महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 64/2022 व 65/2022) परीक्षेच्या आयोजनाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
शारदा अकॅडमी चे ॲप वापरकर्त्यांना सूचना :
👉ज्या मोबाईल द्वारे कोर्स घेतला आहे फक्त त्याच मोबाईलमध्येच कोर्स पाहता येईल.
👉यामुळे इतर कोणत्या मोबाईल मध्ये त्याच नंबर ने login करू नये.
👉सुरवातीला ज्यांना लॉगीन करायला अडचणी येत असतील तर आपला मोबाईल क्रमांक खालील नंबर वर व्हॉट्सॲप/ टेक्स्ट/ टेलिग्राम करावा.
9697555444

MPSC:
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा योजना संदर्भात दिनांक २४ जून २०२२ रोजी उमेदवारांना अवगत करण्यात येऊन सदर निर्णय सन २०२३ च्या परीक्षेपासून लागू करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले होते.
सुधारित परीक्षा योजनेच्या अनुषंगाने तयारीसाठी उमेदवारांना साधारणपणे दीड वर्षाचा कालावधी उपलब्ध होईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे तसेच सदर बदल राज्य सेवा परीक्षा २०२३ पासून लागू करण्यात येत असून त्याचा सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या भरती प्रक्रियेशी काहीही संबंध नाही

सर्वांना सुचित करण्यात येत की,
दि. 24 जुलैची टेस्ट तांत्रिक अडचणीमुळे दि. 30 जुलै रोजी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

दिनांक 17 जुलै 2021 "psi मुख्य परीक्षेत कायदा या घटकाचे 55 पैकी 42 प्रश्नचा थेट संदर्भ या एकाच पुस्तकातून आलेला आहे"हे पुस्तक परीक्षार्थींच्या विश्वासाला पात्र ठरले याचे खूप समाधान आहे💐✌🏻✌🏻💐
2021_PSI_मुख्यपरीक्षेत_कायद्यचे_प्रश्न_55_पैकी_42_.pdf
28.6 MB
2021 PSI मुख्यपरीक्षेत कायद्यचे प्रश्न 55 पैकी 42 .pdf