𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
49.3K subscribers
3.01K photos
18 videos
946 files
1.01K links
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल

✔️ Official
Download Telegram
खाली दिलेल्या शब्दापैकी कुठला शब्द स्त्रीलिंगी आहे ते ओळखा.
Anonymous Quiz
4%
शरसंधान
20%
फुलपाखरू
72%
वस्ती
4%
वसतिगृह
👍23🔥2💯2😍1
'बुजगावणे' ह्या शब्दाचे पुल्लिंग लिहा.
Anonymous Quiz
11%
बुजगावणी
69%
बुजगावणा
13%
भुजगावणी
6%
यापैकी काहीच नाही.
👍29😍6🔥2
पुल्लिंग शब्द ओळखा.
Anonymous Quiz
6%
लेखणी
24%
पुस्तक
66%
वणवा
4%
समिती
👌23👍12🔥4🙏1💯1
महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
Anonymous Quiz
9%
सांगली
71%
सातारा
11%
सोलापूर
9%
सिंधुदुर्ग
👍30🔥5💯5👌4😍2
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
Anonymous Quiz
14%
इंद्रावती
22%
प्रवरा
48%
इंद्रायणी
16%
दुधना
👍35👌11🔥3
............... हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.
Anonymous Quiz
6%
कोल्हापूर
6%
नाशिक
83%
सिंधुदुर्ग
4%
रत्नागिरी
👍25🔥8👌4❤‍🔥3💯2🙏1
ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील पहिली वखार कोठे सुरु झाली ?
Anonymous Quiz
65%
सुरत
17%
मुंबई
9%
रांची
9%
कालिकत
👍34🔥6👌2
सातपूडा पर्वतातील . . . हे सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous Quiz
28%
गुरुशिखर
38%
धूपगढ
32%
कळसूबाई
2%
मलयगिरी
👍27🔥10🙏9
Forwarded from vivek
🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

🍐मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

😍 संपूर्णतः नवीन बदलत्या पटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

💘 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
☑️रेल्वे भरती Group - D 2022
☑️रेल्वे भरती NTPC (CBT I & II) 2021
☑️रेल्वे भरती ALP (Non Technical) 2024
☑️रेल्वे भरती RPF-SI 2024

➡️ 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🚂 भारतीय रेल्वे बोर्ड द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

🛒 Amazon Link 👇
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj

👨‍🦱 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 संपर्क - 9028967547
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤‍🔥2😍1
Forwarded from vivek
Railway Sample PDF 2024.pdf
13.4 MB
🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

🍐 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
🎥रेल्वे भरती Group
🎥रेल्वे भरती NTPC (CBT I & II)
🎥रेल्वे भरती ALP
🎥रेल्वे भरती RPF-SI

🛒 Amazon Link 👇
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 संपर्क - 9028967547
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
दक्षीण पुर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
4%
रायपूर
63%
बिलासपूर
14%
नागपूर
19%
जबलपूर
👍43❤‍🔥8👌8🔥6😍3
रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
Anonymous Quiz
7%
थर्मामीटर
14%
बरामिटर
73%
स्पीग्मोमनोटीर
5%
लक्टोमिटर
👍37👌10❤‍🔥5💯5
कोणार्क येथे..........हे प्रसिद्ध मंदिर आहे
Anonymous Quiz
15%
मीनाक्षी मंदिर
78%
सूर्य मंदिर
6%
शिव मंदिर
1%
विष्णू मंदिर
👌23👍10💯4❤‍🔥3🔥3
नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो ?
Anonymous Quiz
12%
नेदरलँड
24%
अमेरिका
60%
स्वीडन
4%
जर्मनी
👍44❤‍🔥5😍4👌3
पैठण हे ठिकाण कोणत्या नदीकाठी बसले आहे?
Anonymous Quiz
56%
गोदावरी
29%
इंद्रायनी
13%
भीमा
3%
कृष्णा
👍54👌7🔥6
कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनण्याचा निश्चय केंद्राने केला आहे ?
Anonymous Quiz
7%
2026
32%
2027
28%
2046
34%
2047
👍52😍6❤‍🔥5🙏5👌4
खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत ?
Anonymous Quiz
38%
व्ही अनंत नागेश्वरन
19%
रघुराम राजन
34%
संजय मल्होत्रा
9%
शक्तिकांत दास
👍44👌7😍6
भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
4%
पाकिस्तान
29%
अफगाणिस्तान
38%
नेपाळ
28%
श्रीलंका
👍58👌12😍2
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
10%
2026
37%
2028
30%
2029
23%
2030
🙏30👍12🔥10❤‍🔥4👌1
खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
20%
नाथसागर
53%
यशवंत सागर
24%
शिवसागर
3%
सिंधू सागर
👍36🔥10💯6👌4