𝗦𝗮𝘁𝗮𝗿𝗮 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
6.83K subscribers
3.38K photos
27 videos
309 files
1.19K links
♂️ सातारा जिल्हा तलाठी
♂️सातारा जिल्हा ग्रामसेवक
♂️सातारा जिल्हा कोर्ट भरती
♂️ सातारा जिल्हा क्लार्क
♂️सातारा जिल्हा आरोग्य सेवक /सेविका
♂️ सातारा जिल्हा जलसिंचन विभाग
♂️ सातारा जिल्हा पोलीस
♂️ सातारा जिल्हा मंडलअधिकारी
Download Telegram
7218)भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?
Anonymous Quiz
8%
1) पीत क्रांती
29%
2) श्वेत क्रांती
60%
3) हरित क्रांती
3%
4) नील क्रांती
7219)अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.
क)राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) फक्त अ
34%
2) फक्त क
29%
3) अ व ब
27%
4) सर्व बरोबर
7220)अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.
ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?
Anonymous Quiz
11%
1) फक्त ब
54%
2) अ व ब
31%
3) फक्त अ
4%
4) यापैकी नाही
7221)भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?
अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता
Anonymous Quiz
17%
1) केवळ अ
36%
2) केवळ ब
36%
3) दोन्ही
11%
4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते
7222)खालील मुद्यांचा विचार करा.
अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.
ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
Anonymous Quiz
31%
1) दोन्ही बरोबर आहेत
34%
2) दोन्ही चूक आहेत
26%
3) ब बरोबर आहे
8%
4) अ बरोबर आहे
7224)खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाव्दारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Anonymous Quiz
16%
1) बेरुबरी खटला
25%
2) गोलकनाथ खटला
44%
3) केसवानंद भारती खटला
14%
4) बोम्मई विरूध्द भारताचे संघराज्य
7226)भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाव्दारे दिली ?
Anonymous Quiz
13%
1) उद्देशपत्रिका
52%
2) मूलभूत अधिकार
25%
3) मूलभूत कर्तव्ये
9%
4) मार्गदर्शक तत्वे
7227) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
अ) सार्वभौम आणि समाजवादी ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा ड) एकता आणि एकात्मता वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
Anonymous Quiz
20%
1) फक्त ब
37%
2) ब आणि क
31%
3) क आणि ड
12%
4) ब आणि ड
7229)भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Anonymous Quiz
24%
1) 1952
31%
2) 1966
40%
3) 1976
5%
4) 1986
7230)भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.
अ) कॅनडाची राज्यघटना ब) जपानची राज्यघटना
क) इंग्लंडची राज्यघटना ड) अमेरिकेची राज्यघटना
Anonymous Quiz
20%
1) अ व क
43%
2) क व ड
32%
3) फक्त ड
5%
4) फक्त ब
✔️ महावितरण 'विद्युत सहाय्यक'पॅटर्न बदल..
🟦 TAIT साठी स्पेशल

✔️ गणित - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ English + मराठी - 10 टेस्ट ( ऑनलाईन) - 111 RS

✔️ सामान्यज्ञान - 10 टेस्ट ( ऑनलाईन ) - 111 Rs

✔️ बुद्धिमत्ता - 5 टेस्ट
प्रश्न- 80 वेळ- 80 मिनिट
रुपये - 160

▪️ फुल - 5 टेस्ट ( PDF )
Rs- 349

गूगल पे/ फोन पे- 8888176091

पैसे पाठवल्यानंतर खालील नंबर वरती स्क्रीनशॉर्ट पाठवा
.

http://wa.me/+918888176091
✔️ ICDS अंतर्गत भरती

पगार - 35,400 ते 1, 12, 400

8 वा वेतन लागल्यानंतर

1,50,000+ पगार जाईल


✔️ पात्रता -

✔️ कोणती पण पदवी
✔️ अंगणवाडी सेविका या पदावर विना खंड व नियमित दहा वर्षे सेवा पूर्ण व सद्यस्थितीत कार्यरत असणारे.
✔️ MS-CIT


✔️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी

8888176091 या नंबर वरती msg करा


@S_B_ACADEMY
✔️ UGC NET 2025 अर्ज करण्याची तारीख

16 एप्रिल ते 7 मे 2025


लिंक
https://ugcnet.nta.ac.in/

@S_B_ACADEMY
🟪 मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक

✓ लेखा कोषागार (अमरावती) - 2 मे

✓ लेखा कोषागार (कोकण) - 5, 6 & 7 मे

✓ लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे

✓ महानिर्मिती - 8, 9, 10,‌ 15‌ मे

✓ BMC SE Civil - 13 & 14 मे

✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे

✓ 24 मे ते 6 जून - शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3

@S_B_ACADEMY