𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
49.2K subscribers
3.01K photos
18 videos
946 files
1.01K links
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल

✔️ Official
Download Telegram
-------------- हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय .
Anonymous Quiz
61%
सिमुक
5%
हाल
20%
सातकर्णी प्रथम
14%
गौतमीपुत्र सातकर्णी
👍9👌2💯2😍1
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
11%
उत्तरप्रदेश
11%
मध्यप्रदेश
2%
बिहार
76%
राजस्थान
👍9😍4🔥2👌2
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨

📕 सहावी आवृत्ती 2025 🔥

"परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!"

📖 पुस्तकाची वैशिष्ट्य -
◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील
अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे
◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका
SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका
वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका
बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका
कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका

📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन

लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार

🛒 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/07bjmSD3
PB 272 Sample PDF.pdf
16.5 MB
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨

◾️नवीन आवृत्ती 2025
◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित

सॅम्पल PDF एकदा नक्की पहा


🛒 ऑनलाइन खरेदी साठी
https://amzn.in/d/07bjmSD3
मालेगांव कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
10%
संरक्षण साहित्य
24%
कागद उद्योग
52%
हातमाग
14%
विडी उद्योग
👌19💯6👍4❤‍🔥3🔥2🙏2
महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी ?
Anonymous Quiz
30%
सिंधुदुर्ग
58%
संभाजीनगर
9%
पुणे
3%
नागपूर
👌10👍7🔥3
लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला होता ?
Anonymous Quiz
8%
सिंधुदुर्ग
85%
रत्नागिरी
5%
पालघर
2%
रायगड
👌9🙏5🔥2
रेड्डी बंदर हे ....... च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
3%
आंबा
48%
नैसर्गिक वायू
15%
कोळसा
34%
लोह खनिज
👌19🔥4🙏3👍1😍1
🎯 TET - शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच

❗️आमचे हे पुस्तक म्हणजे TET परीक्षेच्या विशाल महासागरातून घेऊन जाणारे जहाज होय❗️

🔺 पेपर - 1 (इ. 1 ली ते 5 वी)

🔺 पेपर - 1 (इ. 6 वी ते 8 वी)


🖋 2013 ते 2025 पर्यंतच्या 3390+ प्रश्नांचा समावेश

🔖 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
◾️ 2013 ते 2025 पर्यंतच्या MAHA-TET (पेपर-I: इ.1 ली ते 5 वी, पेपर-II: इ.6 वी ते 8 वी) अशा एकूण 19 प्रश्नपत्रिका समाविष्ट.
◾️ अंकगणित व बुद्धिमत्ता विषयातील प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तर.
◾️ रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण – चुकीचा पर्याय व योग्य उत्तर स्पष्ट केलेले.
◾️ एकूण 3390+ प्रश्नांचा समावेश.
◾️ सर्व उत्तरं Final Answer Key नुसार दिलेली.

🤵लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📕स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞संपर्क - 9028967547
TET_Sample PDF.pdf
67.2 MB
🎯 TET - शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच

👼2013 ते 2025 पर्यंतच्या 3390+ प्रश्नांचा समावेश
👍2
मरणात खरोखरच जग असते या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे ?
Anonymous Quiz
6%
संसदेह अलंकार
20%
उत्प्रेक्षा अलंकार
19%
दृष्टांत अलंकार
55%
विरोधाभास अलंकार
🔥14👍3😍2❤‍🔥1
'धृतराष्ट्र ' या शब्दात एकूण व्यंजने किती आहे ?
Anonymous Quiz
43%
सहा
36%
सात
19%
आठ
3%
नऊ
❤‍🔥5👍2🙏2💯1
व्यासपीठावर अध्यक्ष विराजमान झाले. वाक्यातील"अध्यक्ष" हा शब्द कोणत्या संधीचा आहे.
Anonymous Quiz
13%
गुणादेश संधी
50%
यणादेश संधी
29%
वृद्ध्यादेश संधी
8%
दीर्घत्व संधी
🔥9👍4💯3🙏2👌2
भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा करतात?
Anonymous Quiz
5%
28 जुन
10%
28 ऑगस्ट
82%
28 फेब्रुवारी
3%
28 डिसेंबर
🔥13👍4
जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
3%
8 जानेवारी
9%
8 एप्रिल
87%
8 मार्च
2%
8 फेब्रुवारी
👍6❤‍🔥1👌1
मिशन इंद्रधनुष योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे (तलाठी भरती वाशिम)
Anonymous Quiz
8%
आरोग्य
11%
शिक्षण
66%
लसीकरण
15%
जलसंवर्धन
🔥12👍3❤‍🔥2