Vrushali Honrao
7.91K subscribers
3.46K photos
30 videos
493 files
1.25K links
UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे.
परीक्षेचा Approach विकसित करून घेणे.
We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best
Download Telegram
🙏 स्पर्धकानो,

आजच्या टेस्ट मध्ये घटनेची ठळक वैशिष्ट्ये हा टॉपिक सुद्धा समाविष्ट असेल.
👍 POLITY BOOSTER 👍

🗼 झालाय ना टॉपिक वाचून, Revision करून?

👍 आजची टेस्ट अपलोड केली आहे

🗼 9:00 वाजता सोडवायला घेऊ शकता.

🫵 Answerkey @10 pm ला ओपन होईल.

🫸 ज्यांनी अजून जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच जॉईन करा.
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🫂 लक्षात ठेवा - अभि नही तो फिर कभी!

🙏 मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
2
🏮 PYQ BOOSTER Series

🫵 Part - 1
https://youtu.be/JAfsl_78s6Y?si=PcppdgQPCkU4-7uf

🫵 Part - 2
https://youtu.be/AOzGBQroowo?si=O-RP3OZrTBjWmXEo

🫵 Part - 3
https://youtu.be/RhVEgI5VU8U?si=tWsNEnSiDtsvFAjd

🫵 Part - 4
https://youtu.be/9BqSm94s-hQ?si=jEQhlNT9RRtcgxZE

🫵 Part - 5
https://youtu.be/--ZkOuiCw1o?si=ShRLhVVJmBoCWD8w

🗼 Combine POLITY BOOSTER Test Series जॉईन करण्यासाठी 👇
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🫸 मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
1
🙏🏼 स्पर्धकानो...

🕹️ आजच्या Polity Booster Test चा टॉपिक -

🖋 भाग 1 - संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
🖋 भाग 3 - मूलभूत हक्क

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
4
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिका (Rajyaseva Prelims 2025 First Answerkey) -Paper 1
🙏🏼 स्पर्धकानो... सुप्रभात

🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट -3 चा टॉपिक -

🖋 भाग 4 - DPSP
🖋 भाग 4A - मूलभूत कर्तव्य
🖋 राष्ट्रपती
🖋 उपराष्ट्रपती

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
2
चालू घडामोडी sessions -
Anonymous Poll
41%
🔴 Live हवेत
59%
🕹️ Recorded चालतील
👏1
🗼 Polity PYQ Booster Series 🗼

🔔 Part - 10

🫵 1 Question = 1 Topic

https://youtu.be/5ucuDmb9R3c
https://youtu.be/5ucuDmb9R3c
https://youtu.be/5ucuDmb9R3c

Q. राज्यपाल आणि.....

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त तयारी

👩‍🏫 मार्गदर्शक - वृषाली संजय होनराव
                       
7350353865
🔥21
🙏🏼 स्पर्धकानो... सुप्रभात

🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट - 4 चा टॉपिक -

🖋 PM & मंत्रिमंडळ
🖋 लोकसभा
🖋 राज्यसभा

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
2
🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट - 4 चा टॉपिक -

🖋  PM & मंत्रिमंडळ
🖋  लोकसभा
🖋  राज्यसभा

🔴 टेस्ट अपलोड केली आहे.

👍🏼  @9 pm पासून सोडवू शकता.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

👍🏼 @10 pm answerkey ओपन होईल.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
👍2
🙏🏼 स्पर्धकानो... सुप्रभात

🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट - 5 चा टॉपिक -

🖋  राज्यपाल
🖋  महान्यायवादी
🖋  महाधिवक्ता
🖋 महालेखापरीक्षक

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
🫵 संयुक्त गट ब आणि क पूर्व 2025
https://youtu.be/QJtVyS9HJvs?si=0ZxH-gW9GnW0VVKa

🗼 शेवटच्या 30 दिवसात होणाऱ्या या चुका टाळा...
https://youtu.be/QJtVyS9HJvs?si=0ZxH-gW9GnW0VVKa

🫸 काय करावे यासोबतच काय करणे टाळावे हे जाणून घेण्यासाठी एकदा बघाच...
https://youtu.be/QJtVyS9HJvs?si=0ZxH-gW9GnW0VVKa

🤝 मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
🔥3
🙏🏼 स्पर्धकानो... सुप्रभात

🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट - 6 चा टॉपिक -

🖋  विधानसभा
🖋  विधानपरिषद
🖋  मुख्यमंत्री वर मंत्रिमंडळ

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
🔥मोफत Revision Batch🔥

🟢 भाग - 1 👇(उपलब्ध आहे)
https://www.youtube.com/live/1yIiAGHNing?si=YVtmywGvUqSt7tKK

🟢 भाग - 2 👇(उपलब्ध आहे)
https://www.youtube.com/live/odguf4xTFpE?si=ARyRshzoJfcnhgqL

🟢 भाग - 3 👇(मंगळवार सकाळी 11 वा Live असेल.)
https://www.youtube.com/watch?v=N-FHZX0RMw0

नक्कीच अंकगणित व बुद्धिमत्ता ची संपूर्ण Revision करून घ्या...
5🔥3
🙏🏼 स्पर्धकानो... सुप्रभात

🕹️ आजच्या Polity Booster टेस्ट - 7 चा टॉपिक -

🖋  सर्वोच्च न्यायालय
🖋  उच्च न्यायालय
🖋  ज़िल्हा न्यायालय आणि इतर

🔴 टेस्ट रात्री @9 pm ला अपलोड केली जाईल.

👍🏼 10 मिनिटात पेपर सोडविण्याचा प्रयत्न करा.

🕹️ जॉईन करण्यासाठी लिंक 👇🏼
https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/13?type=

🙋🏼‍♀️ मार्गदर्शक -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all
Vrushali Honrao
चालू घडामोडी sessions -
This commitment is on d way....

👍🏼 be ready...
🔥31
🙏🏼
9👏2
🙏 सर्व स्पर्धकांनो,

चालू घडामोडी बाबत एक महत्वाची चर्चा...

मी तुम्हाला कोणतेही imp टॉपिक देणार नाही तर... डिरेक्टली प्रश्न स्वरूपात तुमची प्रॅक्टिस घ्यावी अशा प्लॅन मध्ये आहे...
ज्यामध्ये प्रश्न तर देईन ते ही options शिवाय.... तुम्हाला डायरेक्ट त्याची उत्तरे द्यायचीयत... आणि अजून extra info आपण सोबत cover करू...

उदा.
PM - MITRA पार्क उभारणी कुठे केली?
किती पार्क उभारण्यात येणार?
कुठे कुठे उभारण्यात येणार?

( Polity Rattafication आठवतंय ना?..... अगदी तसंच )

🫵 तर आता सांगा.... करूयात का अशा पद्धतीने...

आपले मत मला वैयक्तिक कळवले तरी चालेल....
8
☝️ वरील मुद्द्यावर आपले मत नोंदवा.
Anonymous Poll
77%
हो चालेल
23%
नको... Imp टॉपिकस द्या
🫸 यंदा UPSC ही घटनात्मक संस्था 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे...

त्यामुळे प्रश्न येण्याची दाट शक्यता....
👏7