सरळसेवा फिक्स
1.65K subscribers
512 photos
1 video
322 files
100 links
सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त 🔥🔥
📌 चालू घडामोडी , डेली क्विझ, पीडीएफ नोट्स, शॉर्ट ट्रिक्स,सर्व विषयाच्या अद्यावत नोट्स, सरळ सेवा परीक्षा संबंधी ऑनलाईन मार्गदर्शन एकाच ठिकाणी
Mahanagarpalika bharti
#Mahanagarpalika
#saralseva
Saralseva bharti
Download Telegram
टॉपिक:- भारतातील नदी प्रणाली.

विषय :- भूगोल

2 मार्क पक्के

1 पेज नोट्स

जॉइन:-
@saralseva_fix
262.गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो?
Anonymous Quiz
26%
सियाचीन
13%
झेमू
59%
गंगोत्री
3%
मिलम
1
263.भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम कोठे होतो?
Anonymous Quiz
5%
हरिद्वार
31%
ऋषिकेश
26%
देवप्रयाग
38%
प्रयागराज
1
264.गंगा नदीला भारतात सर्वाधिक लांबीची नदी म्हणून ओळखले जाते. गंगेची प्रमुख उपनदी कोणती?
Anonymous Quiz
18%
ताप्ती
50%
यमुना
23%
साबरमती
10%
लूणी
1
265.खालीलपैकी कोणती नदी गंगेची उपनदी नाही?
Anonymous Quiz
3%
यमुना
18%
घाघरा
25%
गंडक
55%
गोदावरी
1
266. भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणत्या नदीचे आहे?
Anonymous Quiz
27%
गोदावरी
27%
ब्रह्मपुत्रा
44%
गंगा
2%
कृष्णा
1
267.ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून प्रवेश करते?
Anonymous Quiz
22%
आसाम
24%
सिक्कीम
41%
अरुणाचल प्रदेश
12%
नागालँड
2
268.खालीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहून अरबी समुद्राला मिळते?
Anonymous Quiz
17%
गोदावरी
12%
कृष्णा
15%
महानदी
56%
नर्मदा
1
270.खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे?
Anonymous Quiz
24%
यमुना
56%
भीमा
11%
घाघरा
9%
सोन
1
टॉपिक:- महाराष्ट्रातील नदी प्रणाली.

विषय :- भूगोल

2 मार्क पक्के

1 पेज नोट्स

जॉइन:-
@saralseva_fix
271.विधान-अ: गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो.

विधान-ब: गोदावरी नदी पूर्ववाहिनी असून ती बंगालच्या उपसागरास मिळते.
Anonymous Quiz
23%
फक्त विधान-अ बरोबर
9%
फक्त विधान-ब बरोबर
63%
दोन्ही विधाने बरोबर आहेत
6%
दोन्ही विधाने चूक आहेत
2
272.विधान-अ: कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर परिसरात होतो.

विधान-ब: कृष्णा नदी पश्चिमवाहिनी असून ती अरबी समुद्रास मिळते.
Anonymous Quiz
50%
फक्त विधान-अ बरोबर
22%
फक्त विधान-ब बरोबर
22%
दोन्ही विधाने बरोबर आहेत
6%
दोन्ही विधाने चूक आहेत
1
273.महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्यांबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
11%
उल्हास
6%
वैतरणा
3%
सावित्री
80%
वरील सर्व
1
274.विधान-अ: नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो.

विधान-ब: नर्मदा नदी पूर्ववाहिनी नदी आहे.
Anonymous Quiz
43%
फक्त विधान-अ बरोबर
7%
फक्त विधान-ब बरोबर
43%
दोन्ही विधाने बरोबर आहेत
7%
दोन्ही विधाने चूक आहेत
2
275.खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी आहे?
Anonymous Quiz
36%
भीमा
48%
प्रवरा
6%
वर्धा
9%
तापी