𝐒𝐇𝐀𝐑𝐃𝐀 𝐀𝐂𝐀𝐃𝐄𝐌𝐘 𝐏𝐔𝐍𝐄
29.7K subscribers
2.54K photos
60 videos
459 files
1.21K links
Dr. Sachin Bhaske's Sharda academy for UPSC & MPSC

Address: Floor No. 3, Garud Ganapati Chowk, Laxmi Rd, above Rathod Jewelers, near ZUDIO, Narayan Peth, Pune, Maharashtra 411030

Map link 🔗:- https://maps.app.goo.gl/Umhvc2a6jnC4ygWv6

Mob. 9697555444
Download Telegram
अर्थव्यवस्था : दिवाळखोरी व नादारी

By Nitin Salunkhe

Live @09:15pm
*शारदा अकॅडमी युट्यूब चॅनेल*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/RRJNPCDJZAo
https://youtu.be/RRJNPCDJZAo
https://youtu.be/RRJNPCDJZAo
सगळ्यांना सूचित करण्यात येते की, 11,12,13 रोजी होणारी ऑफलाईन राज्यसेवा-2022 Revision Batch ही सर आजारी असल्या कारणाने रद्द करण्यात आली आहे. तरी ही बॅच Online उपलब्ध केली आहे
गट_क सेवा मुख्य परीक्षा 2021
पेपर_2 : लिपिक - टंकलेखक
सामान्य विज्ञान : संभाव्य उत्तरे



👉1999 साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने 'क्ष' किरण दुर्बीन अवकाशात सोडली. त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आले ?
सुब्रमण्यम चंद्रशेखर


👉रेडिओ खगोलशास्त्र अंदाजे एक मिलीमीटरपेक्षा जास्त तरंगदैर्ध्य असलेल्या प्रारणांचा अभ्यास करतो.


👉सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात.

👉प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसन्या माध्यमात प्रवेश करतो, तेंव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही ?
वारंवारता


👉परिभ्रमण क्वांटम क्रमांक जर 'l'असेल तर त्या सब-शेल मधील इलेक्ट्रॉन्स ची कमाल संख्या 2[2l+1] असते.


👉शुष्क घट विजेरी संचात अँनोड हा Zn चा बनलेला असतो.


👉SI एककात घनफळ हे (मीटर)³ किंवा m³ असे दर्शविले जाते.


👉खालीलपैकी कोण कार्बनचा अपधर्मी नाही ?
(1) ग्रॅफाइट
(2) ग्राफीन
(3) फुलेरीन
Ans : (4) कोणताही नाही


👉"एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचुक स्थान आणि अचुक संवेग निश्चित करणे अशक्य आहे." हे कोणी सुचविले ?
हायसेनबर्ग


👉मिथील आयसोसायनेट हा वायु 'भोपाळ वायू दुर्घटनेस' कारणीभूत झाला.


👉NFHS-5 ही संज्ञा कशाशी निगडीत आहे ?
आरोग्य सर्वेक्षण


👉कोणत्या बुरशीमधे जस्त प्रण्य सामान्य वाढीकरीता व बीकह निर्मितीसाठी आवश्यक असते ?
अँस्परजीलस नायजर


👉खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा (हॉटस्पॉट) मानला जातो ?
पश्चिमी घाटमाथा


👉डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो ?
एडिस इजिप्ती


👉लसीकरणामध्ये द्वितीय डोसाची / बुस्टर डोसाची परीणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते ?
अँटीबॉडी 'जी'