SET NET Exam Guidance
2.33K subscribers
162 photos
123 files
290 links
Download Telegram
सेट परीक्षा जुलै २०२६ - परीक्षा फॉर्म भरण्यास अंतिम मुदतवाढ - SBC विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना

Video Link -https://youtu.be/_5EF0M4q4dE

महाराष्ट्र सेट परीक्षा जुलै २०२६ परीक्षा फॉर्म कसा भरावा?
Video Link - https://youtu.be/hBXdJDwpIEY

महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा जुलै २०२६ - संपूर्ण माहिती -
सेट परीक्षेत यशस्वी कसे व्हावे ? कोणती पुस्तके वापरावीत? अभ्यास कसा करावा?
Video Link - https://youtu.be/OTNtX9XY-2E

Join Telegram Channel
https://t.me/examsppuupdate
https://t.me/setnetexamupdate
Forwarded from Exam Update - Mr. Akshay Bale (Akshay Bale)
अखेर 26 जुलै 2026 रोजी होणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची संभाव्य तारीख 06 सप्टेंबर 2026 असेल. संभाव्य परीक्षेच्या तारखेत देखील बदल होऊ शकतो
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने महाराष्ट्र व गोवा राज्यातील ४१ व्या राज्य पात्रता (SET) परीक्षेसाठी विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत पुन्हा वाढविली आहे. आता उमेदवारांना १३ जुलै ते २३ जुलै २०२६ या कालावधीत अर्ज भरता येणार असून, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ ते २६ जुलै २०२६ हा स्वतंत्र कालावधी देण्यात आला आहे.एमपीएससीच्या परीक्षेमुळे 26 जुलै रोजी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा 6 सप्टेंबर रोजी घेण्याची संभाव्य तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्याच दिवशी सीटीईटी परीक्षा असल्याने सेट परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल घेण्याची शक्यता आहे.  
सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होणार
N.V.P. MANDAL'S,
ARTS, COMMERCE AND SCIENCE COLLEGE LASALGAON
Tal. Niphad 422306


Wanted
Assistant Professor (for BCS/MCS)
1. Computer Science
2. Electronics
3. Physics
4. Maths

Please send your resume and Contact to whatsapp no.
8459550185
Dr. Somnath Arote
Breaking News - UGC NTA NET Exam June 2026 - Rescheduled for Commerce, English, Sociology
Ugc RE NET FREE CLASS 📚

UNIT WISE MCQS + PYQS ✍️

Unit 1 completed
Unit 2 completed
Unit 3 process

360° ANALYSIS 📊

Time 4.30 pm 🤞

https://youtube.com/playlist?list=PLBF1SNVOIzog&si=7u53qPG57HnmHFS_

@elearningclasses
Gaganpreet kaur
6284060198

Unit-wise PYQs available at free batch on application and website join fast: E learning classes https://elearningclasses3.com/share.php?aXRlbUlkPTE1ODkwJml0ZW1UeXBlPWNvdXJzZSZjb21wYW55SWQ9MTQ1Nw==
Books Available in Amazon - https://amzn.in/d/0fuAsE6A
Final Answer Key is Out - coming Soon Result be published - UGC NET Exam June 2026
UGC NET Exam June 2026
Declaration of the Results for 84 Subjects