𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
32.8K subscribers
2.29K photos
74 videos
495 files
1.21K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6

Mob. 9697555444
Download Telegram
चला एक काम करूया.
आपण मिळविलेल्या पदवीला एक सन्मान देऊया.
पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणी करूया.
महत्त्वाची टीप:-
१. जुन्या मतदार यादीतील सर्व नावे रद्द करण्यात आली आहेत. सर्वांना नव्याने नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
२.नवीन नियमानुसार पदवीधारकांसोबतच (Graduate) सर्व पदविकाधारक (minimum 3 years Diploma Holder) यांनाही पदवीधर मतदारसंघात मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक स्कॅन केलेले कागदपत्रे
१. आयडी कार्ड साईज फोटो.
२. पदवी (Graduation) अथवा पदविका (Diploma) प्रमाणपत्र किंवा शेवटच्या वर्षातील
मार्कशीट.
३. रहिवासी पुरावा: आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वाहन परवाना.
४. इतर कागदपत्रे: पॅन कार्ड किंवा इतर कोणतेही फोटो असलेले ओळखपत्र
अर्ज भरण्याआधी ऑनलाईन अर्ज भरायच्या प्रक्रियेचा व्हिडिओ टुटोरिअल जरूर पहा.

🤳https://youtu.be/FxGCpPBFh_w

आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

🤳https://ceo.maharashtra.gov.in/gtsearch1/

आणि आपले नाव, आडनाव आणि ऑनलाईन अर्ज भरताना दिलेला फोन नंबर इत्यादी माहिती पाठवा.

🤳ऑनलाईन नोंदणी कण्यासाठी लिंक

https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx

ऑनलाईन नोंदणी करताना अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा
📞7083913888
📞7083613888

🎓आपला विश्वासू 🎓
प्रा. सचिन राजाराम ढवळे
उमेदवार प्रहार जनशक्ती पक्ष
औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक २०२०