𝗦𝗮𝘁𝗮𝗿𝗮 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
6.83K subscribers
3.38K photos
27 videos
308 files
1.19K links
♂️ सातारा जिल्हा तलाठी
♂️सातारा जिल्हा ग्रामसेवक
♂️सातारा जिल्हा कोर्ट भरती
♂️ सातारा जिल्हा क्लार्क
♂️सातारा जिल्हा आरोग्य सेवक /सेविका
♂️ सातारा जिल्हा जलसिंचन विभाग
♂️ सातारा जिल्हा पोलीस
♂️ सातारा जिल्हा मंडलअधिकारी
Download Telegram
7205)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ)विद्यार्थी दशेतच त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.
(ब) साताऱ्यात युवराजा चे शिक्षक म्हणून काम केले.
Anonymous Quiz
11%
1)कोणतेही नाही
27%
2)फक्त ब
27%
3)फक्त अ
34%
4)अ व ब
7206)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) एल्फिन्स्टन महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
(ब) एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी गणित , भौतिकशास्त्र , खगोलशास्त्र विषय शिकविले.
Anonymous Quiz
37%
1)अ व ब
31%
2)कोणतेही नाही
24%
3)फक्त ब
8%
4)फक्त अ
7207)बाळशास्त्री जांभेकर यांनी 'विद्या हेच बळ ' हा लेख कोणत्या वर्षी लिहिला ?
Anonymous Quiz
9%
1)1830
42%
2)1836
29%
3)1832
19%
4)12 जानेवारी 1828
7208)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत असत्य विधान/ने ओळखा :
(अ) शिक्षकांच्या अध्यापनवर्गाचे संचालक म्हणून काम केले.
(ब) विदर्भ प्रांतातील मराठी शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली.
Anonymous Quiz
19%
1)फक्त अ
35%
2)कोणतेही नाही
27%
3)फक्त ब
19%
4)अ व ब
7209)बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबत असत्य नसलेले विधान/ने ओळखा :
(अ) ते इतिहास संशोधक होते.
(ब) प्राचीन शिलालेख वाचण्यासाठी ते वनवेश्वर या ठिकाणी जाऊन आले.
Anonymous Quiz
13%
1)फक्त अ
45%
2)अ व ब
35%
3)कोणतेही नाही
7%
4)फक्त ब
7210)कोणती ग्रंथसंपदा बाळशास्त्री जांभेकर यांची नाही ?
(अ) संध्येचे भाषांतर (ब)आगमप्रकाश (क) इंग्रजी मराठी धातुकोश
Anonymous Quiz
16%
1)फक्तक
41%
2)फक्त अ
29%
3)फक्त ब
14%
4)अ व ब
7211)योग्य पर्याय निवडा :
भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :
अ) पिकांची फेररचना ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे क) शेतीचा आकार ड) जोखीम स्वीकारणारा विमा इ) आदानाची उपलब्धता फ) भूधारणा पध्दती
Anonymous Quiz
15%
1) अ, ब व क
23%
2) ड व इ
32%
3) वरील सर्व चूक
31%
4) वरील सर्व बरोबर
7212)भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.
अ) फलोत्पादन ब) शेती वित्त क) शेती बाजारपेठा ड) पशु विज्ञान
वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?
Anonymous Quiz
16%
1) अ व ब
43%
2) ब व क
30%
3) क व ड
11%
4) अ व ड
7213)आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?
Anonymous Quiz
14%
1) रशिया
30%
2) चीन
41%
3) अमेरिका
15%
4) इस्त्रायल
7214)महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.
Anonymous Quiz
14%
1) 1974
53%
2) 1984
27%
3) 1994
5%
4) 1986
7215)राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?
Anonymous Quiz
8%
1) 1951
53%
2) 1958
33%
3) 1977
7%
4) 1985
7216)राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?
Anonymous Quiz
8%
1) 1951
64%
2) 1958
24%
3) 1977
4%
4) 1985
7218)भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?
Anonymous Quiz
8%
1) पीत क्रांती
29%
2) श्वेत क्रांती
60%
3) हरित क्रांती
3%
4) नील क्रांती
7219)अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.
क)राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) फक्त अ
34%
2) फक्त क
28%
3) अ व ब
27%
4) सर्व बरोबर
7220)अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.
ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.
वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?
Anonymous Quiz
11%
1) फक्त ब
54%
2) अ व ब
31%
3) फक्त अ
4%
4) यापैकी नाही
7221)भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?
अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता
Anonymous Quiz
17%
1) केवळ अ
37%
2) केवळ ब
35%
3) दोन्ही
11%
4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते
7222)खालील मुद्यांचा विचार करा.
अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.
ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.
Anonymous Quiz
31%
1) दोन्ही बरोबर आहेत
35%
2) दोन्ही चूक आहेत
26%
3) ब बरोबर आहे
9%
4) अ बरोबर आहे
7224)खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाव्दारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले ?
Anonymous Quiz
16%
1) बेरुबरी खटला
25%
2) गोलकनाथ खटला
45%
3) केसवानंद भारती खटला
14%
4) बोम्मई विरूध्द भारताचे संघराज्य