SOFT-TECH COMPUTER EDUCATION
5.01K subscribers
92 photos
2 videos
91 files
52 links
Download Telegram
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🚩
13👍1🥰1
♦️भारतीय रेल्वेत 32438 पदासाठी भरती...

👉 अंतिम दिनांक : 01 मार्च 2025
👍111🔥1
👍41🔥1
GCC -TBC computer Typing Exam hall ticket generated.
🖥️💪 GCC-TBC कंप्युटर टायपिंग परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
Soft-Tech Computer Education तर्फे मन:पूर्वक शुभेच्छा! 🌟

तुमचा सराव, मेहनत आणि आत्मविश्वास तुमचं यश निश्चित करतील.
शांत रहा, योग्य टायमिंग ठेवा आणि मन लावून टायपिंग करा!
यश तुमचंच आहे – फक्त विश्वास ठेवा! ✍️💯

All the Best! 💐
70👍8👏1
Udya Sakali 8 Vajata Video Pahata Yeil.
17