डॉ. शैलेंद्र देवळाणकर
5.69K subscribers
959 photos
162 videos
12 files
1.5K links
🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर

https://t.me/skdeolankar

https://www.facebook.com/skdeolankar/

http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध

https://twitter.com/skdeolankar?s=09
Download Telegram
https://youtu.be/WRnaUrRUFoM?si=Mr-FQiLwXJUs0Knv

1.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कसे निवडले जातात?
2.निर्वाचन मंडळ कसे कार्य करते
3.परदेशस्थ भारतीयांचा (NRIs) सहभाग: परदेशस्थ भारतीय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर कसा प्रभाव पाडू शकतात?4.बायडेनची एक्झिट: अध्यक्ष बायडेन यांच्या जाण्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर संभाव्य परिणाम.

#joebiden #Usaelection
https://youtu.be/Dwb-UTnrupc?si=Sqg2cSSrQBhiYGcZ

🛑लेबनॉनच्या राजधानीमध्ये इस्रायलचा हल्ला🛑

हिजबुल्लाह संघटनेच्या कमांडरला मारल्याचा दावा.


आखातातील संघर्ष चिघळणार?

इस्राएल-हमास संघर्षात इराणच्या प्रत्यक्ष सहभागाची शक्यता.

हमास नेता इस्माईल हनियेच्या हत्येचा सूड इराण घेण्याची शक्यता.

काय जागतिक परिणाम होतील संघर्ष चिघळला तर?

भारताची भूमिका आणि परिणाम याचे सविस्तर विवेचन

#israelwar
https://youtu.be/KotRJDgJGJg?si=lk-VN5LiVmrQNARg

बांगलादेश का पेटलं ?

याचे सविस्तर विश्लेषण डॉ. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक.
https://youtu.be/eHUJRlKpugs?si=hOASAj1xTjNycfiG

बांगलादेशमध्ये सत्तेवर कोण येऊ शकतात ?

याचे सविस्तर विश्लेषण डॉ. शैलेंद्र देवळाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक.


#bangladeshquothamovement #Bangladesh #Bangladeshnews
Follow telegram channel of Dr. Shailendra Deolanakar, foreign policy analyst.

https://t.me/skdeolankar
https://youtu.be/Ek8IvS0GoF0?si=QFOgJRH-rzhm3k5-

बांगलादेश उठावामागे अमेरिकेचा हात ? शेख हसिना यांचा उघड आरोप. काय आहे सेंट मार्टिन बेटाचा प्रश्न ? अमेरिका आणि चीनचा या बेटावर डोळा का आहे ? सेंट मार्टिन बेट कारणीभूत आहे का हसिना यांच्या पाय उताराला ? बांगलादेश QUAD चा सदस्य बनणार ? मोहंमद युनूस अमेरिकेचे प्रतिनिधी ?

जाणून घ्या सविस्तर विश्लेषण डॉ शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक यांच्याकडून.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोलंड आणि युक्रेन दौऱ्याचे सखोल विश्लेषण - डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

https://youtu.be/oDLzPGWU_Rw?si=8uP6r28rwrlAMTeT
https://youtu.be/SurO3r-iVic?si=juneESPTtkCQJRiV

युक्रेन कडून रशियावर एक भिषण ड्रोन हल्ला आज सकाळी झाला आहे.

अमेरिकेत 9/11 ला विश्व व्यापार केंद्राच्या इमारतीवर जसा हल्ला झाला त्याची आठवण करून देणारा हा हल्ला आहे.

असे अत्याधुनिक द्रोण युक्रेनकडे कुठून आले? उत्तर आहे अमेरिका.

हा संघर्ष कोण पेटवतंय ? अमेरिका आणि NATO.

रशिया युक्रेन संघर्ष हा खऱ्या अर्थाने रशिया आणि अमेरिका पुरस्कृत NATO मधला संघर्ष आहे.म्हणूनच हा दोन वर्षांपासून चालू आहे.

अशा हल्ल्यानी रशिया अधिक असुरक्षित होणार आणि कदाचित Nuclear Weapons ने याचे प्रतिउत्तर देईल.जे युरोपला महागात जाईल.

हा संघर्ष वाढवून युरोप ला काय साधणार आहे? आधिच युरोप याची मोठी किंमत याची चुकवतोय.

हे अमेरिकेलाही महागात जाणार.कारण या युद्धाने चीन आणि रशियाला जवळ आणले जे अमेरिकेसाठी धोक्याचे आहे.

त्यामुळे हा प्रश्न शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा ही भारताची भूमिकाच योग्य आहे
.