenue – To try every opportunity
28. At one’s beck and call – Ready to follow orders/ To be dominated by someone
29. By fair or foul means – In honest or dishonest way
30. Status quo – As it is/ unchanged position
31. To burn candle at both ends – To be extravagant/ Spend without any worry
32. To hit the jackpot – To make money quickly
33. To bring to light – to reveal
34. At the eleventh hour – At the last possible moment
35. Go scot-free – To escape without punishment
36. To shed crocodile tears – To pretend grief
37. To look down one’s nose – To regard with contempt
38. To miss the bus – To miss an opportunity
39. A white elephant – Costly and troublesome possession, with much use to its owner
40. To call spade a spade – To be frank
41. To fight tooth and nail – To fight heroically, in very determined way
42. Birds of same feather – Persons of same character
43. Take exception – To object over something
44. High handed – Using authority in an unreasonable way, overbearing
45. Too fond of one’s own voice – To like talking without wanting to listen to other people/Very selfish
46. By leaps and bounds – Rapidly
47. An open book – Straight forward and honest dealings
48. Fall short – Fail to meet expectation/ have no effect
49. Heart to heart talk – Frank talk
50. Give the game away – Give out the secret(unintentionally)

Forwarded from Deleted Account
Which of the following is a part of MS-Office package?
Anonymous Quiz
34%
MS-EXCEL
4%
MS-OWERPOINT
3%
MS-ONENOTE
3%
MS-OUTLOOK
56%
All of the above
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Who is father of computer?
Anonymous Quiz
92%
Charles Babbage
3%
Tim berner lee
1%
Napiers Bone
3%
Stephen hawking
2%
Baisi Pascal
Forwarded from Deleted Account
In COMPUTER stands “E” stands for
Anonymous Quiz
13%
Educational
71%
Electronic
8%
Electrical
6%
Engine
2%
Electrostatic
Many peoples don't know what they like and they are doing things only because someone doing....
Just find your own path
I am creating a platform to explore your hobbies...
join group @exploreyourhobby
To explore your hobbies👍

When things go wrong as they sometimes will,
When the road you're trudging seems all up hill,
When the funds are low and the debts are high
And you want to smile, but you have to sigh,
When care is pressing you down a bit,
Rest if you must, but don't you quit.
Life is strange with its twists and turns
As every one of us sometimes learns
And many a failure comes about
When he might have won had he stuck it out;
Don't give up though the pace seems slow—
You may succeed with another blow.
Success is failure turned inside out—
The silver tint of the clouds of doubt,
And you never can tell just how close you are,
It may be near when it seems so far;
So stick to the fight when you're hardest hit—
It's when things seem worst that you must not quit.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱