सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने महाराष्ट्र व गोवा राज्यातील ४१ व्या राज्य पात्रता (SET) परीक्षेसाठी विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविली आहे. आता उमेदवारांना १३ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज भरता येणार असून, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ ते २६ जुलै २०२६ हा स्वतंत्र कालावधी देण्यात आला आहे.एमपीएससीच्या परीक्षेमुळे 26 जुलै रोजी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा 6 सप्टेंबर रोजी घेण्याची संभाव्य तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्याच दिवशी सीटीईटी परीक्षा असल्याने सेट परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा - सेट परीक्षा 2026
नवीन परीक्षा तारीख - 27 सप्टेंबर 2026
परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढेल का?
सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा?
Video Link - https://youtu.be/uhlCzJHm3ko
Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate

YouTube
सेट परीक्षा 2026 - नवीन परीक्षा तारीख - सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? Last 60 days Strategy
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा - सेट परीक्षा 2026
नवीन परीक्षा तारीख - 27 सप्टेंबर 2026
परीक्षा फॉर्म भरण्यास मुदत वाढेल का?
सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा?
Video Link - https://youtu.be/uhlCzJHm3ko
Join Telegram…

N.V.P. MANDAL'S,
ARTS, COMMERCE AND SCIENCE COLLEGE LASALGAON
Tal. Niphad 422306
Wanted
Assistant Professor (for BCS/MCS)
1. Computer Science
2. Electronics
3. Physics
4. Maths
Please send your resume and Contact to whatsapp no.
8459550185
Dr. Somnath Arote

MH SET Exam 2025 Paper No 1
Analysis
https://www.instagram.com/p/DbV5pHGDTSH/?img_index=17&igsh=MTI1d2MxeHZmYTIzMQ==
Analysis
https://www.instagram.com/p/DbV5pHGDTSH/?img_index=17&igsh=MTI1d2MxeHZmYTIzMQ==
Ugc RE NET FREE CLASS 📚
UNIT WISE MCQS + PYQS ✍️
Unit 1 completed
Unit 2 completed
Unit 3 process
360° ANALYSIS 📊
Time 4.30 pm 🤞
https://youtube.com/playlist?list=PLBF1SNVOIzog&si=7u53qPG57HnmHFS_
@elearningclasses
Gaganpreet kaur
6284060198
Unit-wise PYQs available at free batch on application and website join fast: E learning classes https://elearningclasses3.com/share.php?aXRlbUlkPTE1ODkwJml0ZW1UeXBlPWNvdXJzZSZjb21wYW55SWQ9MTQ1Nw==

सेट परीक्षा सप्टेंबर 2026 परीक्षा हॉल तिकिट कधी येणार?मोठी अपडेट -
शेवटच्या एक महिन्यात काय तयारी करावी?
Video Link - https://youtube.com/live/MF1QZa74hAg?feature=share
Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate
शेवटच्या एक महिन्यात काय तयारी करावी?
Video Link - https://youtube.com/live/MF1QZa74hAg?feature=share
Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate
YouTube
सेट परीक्षा सप्टेंबर 2026 परीक्षा हॉल तिकिट कधी येणार? मोठी अपडेट
सेट परीक्षा सप्टेंबर 2026 परीक्षा हॉल तिकिट कधी येणार?मोठी अपडेट -
शेवटच्या एक महिन्यात काय तयारी करावी?
Video Link - https://youtube.com/live/MF1QZa74hAg?feature=share
Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate
Contact…
शेवटच्या एक महिन्यात काय तयारी करावी?
Video Link - https://youtube.com/live/MF1QZa74hAg?feature=share
Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate
Contact…
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना तसेच SET/NET परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सेट /नेट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दि. १ सप्टेंबर २०२६ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व विद्याथ्र्यांनी खालील लिंकवरून व्याख्यानास जाॅईन व्हावे.
Google Meet Link : https://meet.google.com/hso-hmkt-oii
तरी सर्व विद्याथ्र्यांनी खालील लिंकवरून व्याख्यानास जाॅईन व्हावे.
Google Meet Link : https://meet.google.com/hso-hmkt-oii