22 जुलै ! शारदा अकॅडमीचा वर्धापन दिन.
जून 2019 चा पहिला आठवडा माझ्या करियर ला कलाटणी देणारा ठरला. महिनाभरावर राज्यसेवा मुख्य परीक्षा येऊन ठेपली होती तरीसुद्धा मनात मात्र वेगळे विचार चालू होते. खूप confusion होत होतं. शेवटी संदीप आणि संतोष ( मोठे बंधू) शी चर्चा केली, जे वाटतंय ते सर्व सांगितलं. पप्पांना पन सांगितलं कि मला जे क्षेत्र आवडतं, ज्या क्षेत्रात राहून मी खुश राहील तेच करण्याचा मी निर्णय घेतोय. फक्त तुमच्या नाहरकत प्रमाणपत्राची वाट पाहतोय !
पहिल्यापासूनच पप्पांनी कधीच कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही, MBBS सोडून स्पर्धा परीक्षेचा मास्तर होईपर्यंत ते आत्ता स्वतःची अकॅडेमी उभी करेपर्यंत, तुला योग्य वाटेल ते कर फक्त संदीप, संतोष ला एकदा बोलून घे एवढंच.
शेवटी निर्णय घेतला !
14 जुन 2019 -संतोष भैया, संदीप भैया, गजानन, विष्णू आणि माझे बाकी काही मित्र अकॅडेमी चे नाव ठरवायला बसलो. सकाळी 4 वाजेपर्यंत सर्वांचे मत घेऊन ठरला की ज्या क्षेत्रात जातोय त्या शिक्षण क्षेत्राची परमोच्च सीमा म्हणजेच सरस्वती चे नाव 'शारदा'.
सकाळी मम्मी ला सांगितले आणि फायनल होकार मिळाला.
एका महिन्यात पूर्ण काम करून 22 जुलै ला उदघाटन समारंभ पार पडला.
आज एक वर्ष झालं, क्लासेस साठी भयंकर असा करोना चा काळ असूनही त्याच शक्तीने आणि जिद्दीने काम करतोय. तसं फळही मिळतंय, या निष्क्रिय काळातही ऑनलाईन ऍडमिशन चा 3 अंकी आकडा गाठल्याचे समाधान आहे.
या प्रवासात आत्तापर्यंत तुमची सर्वांची साथ मिळत गेली आणि इथून पुढेही मिळत जाईल अशी मला खात्री आहे!
वर्धापन दिन !
- डॉ सचिन भस्के
संचालक : शारदा अकॅडमी, पुणे

Forwarded from 𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 (Mahagaonkar Gaju)
There will be a FREE Live session of General Science By Dr Sachin Bhaske tomorrow at "12 pm"
Live Lecture will be free for all.
In this Lecture,
Dr. Sachin Bhaske will take the #Orientation of #Science For MPSC Prelims.
You can ask your #doubts about science in this #live session.
Download our app to join this session.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

एकदिवसीय पर्यावरण बॅच (lockdown अगोदर) ज्या विध्यार्थ्यांनी admmision केलेले आहे.
अशा विद्यार्थ्यांनी शारदा अकॅडमी app डाउनलोड करून तुमच्या पूर्ण नावासाहित प्रोफाइल तयार करायची आहे.
कुपन कोड : SHARDA
ऑनलाईन पर्यावरण बॅच जॉईन करण्यासाठी हा कुपन कोड असेल.
याबद्दल ची अधिक माहिती तुम्हला टेक्स्ट msg केली आहे
हा कूपन कोड apply करण्याअगोदर तुम्हाला 9697555444 (व्हाट्सअप्प) या नंबर तुमचे app चे प्रोफाइल डिटेल्स पाठवायचे आहेत.
Details
1. Profile name
2. Reg. Mobile No.
अशा विद्यार्थ्यांनी शारदा अकॅडमी app डाउनलोड करून तुमच्या पूर्ण नावासाहित प्रोफाइल तयार करायची आहे.
कुपन कोड : SHARDA
ऑनलाईन पर्यावरण बॅच जॉईन करण्यासाठी हा कुपन कोड असेल.
याबद्दल ची अधिक माहिती तुम्हला टेक्स्ट msg केली आहे
हा कूपन कोड apply करण्याअगोदर तुम्हाला 9697555444 (व्हाट्सअप्प) या नंबर तुमचे app चे प्रोफाइल डिटेल्स पाठवायचे आहेत.
Details
1. Profile name
2. Reg. Mobile No.
Forwarded from 𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄 (Mahagaonkar Gaju)
तीन दिवसीय इतिहास बॅच lockdown अगोदर होणार होती. ही बॅच आता ऑनलाईन होणार आहे. ज्या विध्यार्थ्यांनी अगोदरच admmision केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी शारदा अकॅडमी #app डाउनलोड करून तुमच्या पूर्ण नावासाहित प्रोफाइल तयार करायची आहे.
कुपन कोड : SHARDAHISTORY
ऑनलाईन #Fasttrack इतिहास बॅच जॉईन करण्यासाठी हा कुपन कोड असेल.
हा कूपन कोड apply करण्याअगोदर तुम्हाला 9697555444 (व्हाट्सअप्प) या नंबर तुमचे app चे प्रोफाइल डिटेल्स पाठवायचे आहेत.
कुपन कोड apply केल्यानन्तर बॅच मध्ये ऍड होण्यासाठी तुम्हाला फक्त इंटरनेट हँडलिंग चार्जेस pay करावे लागतील.
इतर कोणतेही शुल्क आपणास लागणार नाही