SET/NET- 2026
30.6K subscribers
292 photos
75 files
310 links
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
ज्या श्रेणीमध्ये क्रम आणि अंतराची वैशिष्ट्ये असतात आणि जिचा उपयोग दोन घटकातील फरक ठरविण्यासाठी केला जातो. अशा श्रेणीला ....... असे म्हणतात.
Anonymous Quiz
13%
A) नामांकन (Nominal scale)
31%
B) क्रमांकन (Ordinal scale)
28%
C) अंतर (Interval scale)
28%
D) गुणोत्तर (Ratio scale)
परिणामकारक संप्रेषणासाठी ……………………… अधिक महत्त्वाचे ठरते.
Anonymous Quiz
34%
A) संप्रेषणाची भाषा
12%
B) संप्रेषणाचा कालावधी
47%
C) संप्रेषणाचे माध्यम
7%
D) संप्रेषणाचा विषय
दोन वर्षांपूर्वी, एका गावाची लोकसंख्या 16,000 होती. येणाऱ्या वर्षात लोकसंख्या 10% वाढली. परंतु पुढील वर्षी जर काही लोक गाव सोडून बाहेर पडले आणि लोकसंख्या 18 % ने कमी झाली असेल, तर सध्याची ..................असेल.
Anonymous Quiz
23%
A) 14532
30%
B) 18432
25%
C) 12832
22%
D) 14432
विधान : काही बँका या कॉलेज आहे. सर्व कॉलेज हे शाळा आहेत.
निष्कर्ष: i) काही बँका शाळा आहे. ii) सर्व शाळा हे कॉलेज आहे.
Anonymous Quiz
35%
A) फक्त निष्कर्ष (i) बरोबर
29%
B) फक्त निष्कर्ष (ii) बरोबर
27%
C) निष्कर्ष (i) व (ii) बरोबर
9%
D) निष्कर्ष (i) व (ii) चूक
सामाजीक शास्त्रातील संशोधनाचा मुख्य उद्देश ………………… हा आहे.
Anonymous Quiz
9%
A) एकीकरण
33%
B) सामाजिक सुसंवाद
29%
C) राष्ट्रीय एकात्मता
29%
D) सामाजिक समता
8 वर्षापूर्वी प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, तर प्रभुचे सध्याचे वय किती ?
Anonymous Quiz
16%
A) 30 वर्ष
34%
B) 35 वर्ष
44%
C) 40 वर्ष
7%
D) 45 वर्ष
Forwarded from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
मुक्तद्वार प्रश्नावली (Open Ended Questionnaire) उत्तरकर्त्यांना पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
Anonymous Quiz
11%
A) मुद्येसूद उत्तर देणे
54%
B) स्वत:च्या शब्दात उत्तर देणे
11%
C) सोपी कोष्टके तयार करणे
24%
D) स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे