SOFT-TECH COMPUTER EDUCATION
5.01K subscribers
92 photos
2 videos
91 files
52 links
Download Telegram
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

वाहन चालक लेखी परीक्षा पात्र विद्यार्थी लिस्ट व वेळापत्रक
👍1
लाडका भाऊ ला संगणक सुरू करता येईना 😆

"मुख्यमंत्री आम्हाला पैसे देतो तुम्ही नका शिकवू 😀
🤣11👏2
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई

शिपाई/ हमाल मुलाखतीला पात्र उमेदवारांना यांनी आपले कागदपत्रे दिलेला क्रमाने लावावी.
👍41
2👍1
जिल्हा न्यायालय लिपिक सप्टेंबर अखेर स्किल टेस्ट साठी तयारीत रहा. अधिकृत लवकरच समजेल
👍27😢4👌1
जिल्हा न्यायालय भरती 2023 शिपाई पदाचे सर्व जिल्हा चे निकाल प्रकाशित होत आहे. खालील संकेतस्थळावर आपल्या जिल्हा वर रिजल्ट पाहता येईल.

https://districts.ecourts.gov.in/maharashtra
1
♦️मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

👉 लिपिक पदाची शॉर्ट लिस्ट..
पुणे महापालिकेत दिव्यांग प्रमाणपत्रांची बोगसगिरी
👍2
'एक देश, एक निवडणूक' ला मंजुरी

देशात 2029 पासून लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विधि आयोग प्रस्ताव सादर करणार
👍31
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात

पदाचे नाव - निरीक्षक

संख्या - 178

वेतनश्रेणी - 29,200-92,300
👍32
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

👉 पदाचे नाव - निरीक्षक

👉 संख्या - 178

👉 वेतनश्रेणी - 29,900-92,300

👉 FULL
#PDF सविस्तर जाहिरात वाचून घ्या..


👉 ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
👍1
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात..

Any graduate

MS-CIT

Typing certificate 30(Marathi and English)
बृहन्मुंबई महानगरपालिका

कार्यकारी सहायक (लिपिक) सुधारित जाहिरात.

पात्रता संबधित जाचक अटी मुळे ज्याना फ्रॉम भरता आला नाही त्यांनी 21 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान फ्रॉम भरावे. ज्यानी या आधी अर्ज केले असतिल त्यांनी परत करण्याची आवश्यकता नाही.
👍42
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

लिपिक पदाचा शॉट लिस्ट मधे नाव असलेला सर्व उमेदवारांनी आपले ईमेल चेक करा हॉल तिकीट आले आहे.