𝐒𝐦𝐚𝐫𝐭 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧
49.1K subscribers
3.01K photos
18 videos
946 files
1.01K links
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल

✔️ Official
Download Telegram
भारतातील पहिली हायड्रोजन बस कुठे धावली?
Anonymous Quiz
39%
लेह लडाख
35%
जम्मू काश्मीर
18%
लक्षद्वीप
9%
पाँडिचेरी
👍57😍3💯2
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
Anonymous Quiz
14%
इंद्रावती
17%
प्रवरा
48%
इंद्रायणी
20%
दुधना
💯32👍24👌1😍1
1901 मध्ये 'विक्टोरिया मराठा बोर्डिंग' ची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
55%
छत्रपती शाहू महाराज
27%
गोपाळ गणेश आगरकर
16%
राजा राममोहन रॉय
2%
महात्मा फुले
👍48😍11👌4🔥1
रास्त गुप्तार या वृत्तपत्राच्या संपादक कोण होते ?
Anonymous Quiz
2%
महात्मा गांधी
15%
विनोबा भावे
73%
दादाभाई नौरोजी
10%
भूपेंद्रनाथ दत्त
👍49💯7🔥3😍1
बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता?
Anonymous Quiz
4%
भात
11%
ज्यूट
83%
नीळ
2%
ऊस
👍26💯2
चवदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?
Anonymous Quiz
62%
महाड ( 1927 )
7%
माणगांव (1920 )
27%
महाड ( 1920 )
3%
माणगांव 1927 )
👍34👌2😍2🔥1
महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक कोणास संबोधले जाते ?
Anonymous Quiz
7%
राजा राममोहन रॉय
10%
दादाभाई नौरोजी
80%
वासुदेव बळवंत फडके
4%
वि . दा . सावरकर
👍43
मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते ?
Anonymous Quiz
9%
लोकमान्य टिळक
87%
बाळशास्त्री जांभेकर
4%
रवींद्रनाथ टागोर
1%
यापैकी नाही
👍47😍5
🚓 वाहन चालक भरती 2024 🚓

स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून

🛒 वाहन चालक तांत्रिक नोट्स

https://amzn.in/d/7gLYJS8
https://amzn.in/d/7gLYJS8

🛒 वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच

https://amzn.in/d/3qp6gll
https://amzn.in/d/3qp6gll

संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम

✍️ लेखन व संकलन: 
विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:-
9028967547 / 7888005554
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍1
driver notes sample pdf.pdf
44.2 MB
🚨वाहन चालक तांत्रिक नोट्स

📚स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 9028967547
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
driver ques sample notes.pdf
19.4 MB
🚨वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच

📚स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 9028967547
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👌1
🎇आर्थिक वर्षे २०२४ च्या शेवटच्या तिमाहीत देशाच्या कृषी आणि सलग्न क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?
Anonymous Quiz
15%
1.3
29%
1.1
47%
1.5
8%
1.7
👍47👌4😍2❤‍🔥1
🎇 पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे?
Anonymous Quiz
51%
अरुणाचल प्रदेश
29%
झारखंड
11%
बिहार
9%
ओडिशा
👍43
🎇 पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग कितव्यांदा निवड झाली आहे?
Anonymous Quiz
24%
दुसऱ्यांदा
23%
पहिल्यांदा
23%
चौथ्यांदा
30%
तिसऱ्यांदा
👍49💯7❤‍🔥5👌5
🎇पंडित राजीव तारानाथ यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
10%
तबला वादक
37%
सनई वादक
34%
बासरी वादक
19%
सरोद वादक
👍57😍4💯3👌2
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण ?
Anonymous Quiz
22%
ऍनी बेझंट
71%
लोकमान्य टिळक
4%
बॅ. खापर्डे
2%
डॉ. बी. एस. मुंजे
👍35❤‍🔥9🔥1😍1
संसदेचे प्रथम सभागृह कोणते ?
Anonymous Quiz
34%
राज्यसभा
56%
लोकसभा
7%
विधान मंडळ
3%
विधान परिषद
👍45❤‍🔥7🔥4😍2
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे आहे ?
Anonymous Quiz
8%
कोलकाता
62%
मुंबई
26%
हैदराबाद
3%
जादूगोडा
👍33👌4💯1
🚓 पोलीस भरती 2024 🚓

स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या अभिनव उपक्रमातून

🎆 संपूर्ण मराठी व्याकरण 🎆

https://amzn.in/d/j5egIfi
https://amzn.in/d/j5egIfi

🎆 मराठी शब्दसंग्रह 🎆

https://amzn.in/d/16OmhWg
https://amzn.in/d/16OmhWg

🔖संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम

✍️ लेखन व संकलन: 
विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:-
9028967547 / 7888005554
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4