जुने पेपर सोडवण्याचे महत्व हे "MPSC मध्ये आपण जुने झाल्यावरचं समजतं" 😁
म्हणून सांगतो जुने पेपर सोडवा
*Spardhabook* ॲप वर सगळे पेपर सोडवता येतात आणि लगेच स्कोअर पण कळतो आपला.
कोणत्याही परीक्षेचा PYQ'S मिळवा फक्त 1 रुपया मध्ये तेही लाइफटाइम व्हालीडिटी सह.
App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp
टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1
Contact 9404444424
YouTube चॅनेल लिंक👇👇
https://youtube.com/@spardhabookofficial?si=G3GtYikOK6adEnDa

ठाणे महानगरपालिका, ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील दि.३१/०३/२०२५ अखेर रिक्त पदांचा गोषवारा.
वर्ग. 👉👉👉एकूण प्रतिनियुक्ती/सरळसेवा/पदोन्नती पदे
वर्ग-१ 👉👉 320
वर्ग-२ 👉👉 189
वर्ग-३ 👉👉 2664
वर्ग-४ 👉👉 2092
एकुण 👉👉 5265
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝

यावर्षी ज्यांना कधी यश मिळालं नाही त्यांना यश मिळत आहे,
आपल्या मधेही खूप जन असतील आशा सोडू नका एक दिवस यश नक्की मिळते 🤗🤝
✅विराट RCB WIN 2025
✅SA WTC Win 2025
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
आपल्या मधेही खूप जन असतील आशा सोडू नका एक दिवस यश नक्की मिळते 🤗🤝
✅विराट RCB WIN 2025
✅SA WTC Win 2025
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
✍🔥महत्त्वाचे शुद्ध शब्द... एकदा पाहुन घ्या.. ज्यांनी Vocab BATCH घेतली आहे त्यांनी.. Workbook मध्ये हे शब्द लिहून घ्यावेत...
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
✈️ ब्लॅक बॉक्स
संदर्भ: विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जाणारा घटक म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’. नुकत्याच काही विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर, ब्लॅक बॉक्सची कार्यपद्धती व महत्त्व पुन्हा चर्चेत आली आहे. @SetuMpsc
📦 ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
- विमानामध्ये बसवलेले एक महत्त्वाचे डिजिटल उपकरण
- पायलटचे संभाषण व तांत्रिक माहिती रेकॉर्ड करते
दोन भाग:
▪️ FDR (Flight Data Recorder): वेग, उंची, दिशा, इंजिन स्थिती यांची नोंद
▪️ CVR (Cockpit Voice Recorder): कॉकपिटमधील संभाषणाची नोंद
@SetuMpsc
🧠 कसा असतो 'ब्लॅक बॉक्स'?
- प्रत्यक्षात तो काळा नसतो
- केशरी रंगात असतो – शोधण्यासाठी सोयीस्कर
📊 डेटा साठवण क्षमता
- 2 तासांपर्यंत व्हॉईस डेटा
- अनेक दिवसांचा तांत्रिक डेटा साठवता येतो
- टणक संरचनेमुळे अपघातातही सुरक्षित राहतो
🧩 अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचे महत्त्व
- अपघाताचे खरे कारण शोधण्यास मदत
- विमान सुरक्षा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका
- तांत्रिक अडचणी आणि पायलटच्या कृतींचे विश्लेषण शक्य होते
भारतील संस्था:
▪️ DGCA – नागरी विमानन संचालनालय
▪️ AAIB – विमान अपघात तपासणी

✍🔥World Test Championship winners🪴
2021:New zealand
2023:Aus
2025:South Africa
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
2021:New zealand
2023:Aus
2025:South Africa
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝