𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
29.8K subscribers
2.55K photos
60 videos
459 files
1.21K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6

Mob. 9697555444
Download Telegram
Photo from Santosh Baske
पहील्या उत्तर तलिकेनुसर STI मुख्य परीक्षेचा तुमचा स्कोर किती आहे? (Open)
Anonymous Poll
11%
200 पेक्षा कमी
6%
200 ते 210
6%
211 ते 220
8%
221 ते 230
11%
231 ते 240
10%
241 ते 250
10%
251 ते 260
9%
261 ते 270
8%
271 ते 280
20%
281 किंवा जास्त
पहील्या उत्तर तलिकेनुसर STI मुख्य परीक्षेचा तुमचा स्कोर किती आहे? (OBC)
Anonymous Poll
10%
190 पेक्षा कमी
4%
191 ते 200
6%
201 ते 210
7%
211 ते 220
8%
221 ते 230
9%
231 ते 240
9%
241 ते 250
10%
251 ते 260
9%
261 ते 270
29%
271 किंवा त्यापेक्षा जास्त
पहील्या उत्तर तलिकेनुसर STI मुख्य परीक्षेचा तुमचा स्कोर किती आहे? (SC)
Anonymous Poll
9%
180 पेक्षा कमी
3%
181 ते 190
5%
191 ते 200
7%
201 ते 210
9%
211 ते 220
8%
221 ते 230
8%
231 ते 240
7%
241 ते 250
8%
251 ते 260
35%
261 किंवा जास्त
पहील्या उत्तर तलिकेनुसर STI मुख्य परीक्षेचा तुमचा स्कोर किती आहे? (ST)
Anonymous Poll
12%
170 पेक्षा कमी
4%
171 ते 180
4%
181 ते 190
5%
191 ते 200
8%
201 ते 210
8%
211 ते 220
9%
221 ते 230
9%
231 ते 240
9%
241 ते 250
33%
251 किंवा जास्त
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
2023 पासून MPSC अंतर्गत प्रमुख दोन पूर्व परीक्षा होतील

1. राजपत्रित गट अ व ब ( Gazetted Class 1 and 2) ची सर्व पदे ( राज्यसेवा/फॉरेस्ट/ इतर तांत्रिक पदे) यासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा

2. अराजपत्रित गट ब व क ( Non Gazetted Class 2 and 3) ची सर्व पदे ( PSI/STI/ ASO/ EXCISE/ CLERK/ TAX ASTT आणि इतर पदे ) यासाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा

*सविस्तर आपण यू ट्यूब वर चर्चा करुया*
Forwarded from MPSC
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये उमेदवारांकडून अचूक तपशील न नोंदविल्यास अशा उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनासंदर्भात आयोगाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Photo from Santosh Baske
Photo from Santosh Baske