𝗦𝗮𝘁𝗮𝗿𝗮 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
6.74K subscribers
3.48K photos
27 videos
329 files
1.3K links
♂️ सातारा जिल्हा तलाठी
♂️सातारा जिल्हा ग्रामसेवक
♂️सातारा जिल्हा कोर्ट भरती
♂️ सातारा जिल्हा क्लार्क
♂️सातारा जिल्हा आरोग्य सेवक /सेविका
♂️ सातारा जिल्हा जलसिंचन विभाग
♂️ सातारा जिल्हा पोलीस
♂️ सातारा जिल्हा मंडलअधिकारी
Download Telegram
20250514160048060620.pdf
141.8 KB
#Today_GR.....

◾️जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक 18 जून, 2024 रोजीच्या धोरणात सुधारणा.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
प्रश्न - मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2024 विजेत्यांच्या पुढील जोड्यांचा त्यांच्या क्रीडाशाखेसह विचार करा.

1. गुकेश डोम्माराजू - बुद्धिबळ

२. हरमनप्रीत सिंग - हॉकी

3. प्रवीण कुमार - पॅरा-ॲथलेटिक्स

4. मनू भाकर – नेमबाजी

वरीलपैकी किती जोड्या बरोबर जुळल्या आहेत ?

1. सर्व चार ✔️


2. केवळ तीन

3. केवळ एक

4. केवळ दोन
🟦 फक्त महाराष्ट्र मधील मुलींच्यासाठी अंत्यत उपयुक्त WhatsApp Group आजच जॉईन करा...

https://chat.whatsapp.com/CM3Jyzg0izHIXA9ypmEGJy

▪️ verified झाल्याशिवाय ग्रुप मध्ये जॉईन केले जाणार नाही.
बलुचिस्तानने केली स्वातंत्र्याची घोषणा ! भारतासह, जागतिक समुदायाकडून मागितला पाठिंबा

पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांताने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याचे घोषित केले आहे.

राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार, जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी 14 मे रोजी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले.

27 मार्च 1948 रोजी बलुचिस्तान पाकिस्तानात सामील होण्याच्या समारंभात बलुचिस्तान नेत्यांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीचा आणि आंतरराष्ट्रीय किंवा तृतीय देशांच्या सहभागाचा पुरावा देणारा एकही कागदपत्र किंवा कायदेशीर पुरावा पाकिस्तान सादर करू शकला नाही.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
कोल्हापूर गट ड भरती प्रसिद्धीपत्रक.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
📣आगामी तलाठी आणि नगरपरिषद भरती MPSC द्वारेच होईल..🔥🔥

✉️ 1700+ जागा

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
recruitbom20250515131818 (1).pdf
55.1 KB
मुंबई उच्च न्यायालय

कागदपत्र तपासणी शेड्युल.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
◾️ गट क 2025 साठी एकूण 332 जागांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले आहे.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
🟪 SB ACADEMY


prof.Sagar Botalji

🎂
16 मे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 🎂

✔️ सर्व टेस्ट सिरीज वरती 25% ऑफ राहील


▪️ TAIT संपूर्ण 5 टेस्ट
प्रश्न - 200 गुण - 200
रुपये - 349 रुपये-263

▪️ गणित ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 वेळ -30 मिनिट
रुपये - 111 रुपये- 83

▪️ बुद्धिमत्ता ऑनलाईन टेस्ट
( 5 टेस्ट )

प्रश्न-80 वेळ - 80 मिनिटे
रुपये-160 रुपये-120

▪️ मराठी व इंग्लिश ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 वेळ -30 मिनिट
रुपये - 111 रुपये -83

▪️ सामान्यज्ञान ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 गुण - 30
रुपये-111 रुपये-83

▪️ MPSC COMBINED गट क
टेस्ट - 5 प्रश्न-100
रुपये-199 रुपये-150




गुगल पे / फोन पे - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवावा


ऑफर फक्त उद्या रात्री 12 वाजेपर्यत राहील.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
TAIT चाचणी करीता दिलेल्या मुदतीमध्ये २ लाख ३६ हजार ५९१ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.👆

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
🟪 SB ACADEMY


prof.Sagar Botalji

🎂
16 मे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 🎂

✔️ सर्व टेस्ट सिरीज वरती 25% ऑफ राहील


▪️ TAIT संपूर्ण 5 टेस्ट
प्रश्न - 200 गुण - 200
रुपये - 349 रुपये-263

▪️ गणित ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 वेळ -30 मिनिट
रुपये - 111 रुपये- 83

▪️ बुद्धिमत्ता ऑनलाईन टेस्ट
( 5 टेस्ट )

प्रश्न-80 वेळ - 80 मिनिटे
रुपये-160 रुपये-120

▪️ मराठी व इंग्लिश ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 वेळ -30 मिनिट
रुपये - 111 रुपये -83

▪️ सामान्यज्ञान ऑनलाईन टेस्ट
( 10 टेस्ट )
प्रश्न - 30 गुण - 30
रुपये-111 रुपये-83

▪️ MPSC COMBINED गट क
टेस्ट - 5 प्रश्न-100
रुपये-199 रुपये-150




गुगल पे / फोन पे - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर वरील नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवावा


ऑफर फक्त उद्या रात्री 12 वाजेपर्यत राहील.

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
GMC कोल्हापूर

एकूण अर्ज संख्या:- 17,972🔥

पदानुसार अर्ज संख्या सुद्धा आहे.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
◾️'डीएड' चे रूपांतर आता इंटिग्रेटेड
'बीएड' मध्ये.

◾️नव्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार तीन वर्षांत होणार बदल.


https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
मुंबई लोहमार्ग पोलीस नवीन आयुक्त
राकेश कलासागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ... 💐💐

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता 23 सप्टेंबर रोजी साजरा होणार आयुर्वेद दिवस..👆

https://www.instagram.com/sagarbotaljii?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk