𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
29.4K subscribers
2.53K photos
60 videos
459 files
1.21K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6

Mob. 9697555444
Download Telegram
New Basic Foundation Batch

POLITY हायब्रीड Batch.
( Offline + Online Live)

⭕️ दिनांक -बुधवार, 5 जुन 2024
⭕️ कार्यशाळेची वेळ - स. 9.00 वा.
💢 रेग्युलर बॅचची वेळ.
       - सकाळी 8.30 ते 10.30

🔴Online (Live) साठी link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🚨मार्गदर्शक - समाधान कोकाटे सर
📞
9511652856 / 8600960738
👉 COMBINE INTEGRATED BATCH-2025 👈
(Prelim + Main + Interview)

"संयुक्त पूर्व परीक्षेची 2024 ‘Target 60+’ या यशस्वी बॅचनंतर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थीप्रिय शिक्षकांसोबत ‘संयुक्त पूर्व आणि मुख्य बॅच 2025’ सुरु होत आहे"

🗓️ बॅच कालावधी : 10 महिने
🕓 दररोज 2 लेक्चर (4 तास)

*बॅच सुरू : 17 जून 2024 पासून*

बॅच ची फिस :
ऑफलाईन बॅच = 27500/-
*(पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 22500/-)* ऑनलाईन बॅच = 14000/-

1️⃣ आयोगाच्या बदललेल्या नवीन परीक्षा पद्धतीनुसार बॅचची रचना !
2️⃣ प्रिंटेड नोट्‌स (Online च्या विद्यार्थ्यांना घरपोच मिळतील)
3️⃣ सर्व विषयांवर Weekly Test असेल
4️⃣ Test Series चा समावेश असेल
5️⃣ Personal Mentorship
6️⃣ प्रत्येक विषयाचे लेक्चर तो विषय संपेपर्यंत सलग होतील.

🔴 Online साठी LIVE+ 3 view, Validity : 15 महिने
🔵 Offline च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच फ्री* असेल.

📱 बॅच जॉईन करण्यासाठी SHARDA ACADEMY app dowload करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier&pcampaignid=web_share

📲 संपर्क : 9697555444 / 7507744923
Limited offline admissions
बऱ्याच मुलांना यायला आज प्रॉब्लेम आहे
म्हणून राज्यसेवा फास्टट्रॅक बॅचला सुट्टी असेल

शेवटचे एक लेक्चर राहिले आहे आपले ते सोमवारी होईल ( या बाबत परत एकदा सोमवारी Confirmation दिले जाईल)
आज 6 PM वाजता
ऑफलाइन One Day बॅच

१) मर्यादित प्रवेश
२) प्रवेश प्रक्रिया सुरू
३) कार्यालयीन वेळेत ११- ६
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी व गेट पास घ्यावी
४) कार्यशाळेच्या दिवशी गेट पास सोबत असणे बंधनकारक
PSI INTERVIEW 2022

2 जुलै पासून सुरु
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8979