𝗦𝗮𝘁𝗮𝗿𝗮 𝗔𝗰𝗮𝗱𝗲𝗺𝘆
6.87K subscribers
3.34K photos
27 videos
303 files
1.17K links
♂️ सातारा जिल्हा तलाठी
♂️सातारा जिल्हा ग्रामसेवक
♂️सातारा जिल्हा कोर्ट भरती
♂️ सातारा जिल्हा क्लार्क
♂️सातारा जिल्हा आरोग्य सेवक /सेविका
♂️ सातारा जिल्हा जलसिंचन विभाग
♂️ सातारा जिल्हा पोलीस
♂️ सातारा जिल्हा मंडलअधिकारी
Download Telegram
Fill in the blank with the phrasal verb:The chef decided to __ the recipe and add some unique flavors to the dish.
Anonymous Quiz
15%
catch up
48%
spice up
34%
break down
3%
stick to
Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the right order to form a meaningful and coherent paragraph.

(A) He opened the door and went to the backyard to check if there was something.

(B) He took the ball and threw it back and went inside to complete what he was doing.

(C) Ross heard the sound of his dog that was coming from the backyard.

(D) He saw that the neighbour's child had thrown a ball into their yard, which had disturbed his dog do.

1. CADB ✔️

2. ABCD

3. DCBA

4. ADBC
Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the right order to form a meaningful and coherent paragraph.

P: Determined not to let the setback deter him, he meticulously analysed each step of his plan to identify the shortcomings.

Q: Jonathan had been working on his startup idea for months, pouring all his energy and resources into making it successful.

R: With a newfound clarity, he made the necessary adjustments and sought advice from experienced entrepreneurs.

S: Despite his best efforts, the initial launch did not go as planned, leaving him disappointed and anxious about the future.

1. QRPS

2. QSPR ✔️

3. SQRP

4. RQPS
खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. 'लांच्छन'
Anonymous Quiz
18%
यथोचित
32%
अवास्तव
24%
अनुचित
26%
भूषण
खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. 'शुचिर्भूत'
अ) स्वच्छ
ब) पवित्र क) शुद्ध ड) निर्दोष
Anonymous Quiz
8%
अ व ड बरोबर
24%
क व ड बरोबर
24%
अ व ब बरोबर
45%
अ, ब, क व ड बरोबर
‘आसमाने सागरचे नाव हातावर कोरले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
19%
अकर्मक कर्तरी प्रयोग
31%
कर्तरी प्रयोग
34%
भावे प्रयोग
16%
कर्मणी प्रयोग
संविधानातील खालीलपैकी कोणती सुधारणा 'नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023' आहे ,?
Anonymous Quiz
11%
107
41%
106
41%
108
7%
109
संतोष ट्रॉफीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते\ती विधान\ने योग्य आहे/आहेत?

1. पश्चिम बंगालने 78 व्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात केरळचा पराभव करून संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली.

2. पश्चिम बंगाल हा संतोष ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी संघ आहे, ज्याने 33 विजेतेपदे जिंकली आहेत.

1. केवळ 1

2. केवळ 2

3. 1 आणि 2 हे दोन्ही ✔️

4. 1 किंवा 2 यापैकी एकही नाही
भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख केला आहे ?
Anonymous Quiz
14%
भाग I
43%
भाग II
33%
भाग III
10%
भाग IV
2024 मध्ये, भारतातील अल्पसंख्याक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नई मंजिल योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
7%
आरोग्यसेवा सहाय्य उपक्रम
61%
उद्योजकता विकास प्रशिक्षण
22%
परदेशी शिष्यवृत्ती योजना
10%
डिजिटल साक्षरता कार्यक्रम
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातील निघोज येथे निर्माण झालेल्या मोठ्या रांजणखळग्यांशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
15%
गोदावरी
32%
कृष्णा
27%
भीमा
26%
कुकडी
2 ऑगस्ट 2024 या वर्षी, तुर्कीच्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्राधिकरणाने, तुर्की कायद्यांचे पालन करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या खालीलपैकी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती ?
Anonymous Quiz
33%
टिक टॉक
34%
ट्विटर
26%
फेसबुक
8%
इंस्टाग्राम
कळसूबाई पर्वत शिखर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
6%
नांदेड
10%
नागपुर
20%
गडचिरोली
64%
अहमदनगर
साल 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किशोरवयीन लोकसंख्येच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

1. 10-19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळजवळ एक पंचमांश आहेत.

2. किशोरवयीन मुलांचे प्रमाण मुंबई शहरात सर्वाधिक आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी आहे.

1) 1 किंवा 2 यांपैकी एकही नाही.

2) 1 आणि 2 हे दोन्ही.

3) केवळ 2

4) केवळ 1 ✔️
2015 या वर्षीच्या बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याअंतर्गत, खालीलपैकी कोणती सेवा बाल संगोपन संस्थांद्वारे (CCIs) देणे बंधनकारक नाही ?
Anonymous Quiz
37%
16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमुलींना विवाहासाठी मदत
29%
मनोरंजन आणि कौशल्य विकास
23%
समुपदेशन आणि मानसोपचार सहाय्य
11%
शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण
✔️ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

@S_B_ACADEMY
Follow the SB ACADEMY channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029Vab04jLCxoAnaNs5ne3K


आजच आपला WhatsApp चॅनेल जॉईन करा व WhatsApp वरतीच अपडेट्स मिळवा
जलसंधारण विभागाला 9 हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा