Softsys Network News Jobs
137 subscribers
7 photos
26 links
Softsys Network News Jobs
Government & Private Jobs Pune & Mumbai
Maharashtra Govt. & Non-Govt Recruitment Notification Online
www.softsysnetwork.com
Download Telegram
Role: Java Developer with spring boot & Microservices
Location: Pune (Initially WFH)

Experience : 4 to 9 years
Salary: UPto 20LPA (depending on your experience and tech round)

Qualification:
•Btech

Skills:

PRIMARY COMPETENCY :
Java Technologies

PRIMARY SKILL : Java Spring MVC , WEB & Spring Boot
PRIMARY SKILL PERCENTAGE : 51

SECONDARY COMPETENCY : DevOps
SECONDARY SKILL : AWS / Azure Container Services
SECONDARY SKILL PERCENTAGE : 49

Interested Candidates can send me their CV in inbox
भारत पोस्टल विभाग यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३८९२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या ३८९२६ जागा
महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३०२४ जागा


शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १०,०००/- रुपये ते १२ ,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पात्र उमेदवारांना नोकरीसाठी येथे अर्ज करता येणार आहे.

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI)

पहिली पोस्ट : असिस्टंट (ICAR HQ)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 71

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2022

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

तपशील : www.iari.res.in

दुसरी पोस्ट : असिस्टंट (ICAR संस्था)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 391

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2022 (ही तारीख 1 जून होती ती आता वाढवण्यात आली आहे.)

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

तपशील : www.iari.res.in

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

पोस्ट : AGM (आयटी टेक ऑपरेशन्स), AGM (आयटी इनबाउंड इंजिनिअर), AGM (IT-आउटबाउंड अभियंता), AGM (IT सुरक्षा तज्ज्ञ), व्यवस्थापक (IT सुरक्षा तज्ज्ञ), उप व्यवस्थापक (नेटवर्क अभियंता), उप व्यवस्थापक (साईट अभियंता) कमांड सेंटर , उपव्यवस्थापक (सांख्यिकी शास्त्रज्ञ).

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech

एकूण जागा : 23

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2022

तपशील : www.sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर home मध्ये careers वर क्लिक करा. join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. Advertisement No. CRPD/SCO/2022-23/08 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी

विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा : 15

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचं कार्यालय

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

दुसरी पोस्ट : MPW (पुरुष)

शैक्षणिक पात्रता : विज्ञानमध्ये 12 वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

एकूण जागा : 15

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

तिसरी पोस्ट : स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc नर्सिंग

एकूण जागा : 15

नोकरीचं ठिकाण : रत्नागिरी

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI)

पहिली पोस्ट : असिस्टंट (ICAR HQ)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 71

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2022

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

तपशील : www.iari.res.in

दुसरी पोस्ट : असिस्टंट (ICAR संस्था)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 391

वयोमर्यादा : 20 ते 30 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

तपशील : www.iari.res.in

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech

एकूण जागा : 23

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी

विविध पदांच्या 45 जागांसाठी भरती निघाली आहे.

पहिली पोस्ट : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा : 15

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

दुसरी पोस्ट : MPW (पुरुष)

एकूण जागा : 15

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

तिसरी पोस्ट : स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc नर्सिंग

एकूण जागा : 15

नोकरीचं ठिकाण : रत्नागिरी

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

तपशील : www.ratnagiri.gov.in

More jobs updated following now
Government & Private Jobs Pune & Mumbai
https://t.me/Governmentjobspune
*पुणे येथे कंपनी मध्ये ऑफिस ( 𝐒𝐦𝐬 𝐒𝐞n𝐝𝐢𝐧𝐠 , 𝐃𝐚𝐭𝐚 𝐄𝐧𝐭𝐫𝐲 ) कामासाठी मुले-मुली पाहिजेत*

𝗪𝗼𝗿𝗸: 𝐓𝐨𝐭𝐚𝐥𝐥𝐲 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐖𝐨𝐫𝐤

Payment :- *15000 ते 21000*
कामाची वेळ :- 09.00 ते 4.00

वय गट ( 18 ते 30 )

शिक्षण : - 10ᵗʰ 12ᵗʰ 𝐀𝐧𝐝 any degree
सुविधा : - एक टाईम जेवणाची व राहण्याची सोय
* Samadhan Sir ...*
*Mo 𝐍o.* *9309158236*
𝐬𝐞𝐧𝐝 𝐲𝐨𝐮𝐫 𝐫𝐞𝐬𝐮𝐦𝐞
𝐩𝐞𝐫𝐦𝐚𝐧𝐞𝐧𝐭 𝐰𝐨𝐫𝐤
*WE ARE HIRING* !!!
We have urgent requirement for management staff

*Qualification* :-
To all Freshers And Experienced Candidates.

*Location*:- Only in *Pune*

*Income*
• *Full time* :- 18,000/-
• *Part time*:- 12,000/-

*Work profile*- management staff and project associate

• No Marketing
• No Field Work

*Contact Us* -
7757086660
(NOT CONSULTANCY)
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १६७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या १६७३ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
Channel photo updated
UPSC Engineering Services Recruitment 2023: Total 327 Posts
Union Public Service Commission (UPSC) has published an official notification for the recruitment and being invited for the Online Application for eligible Candidates to be fill up Engineering Services Exam- 2023 posts and for Various More details like age limit, essential qualifications, and how to apply application to UPSC Engineering Services Exam Recruitment- 2023 are given below. Candidates can Download & Read the required eligibility criteria in the authorized Notification
Vacancies: Total 327 Posts
Posts: Engineering Services Exam 2023
Qualification: Please see the original advertisement for academic qualification by post.
Application Last Date: 04/10/2022
https://www.upsconline.nic.in/

Subscribe us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७६ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
https://bhc.gov.in/bhctechpersmsl69/index.php
Subscribe us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
जा.क्र.105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021 व 146/2021 प्रशासकीय अधिकारी, गट-ब व जा.क्र.90/2022 अधीक्षक, सामान्य राज्यसेवा, गट-ब करीता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील शुद्धीपत्रके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6149 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6150
Reliance Jio Off Campus Drive 2022: Reliance Jio announces new recruitment to fulfill the vacancies for the post Executive Engineer Trainee – IT R&M for BE / B.Tech / BCA / ME / M.Tech / MCA / Diploma candidates at Navi Mumbai, Maharashtra Office. Last Date of application is ASAP (As soon as possible).

Reliance Jio ऑफ कैंपस ड्राइव – नवी मुंबई भरती २०२२
⇒ पदाचे नाव: कार्यकारी अभियंता प्रशिक्षणार्थी – IT R&M.

⇒ नोकरी ठिकाण: नवी मुंबई.

⇒ अनुभव: नवीन.

⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.

⇒ आवेदन का अंतिम तारीख: जितनी जल्दी हो सके

⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख: बाद में सूचित किया जाएगा.

Subscribe us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
Chandrapur Forest Academy Bharti 2022: Chandrapur Forest Academy (Chandrapur Forest Academy of Administration – Development & Management) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Data Entry Operator, Hardware & Networking Technician, Plumber, Electrical Supervisor, Electrician, Receptionist, Hostel Caretaker, Driver, Retired Ranger Surveyor, Gym Trainer, Office Assistant, Lifeguard cum Swimming Trainer, Classroom Attendant. Eligible candidates are directed to submit their application online through https://mahaforest.gov.in/ this Website. Total 21 Vacant Posts have been announced by Chandrapur Forest Academy (Chandrapur Forest Academy of Administration – Development & Management) Recruitment Board, Chandrapur in the advertisement November 2022. Last date to submit application is 3rd December 2022.
चंद्रपूर फॉरेस्ट अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट भरती २०२२.
⇒ पदाचे नाव: डेटा एन्ट्री ऑपरेटर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग तंत्रज्ञ, प्लंबर, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन, रिसेप्शनिस्ट, हॉस्टेल केअरटेकर, ड्रायव्हर, निवृत्त रेंजर सर्व्हेयर, जिम ट्रेनर, ऑफिस असिस्टंट, लाईफगार्ड सह स्विमिंग ट्रेनर, क्लासरूम अटेंडंट.

⇒ रिक्त पदे: 21 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: चंद्रपूर.

⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).

⇒ आवेदन का अंतिम तारीख: 03 डिसेंबर 2022.

⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: chandrama.cfa@gmail.com

Subscribe to us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
MSRTC Solapur Bharti 2022: MSRTC Solapur (Maharashtra State Road Transport Corporation Solapur) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts of Apprentice (Graduate Engineering, Mechanic Motor Vehicle, Motor Vehicle Bodybuilder, Welder, Painter)

https://www.krushitools.com/msrtc-solapur-bharti-2023/

Subscribe to us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
Hello 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*Your one click can surely benefit me from you guys I need one of your clips then click on the link below and subscribe to the YouTube channel*
https://www.youtube.com/@softsyscorporation?sub_confirmation=1
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०२२ – २०२३.
⇒ पदाचे नाव: बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी), प्रोबेशनरी अधिकारी (अधिकारी श्रेणी).

⇒ नोकरी ठिकाण: जळगाव.

⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन.

⇒ आवेदन का अंतिम तिथि: 18 जानेवारी 2023.
Subscribe to us for New Updates
https://t.me/Governmentjobspune
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती २०२२ – २०२३.
⇒ पदाचे नाव: बँकिंग अधिकारी (लिपिक श्रेणी), प्रोबेशनरी अधिकारी (अधिकारी श्रेणी).

⇒ नोकरी ठिकाण: जळगाव.

⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन.

⇒ आवेदन का अंतिम तिथि: 18 जानेवारी 2023.
http://www.jjsbl.com/

Subscribe to us for New Updates
https://t.me/Governmentjobspune