𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
29K subscribers
2.48K photos
54 videos
456 files
1.2K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6

Mob. 9697555444
Download Telegram
उद्या ( 17 ऑगस्ट) पासुन सामान्य विज्ञान मॉर्निग बॅचचे लेक्चर रेग्यूलर सकाळी 10 ते 1 या वेळेत ऑनलाईन+ ऑफलाईन सुरू होतील......
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत:
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42
राज्यसेवा पूर्व परीक्षा :  2022

सामान्य विज्ञान विषयाचा जास्तीत जास्त Attempt कसा करावा ?

By डॉ. सचिन भस्के

. #LiveNow
. @07:00 pm
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/Ilo1OkymlDM
https://youtu.be/Ilo1OkymlDM
https://youtu.be/Ilo1OkymlDM
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून परीक्षेनंतर चित्रीकरण तपासण्यात येईल व आयोगाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
👉Biometric Important Notice
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी Retina Scan पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल
Rajyseva 2022 A Set.pdf
12.1 MB
Rajyaseva Pre 2022.pdf
Question Paper
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
दि. 25.08.2022 रोजी होणाऱ्या शारदा स्कॉलरशिप प्रोग्रॅम (SSP-2022-23) परीक्षेचे सेंटर पत्ता खालील प्रमाणे असेल यांची सर्वांनी नोंद घ्यावी....

*नागपूर* - चाणक्य अँकॅडमी,झाडे भवन नाव प्रतिमा नाईट हायस्कूलच्या समोर,(बांगडे - दही भांडारच्या बाजूला), सिर पेठ,रेशीम बाग,उमरेड रोड,नागपूर.
-9075862789

*नाशिक* - लक्ष्य करिअर अँकॅडमी,
बेसमेंट,श्रीनाथ अपार्टमेंट,मुरकुटे लायब्ररी समोर,लने नं.3,पंडित कॉलनी नाशिक.
-7887878001

*जळगाव* - अल्फाबेटस क्लासेस
दुसरा मजला,बालाजी संकुल,ख्वाजामिया दर्गा जवळ, जळगाव.
- 9766552820

*पुणे* - उद्यान प्रसाद सभागृह,सदाशिव पेठ,पुणे.
-9697555444

*नांदेड* - युनिक बँकिंग अँकॅडमी, पाटनूरकर नगर,आकाश इन्स्टिट्यूटच्या मागे,भाग्यनगर कॉर्नर जवळ,यशवंत कॉलेज रोड, नांदेड.
-7304215557

*औरंगाबाद* - ध्यास स्पर्धा परीक्षा केंद्र, औरंगाबाद, लोकमान्य अभ्यासिका, कानपट्टे हनुमान मंदिर मागे बरकत - टी - हाऊस समोर पैठण गेट, औरंगाबाद.
-8799891335
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

दिं. 25/08/2022 रोजी होणाऱ्या शारदा स्कॉलरशिप प्रोग्रॅम (SSP -2022-23) परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) हे सर्व नोंदणीकृत उमेदवारांच्या Registered ई- मेल (E- Mail) वर पाठवले आहेत. E-mail हा जर इनबॉक्स (Inbox) मध्ये प्राप्त झाला नसेल तर स्पॅम बॉक्स(Spam Box) चेक करावे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी

शारदा अकॅडमी पुणे