Solution to all
63 subscribers
127 photos
1 video
63 files
102 links
Solution to all problems
Banking knowledge
Jaiib caiib
Govt. Exams
Industry jobs
Aptitude exam
Engg funde
Spiritual life
Download Telegram
Forwarded from ashish
📫 Environment Related Days 📫

☃️World Wetlands Day - 02 Feb

☃️World Wildlife Day - 03 March

☃️International Day of Action for Rivers - 14 March

☃️International Day of Forests - 21 March

☃️World Water Day - 22 March

☃️World Meteorological Day - 23 March

☃️Earth Day - 22 Apr

☃️International Day for Biological Diversity - 22 May

☃️World Environment Day - 05 June

☃️World Oceans Day - 08 June

☃️International Climate Change Day - 21 June

☃️World Rainforest Day - 22 June

☃️World Nature Conservation Day
- 28 July

☃️Ozone Day - 16 Sep

☃️World Environmental Health Day - 26 Sep

☃️World Rivers Day - Last Sunday of September

☃️World Animal Day - 4 Oct

☃️International Day of Climate Action - 24 Oct

☃️World Fisheries Day - 21 Nov

☃️World Soil Day - 05 Dec

☃️International Mountain Day - 11 Dec

Join @solutiontoall



Join ✍ @solutiontoallQ
स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्याचा सध्या एकच प्रश्न आहे की, सर अभ्यास होत नाही, काय कराव ते कळत नाही, खूप टेन्शन येत आहे.
विद्यार्थी मित्रांनो Covid19 च्या या बिकट परिस्थिती मुळे आज तुमचा अभ्यास नेहमी प्रमाणे जास्त वेळ होत नाही हे बरोबर आहे, मग अशा परिस्थितीत उगीच जास्त वेळ अभ्यास करण्याचा प्रयत्न करून निराश होण्यापेक्षा, ते मान्य करून स्वीकारा.
यावर तुम्ही एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत व अभ्यास वाया न जावू देता झालेला अभ्यास टिकवून ठेवण्यासाठी सराव करणे, यावर लक्ष केंद्रित करा. जेणेकरून काही महिन्यानंतर जेंव्हा परीक्षा येईल तेंव्हा तुम्ही तयार असाल म्हणजे तुमची सुरुवात ही अगदी च शून्यापासून नसेल, आणि इतरांपेक्षा तुम्ही एक तरी पाऊल पुढे असाल हे लक्षात ठेवा.


● मित्रानो तुमच्या या परिस्थिती ला अनुसरून व समर्पक अशी खूप छान बोध कथा खाली दिली आहे नक्की वाचा.
👇🏻👇🏻 (Copied & Edit)

एकदा भगवान इंद्र शेतकर्‍यांवर चिडले, त्यांनी जाहीर केले की पुढील 12 वर्षे पाऊस पडणार नाही, आणि तुम्ही पिके घेण्यास सक्षम नसणार.
भगवान इंद्रांकडे शेतकर्यांनी विनम्रतेची विनवणी केली.
त्या विनंतीचा विचार करून इंद्र देव म्हणाले की, जर भगवान शिवने आपले डमरू वाजविले ​​तरच पाऊस पडणं शक्य आहे!
परंतु इंद्र देवानी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकर्‍यांशी सहमत न होण्याची विनंती केली होती. जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर च डमरु वाजवला जाईंल असे सांगितले.
आता दुसरा काहीच पर्याय नाही म्हणून सर्व निराश झालेल्या शेतकर्‍यांनी 12 वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.
परंतु अशा बिकट परिस्थितीत सुद्धा एक शेतकरी नियमितपणे आपल्या शेतात राबत होता, मशागत करत होता, बियाणे पेरत होता. याच्या कडे बघून इतर शेतकरी त्याची चेष्टा करत होते. बरेच महिने झाल्यावर दुसऱ्या एका शेतकर्‍यांनी त्याला विचारले, “१२ वर्षे पाऊस पडणार नाही हे माहित असताना सुद्धा तुम्ही आपला वेळ व उर्जा का वाया घालवत आहात?”
त्यावर त्याने उत्तर दिले, “मला माहीत आहे की पीक येणार नाही. परंतु हे काम मी केवळ “सराव ”म्हणून करतो आहे. 12 वर्षानंतर जेंव्हा पाऊस येईल तेंव्हा मी पिके उगवण्याची आणि शेतात काम करण्याची प्रक्रियाच विसरुन जाईन. शरीराची श्रम करण्याची सवय मोडेल, अस होऊ नये म्हणून मी हे काम करत आहे, जेणेकरून 12 वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड जाणार नाही”
या दोन्ही शेतकऱ्यांचा युक्तिवाद ऐकून देवी पार्वतीस कौतुक वाटले व ती भगवान शिवला मजेत म्हणाली, की तुम्ही पण 12 वर्षानंतर डमरू वाजवणे विसरलात तर.
भगवान शिवलाही काळजी वाटली. असे ही बरेच महिने उलटले होते, डमरु वाजतो की नाही हे तपासण्यासाठी म्हणुन त्यांनी डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला आणि डमरुचा आवाज ऐकताच पाऊस पडु लागला, आणि मग त्या नियमितपणे काम करणाऱ्या शेतकर्याच्या मेहनतीला फळ मिळालं, त्याच्या शेतात भरभरून पीक आलं.
बाकी सगळ्या शेतकऱ्यांना मात्र खूप पश्चाताप झाला.

सराव हा आपल्याला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे तुमच्यामधील गुणवत्ता टिकण्याचे माध्यम आहे.

Join @solutiontoall
Join @solutiontoallQ
Ban Apps
Guys
Again after lockdown some notification shown positive sign that those who are studying persistently can move towards their dreams.....

So we are ready again to help you to achive success...

Please ask your queries we are ready to help you...
@solutiontoallQ




🌱 solution 🌱 to 🌱all 🌱
https://youtu.be/AwpCtwwqe2c
https://youtu.be/DZe2PJAEUTs

All about monetary policy in Marathi
Latest details covered
Solution to all pinned «https://youtu.be/DZe2PJAEUTs All about monetary policy in Marathi Latest details covered»
Forwarded from Sachin Nangare
National Recruitment Agency